Sai Adarsh Multistate

Sai Adarsh Multistate साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्?

नातं प्रेमाचं, बंध विश्वासाचा… ❤️भाऊ-बहिणीच्या या गोड नात्याला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎀✨ #रक्षाबंधन  #भाऊबहिणी...
28/08/2026

नातं प्रेमाचं, बंध विश्वासाचा… ❤️
भाऊ-बहिणीच्या या गोड नात्याला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎀✨

#रक्षाबंधन #भाऊबहिणीचंनातं

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌊🌴समुद्रदेवतेला नारळ अर्पण करून,आपल्या जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि भरभराट नांदो…...
27/08/2026

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌊🌴

समुद्रदेवतेला नारळ अर्पण करून,
आपल्या जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि भरभराट नांदो…
नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि आनंदाची लाट
आपल्या आयुष्यात सदैव येत राहो! 💫

आपणास व आपल्या परिवारास
नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌴

सत्य, शिव आणि सुंदर! श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भगवान भोलेनाथ तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करो...
17/08/2026

सत्य, शिव आणि सुंदर! श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भगवान भोलेनाथ तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करोत आणि तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणोत.
ॐ नमः शिवाय!

🇮🇳 १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन 🇮🇳तिरंग्याचा मान, देशाचा अभिमान!भारताच्या स्वातंत्र्याला सलाम.स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्...
15/08/2026

🇮🇳 १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन 🇮🇳
तिरंग्याचा मान, देशाचा अभिमान!
भारताच्या स्वातंत्र्याला सलाम.
स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन #माझाभारत

श्रावण मासाच्या पावन पर्वाची मंगलमय सुरुवात! 🔱🌿हर हर महादेव! 🙏महादेवाची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो. 💫 #श्रावणमास  #ह...
13/08/2026

श्रावण मासाच्या पावन पर्वाची मंगलमय सुरुवात! 🔱🌿
हर हर महादेव! 🙏
महादेवाची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो. 💫

#श्रावणमास #हरहरमहादेव #महादेव

सर्व खातेदार, ठेविदार, हितचिंतक मित्रपरिवार सर्वांचे आभार धन्यवाद आपण आजवर दिलेल्या विश्वास,प्रेम आणि सहकार्याबद्दल साई ...
22/07/2026

सर्व खातेदार, ठेविदार, हितचिंतक मित्रपरिवार सर्वांचे आभार धन्यवाद आपण आजवर दिलेल्या विश्वास,प्रेम आणि सहकार्याबद्दल साई आदर्श परिवार मनःपूर्वक ऋणी आहोत यापुढेही आपल्या सेवेत निरंतर ,तत्पर राहू..
मनःपूर्वक धन्यवाद!

जलसंपदा मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सन्मान करताना,शिवाजीराव कपाळे,काकासाहेब कोयटे,सुरेशराव वाबळे व कडूभाऊ ...
20/07/2026

जलसंपदा मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सन्मान करताना,शिवाजीराव कपाळे,काकासाहेब कोयटे,सुरेशराव वाबळे व कडूभाऊ काळे

सहकाराच्या प्रश्नांना योग्य दिशा देण्यासाठी सकारात्मक संवाद!मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन स...
18/07/2026

सहकाराच्या प्रश्नांना योग्य दिशा देण्यासाठी सकारात्मक संवाद!
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर निवेदन सादर करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय न्याय दिनन्याय हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे.समानता, पारदर्शकता आणि कायद्याचा सन्मान हीच न्यायव्...
17/07/2026

आंतरराष्ट्रीय न्याय दिन

न्याय हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे.
समानता, पारदर्शकता आणि कायद्याचा सन्मान हीच न्यायव्यवस्थेची खरी ओळख आहे.

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त, न्याय, मानवाधिकार आणि शांततापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी आपला सहभाग अधिक दृढ करण्याचा संकल्प करूया.

⚖️ न्याय सर्वांसाठी • समानता सर्वांसाठी • सन्मान सर्वांसाठी

Address

Corporate Office : Kamgar Bhavan, Rahuri Factory, Rahuri, Ahmednagar
Rahuri
413706

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Adarsh Multistate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sai Adarsh Multistate:

Shortcuts

Share