Jadhao Financial Consultant

Jadhao Financial Consultant मागील 15 वर्षांपासून आर्थिक सल्लागार म्हणून काम करत आहे. माझे 500+ समाधानी ग्राहक आहे.

10/03/2024
My Sweet Sons
01/12/2023

My Sweet Sons

मिलिंद महाविद्यालय मुळावा येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख, आदरणीय प्रा. डॉ. जयमाला लाडे मॅडम यांना जन्मदिनाच्या खुप खुप म...
22/11/2023

मिलिंद महाविद्यालय मुळावा येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख, आदरणीय
प्रा. डॉ. जयमाला लाडे मॅडम यांना जन्मदिनाच्या खुप खुप मंगलमय शुभेच्छा... 🎂

Today I honoured For Winning Independence Day Silver Medal by Shri.Dipak Bhusari Sir (B.M.) LIC OF INDIA, PUSAD🌷
15/08/2023

Today I honoured For Winning Independence Day Silver Medal by Shri.Dipak Bhusari Sir (B.M.) LIC OF INDIA, PUSAD🌷

भारतीय जीवन विमा शाखा कार्यालय,पुसद येथे कार्यरत आमचे विकास अधिकारी श्री.उमाकांत वानखडे (SBA) यांना उदंड आयुष्य लाभो हीच...
08/05/2023

भारतीय जीवन विमा शाखा कार्यालय,पुसद येथे कार्यरत आमचे विकास अधिकारी
श्री.उमाकांत वानखडे (SBA) यांना उदंड आयुष्य लाभो हीच मंगल कामना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.🎂

24/03/2023

LIC...
Har Pal Aapke Sath

07/03/2023

Happy Holi

चव्हाण कलेक्शन मुळावा चे सहसंचालकरामराव अवधुतराव चव्हाण उर्फ मुन्ना यांना उदंड आयुष्यच्या अनंत शुभेच्छा.Have an Epic Bir...
02/03/2023

चव्हाण कलेक्शन मुळावा चे सहसंचालक
रामराव अवधुतराव चव्हाण उर्फ मुन्ना यांना उदंड आयुष्यच्या अनंत शुभेच्छा.
Have an Epic Birthday Munna 🎂

अखंड़ महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ...
19/02/2023

अखंड़ महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
जय जिजाऊ!! जय शिवराय !!!
🏵️🌼🌹🙏🙏🙏

18/02/2023

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

जगत गुरु संत श्री सेवालाल महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता थांबवण्यासाठी ("जानजो,छानजो पचचं मानजो")जाना,चिक...
15/02/2023

जगत गुरु संत श्री सेवालाल महाराज
यांनी समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता थांबवण्यासाठी
("जानजो,छानजो पचचं मानजो")जाना,चिकित्सक विचार करा आणि मगचं अंगीकारा असे सत्य, चिकित्सक व अहिंसात्मक मार्गाने समाजाची उन्नती होण्यासाठी काव्य व भजने रचून बोलीभाषेतून समाजप्रबोधन केले. समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवणारे समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
💐💐💐🙏🙏🙏

15/01/2023

Happy Makar Sankranti

Address

AmarNagar Shrirampur
Pusad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jadhao Financial Consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share