एकविरा म्युच्युअल फंड

  • Home
  • India
  • Pusad
  • एकविरा म्युच्युअल फंड

एकविरा म्युच्युअल फंड We, at Ekvira Mutual Fund, provide services for all kinds of investments.

We use modern money instruments and techniques which involve very thorough research & in-depth market analysis.

13/02/2025

बाजार गिरा है, निवेशको का भरोसा नही,
मेरा भारत बदल रहा है, मेरा भारत SIP कर रहा है,

"Market downturns can be a good opportunity to invest in mutual funds at lower prices, potentially benefiting from futur...
12/02/2025

"Market downturns can be a good opportunity to invest in mutual funds at lower prices, potentially benefiting from future growth as the market recovers. A disciplined, long-term investment approach can help you build wealth over time."

SIP कसे कार्य करते?SIP किंवा सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन रुपये किमतीच्या सरासरीकरणाच्या (Rupee Cost Averaging) तत्त...
27/12/2024

SIP कसे कार्य करते?

SIP किंवा सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन रुपये किमतीच्या सरासरीकरणाच्या (Rupee Cost Averaging) तत्त्वावर कार्य करते, ज्याचा अर्थ असा की जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा तुम्ही जास्त युनिट्स खरेदी करता आणि जेव्हा बाजार वर असतो तेव्हा तुम्ही कमी युनिट्स खरेदी करता, पण प्रत्येक वेळी समान रक्कम गुंतवणूक करता. अशाप्रकारे, तुम्ही खरेदीच्या खर्चाची सरासरी करता आणि वेळेचा विचार न करता बाजाराच्या चढउतारांमुळे फायदा मिळवता येतो. तथापि, SIP पद्धतीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक देखील बाजारातील अस्थिरता आणि जोखमीच्या अधीन असते.

सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी सुरू केलेला मार्ग आहे ज्यात आपण एखाद्या...
26/12/2024

सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी सुरू केलेला मार्ग आहे ज्यात आपण एखाद्या म्युच्युअल फंड स्किम्स मध्ये नियमित कालावधीने एक निश्चित रक्कम गुंतवू शकता - जसे महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यांतून एकदा, अशाने आपल्याला एकरकमी गुंतवणूक करावी लागत नाही. यासाठी किमान रु. 500 दरमहा रक्कम गुंतवली जाऊ शकते आणि हे एखाद्या आवर्त ठेवी सारखेच आहे. जर आपण आपल्या बँकेला दर महिन्याला ठराविक रक्कम डेबीट करण्याचे निर्देश दिले तर ते फार सोयीस्कर ठरेल.

भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये एसआयपीची लोकप्रियता वाढत आहे, कारण याने शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता येते आणि बाजाराच्या चढ-उतारांची आणि बाजाराच्या वेळेची काळजी करण्याची गरज नसते. म्युच्युअल फंडचे सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन्स दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहेत. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे आहे, म्हणूनच आपल्याला गुंतवणूक करणे लवकर सुरू करायला पाहिजे ज्याने आपल्याला शेवटी परतावा अधिक मिळेल. तर आपला कानमंत्र असायला हवा - लवकर सुरू करा, नियमितपणे गुंतवणूक करा आणि आपल्या गुंतवणुकीचा पुरेपूर फायदा घ्या.

Manage Personal Finance
13/09/2024

Manage Personal Finance

एकविरा फायनानशियल सर्विसेस1. म्युच्युअल फंड2. सिप (S. I. P.)3. इन्शुरन्स (Life & Health)4. फिक्स्ड डेपोसिट (FD)5. नॅशनल ...
13/09/2024

एकविरा फायनानशियल सर्विसेस

1. म्युच्युअल फंड
2. सिप (S. I. P.)
3. इन्शुरन्स (Life & Health)
4. फिक्स्ड डेपोसिट (FD)
5. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)

अधिक माहिती आजच संपर्क करा:

नरेन दादाराव कदम
9665737063, 9096744555

Step by Step.....Brick by Brick.........Build your path
27/08/2024

Step by Step.....

Brick by Brick.....
....Build your path

कृष्णा जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
26/08/2024

कृष्णा जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

Confused.?Just call us
24/08/2024

Confused.?

Just call us

Address

Opposite To HDFC Bank, Karla Road
Pusad
445204

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एकविरा म्युच्युअल फंड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to एकविरा म्युच्युअल फंड:

Share