Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd.

Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd. Since its establishment in 1993 at Uruli Kanchan, Dr. Manibhai Desai Patsanstha Ltd.

मोह नको जास्त व्याजदरचा, आग्रह धरा सुरक्षेतेचा खास ग्राहकांच्या आग्रहास्तव १ जून २०२६ पासून मर्यादित कालावधी साठी ठेवीचे...
17/06/2026

मोह नको जास्त व्याजदरचा, आग्रह धरा सुरक्षेतेचा
खास ग्राहकांच्या आग्रहास्तव १ जून २०२६ पासून मर्यादित कालावधी साठी ठेवीचे आकर्षण व्याजदर
२५ महिने पुढे ८.५०% व्याजदर
जेष्ठ नागरिकांसाठी ९% व्याजदर
जेष्ठ नागरिकांसाठी ९.१०% व्याजदर [७५ वर्ष पुढे]
आजच संपर्क करा : +91-9860196268
For More Details
Visit Us Our Website: https://drmdpatsanstha.co.in/ See less

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
17/06/2026

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मोह नको जास्त व्याजदरचा, आग्रह धरा सुरक्षेतेचा खास ग्राहकांच्या आग्रहास्तव १ जून २०२६ पासून मर्यादित कालावधी साठी ठेवीचे...
08/06/2026

मोह नको जास्त व्याजदरचा, आग्रह धरा सुरक्षेतेचा
खास ग्राहकांच्या आग्रहास्तव १ जून २०२६ पासून मर्यादित कालावधी साठी ठेवीचे आकर्षण व्याजदर
२५ महिने पुढे ८.५०% व्याजदर
जेष्ठ नागरिकांसाठी ९% व्याजदर
जेष्ठ नागरिकांसाठी ९.१०% व्याजदर [७५ वर्ष पुढे]

आजच संपर्क करा : +91-9860196268

For More Details
Visit Us Our Website: https://drmdpatsanstha.co.in/

"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत योगी, शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना म...
05/06/2026

"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत योगी,
शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”

"पाणी, हवा, मातीचा करू सन्मान... जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग रक्षणाचा घेऊ संकल्प!”जागतिक पर्यावरण दिवस
04/06/2026

"पाणी, हवा, मातीचा करू सन्मान...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग रक्षणाचा घेऊ संकल्प!”
जागतिक पर्यावरण दिवस

न्याय, धर्म आणि सेवेचा अहिल्याबाईंचा वारसा कायम प्रेरणा देतो. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिव...
30/05/2026

न्याय, धर्म आणि सेवेचा अहिल्याबाईंचा वारसा कायम प्रेरणा देतो.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही.विनायक दामोदर सावरकर
28/05/2026

विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही.
विनायक दामोदर सावरकर

"आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो. तुमचा प्रत्येक दिवस ईदसारखाच मंगलमय जावो. बकरी ईद मुबारक!”
27/05/2026

"आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो.
तुमचा प्रत्येक दिवस ईदसारखाच मंगलमय जावो.
बकरी ईद मुबारक!”

Address

"Manishrikrishna" Sahakar Sankul, Uruli Kanchan
Pune
412202

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share