Sampatti Sutra

Directions Website

Sampatti Sutra स्मार्ट गुंतवणूक, उज्वल भविष्य. Ravindra Khaire - Your Financial Planner

https://www.facebook.com/share/p/19ipCppg63/🌼🚩 दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🌼✨ विजयादशमीचा हा मंगलमय सण आपल्य...
20/10/2026

https://www.facebook.com/share/p/19ipCppg63/
🌼🚩 दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🌼

✨ विजयादशमीचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य आणि यश घेऊन येवो.

वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय सदैव होत राहो. आपल्या सर्व स्वप्नांना यशाची सुवर्णकिनार लाभो, हीच सदिच्छा! 🙏

💐 आपणास व आपल्या परिवारास दसरा व विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

🌹 आपला,
रविंद्र खैरे
🏢 रिचनेस प्रॉपर्टीज
💰 संपत्ती सूत्र
📞 संपर्क : 8090090027 🌹
#दसरा #विजयादशमी #दसऱ्याच्याहार्दिकशुभेच्छा #विजयादशमीच्याशुभेच्छा #दसरा२०२६ #शुभविजयादशमी #सणआनंदाचा #सत्याचाविजय #सुखसमृद्धी #रविंद्रखैरे #संपत्तीसूत्र #आर्थिकस्वातंत्र्य

11/10/2026

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺 माँ दुर्गेचा आशीर्वाद आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो!
आपला,
रविंद्र खैरे
फायनान्शियल प्लॅनर – संपत्ती सूत्र
Richness Properties
📞 8090090027

14/09/2026

🙏🌺 गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏

🪔 श्री गणेशाच्या आगमनाने
आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश लाभो,
हीच श्री गणरायांच्या चरणी प्रार्थना! 🙏

🐘🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🐘

🏢 रिचनेस प्रॉपर्टीज
💰 संपत्ती सूत्र – फायनॅन्सिअल प्लॅनर

📞 Contact: 8090090027

03/09/2026

💐💐 रक्षाबंधनाचा अतूट बंध… विश्वास, आपुलकी आणि प्रेमाचा! 💐💐

आज पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपूरे ताईंनी मला राखी बांधून रक्षाबंधनाचा हा पवित्र सण साजरा केला. 🥰

राखीचा हा धागा केवळ मनगटावर बांधला जात नाही, तर तो विश्वास, आपुलकी, प्रेम आणि बहीण-भावाच्या अतूट नात्याला अधिक घट्ट करतो. ❤️

ताईंनी राखी बांधून दिलेला हा प्रेमाचा आणि विश्वासाचा क्षण माझ्यासाठी सदैव अविस्मरणीय राहील.
या सुंदर नात्याबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏🌹

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
💐❤️ बहीण-भावाचे नाते असेच सदैव अतूट राहो! ❤️💐

#रक्षाबंधन #बहीणभाऊ #आपुलकी #विश्वास #प्रेमाचेनाते RavindraKhaire

27/08/2026

🏪 शॉप फॉर सेल – 15 नंबर, हडपसर, पुणे

📍 पुणे-सोलापूर हायवे टच
📌 15 नंबर, हडपसर – वैषाली भेळसमोर

📐 Carpet Area: 410 Sq.Ft.
🏢 Built-up Area: 600 Sq.Ft.
🚗 Parking Area: 2,000 Sq.Ft.

💰 अपेक्षित किंमत: ₹1.60 कोटी
🤝 Negotiable

✨ हायवे टच प्राइम लोकेशन
✨ व्यवसायासाठी उत्तम संधी
✨ मोठ्या पार्किंगची सुविधा
✨ गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय

🏢 Richness Properties
📞 संपर्क: 8090090027

Direct Deal | Site Visit Available

🏥 मेडिक्लेम पॉलिसी — आजची गरज, उद्याची आर्थिक सुरक्षा!आजारी पडणे आपल्या हातात नसते… पण उपचारांचा खर्च आपल्या आर्थिक नियो...
25/08/2026

🏥 मेडिक्लेम पॉलिसी — आजची गरज, उद्याची आर्थिक सुरक्षा!

आजारी पडणे आपल्या हातात नसते… पण उपचारांचा खर्च आपल्या आर्थिक नियोजनाला धक्का देऊ नये, हे आपल्या हातात नक्कीच आहे! 💯

आज हॉस्पिटलचा खर्च काही दिवसांतच लाखोंमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे फक्त विमा नाही, तर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेची ढाल आहे. 🛡️

✅ हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी आर्थिक संरक्षण
✅ कॅशलेस उपचाराची सुविधा — पात्र हॉस्पिटलमध्ये
✅ कुटुंबासाठी Family Floater पर्याय
✅ अचानक येणाऱ्या मोठ्या मेडिकल खर्चापासून बचाव
✅ योग्य नियोजन केल्यास मोठी आर्थिक बचत

⚠️ "आज मी निरोगी आहे, मला मेडिक्लेमची गरज नाही" हा विचार बदलण्याची वेळ आली आहे.

कारण मेडिक्लेम आजार झाल्यावर नाही, आजार होण्यापूर्वी घ्यायचा असतो!

📌 योग्य कव्हर, योग्य पॉलिसी आणि योग्य नियोजनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

आरोग्याची काळजी घ्या… आणि आर्थिक भविष्य सुरक्षित करा! ❤️

— Ravindra Khaire
Financial Planner & Advisor
Sampatti Sutra

19/08/2026

🏡 1 BHK फ्लॅट – फक्त ₹26.50 लाख (सर्व खर्चासहित)
📍 प्रोजेक्ट – नोबेल Hights, पिसोळी पुणे
✔ रेरा रजिस्टर प्रोजेक्ट
✔ सर्व नॅशनल बँकेचे होम लोन उपलब्ध
✔ ऑल मॉडर्न Amenities
✔ गेटेड कम्युनिटी
✔ राहण्यासाठी व गुंतवणुकीसाठी उत्तम संधी
💰 किंमत – फक्त ₹26.50 लाख (All Inclusive)
📞 Contact: 9730567317

Address

Pune
411001

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sampatti Sutra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share