Pune Sahakari Bank Ltd

Pune Sahakari Bank Ltd Always at your service !

कितीही मोठा पाठींबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच  जिंकण्याची हिम्मत आणी लढण्याची धमक असते...!
04/05/2016

कितीही मोठा पाठींबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणी लढण्याची धमक असते...!

प.पु. राष्ट्रसंत श्री.भैयुजी महाराज यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
29/04/2016

प.पु. राष्ट्रसंत श्री.भैयुजी महाराज यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सीए केतन जोगळेकर यांची एन्स्टिटुट ऑफ चार्टर अकाउंटनट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय)पश्चिम विभागाच्या बँकिंग इन्सुरन्स अॅन्ड प...
23/04/2016

सीए केतन जोगळेकर यांची एन्स्टिटुट ऑफ चार्टर अकाउंटनट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय)
पश्चिम विभागाच्या बँकिंग इन्सुरन्स अॅन्ड पेन्शन समितीवर निवड झाली आहे. जोगळे पुणे सहकारी बँकेचे तज्ञ संचालक आहेत. महाराष्ट्र चित्पावन संघ व रोटरी मयुर संघटनेतही ते सक्रिय आहेत. त्यांचा सत्कार करताना पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबा शेख व संचालक मंडळ.

13/03/2016
Shiv shakti sangam, 3 January 2016 , pune
03/01/2016

Shiv shakti sangam,
3 January 2016 , pune

स्वर्गीय.कै.अण्णा जोशीसंस्थापक अध्यक्ष पुणे सहकारी बँक लि.यांच्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर...
10/12/2015

स्वर्गीय.कै.अण्णा जोशी
संस्थापक अध्यक्ष
पुणे सहकारी बँक लि.
यांच्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस
भावपूर्ण श्रध्दांजली

सर्वोत्कर्ष ट्रस्ट आणि संस्कार ग्रुप तर्फे शनिवार वाडा पटांगणात स्वरमयी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हो...
14/11/2015

सर्वोत्कर्ष ट्रस्ट आणि संस्कार ग्रुप तर्फे शनिवार वाडा पटांगणात स्वरमयी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने गायिका राधा मंगेशकर व गायक राजेश दातार यांनी नेक्स्ट जनरेशन न्यूज वाहिनीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांचे स्वागत करताना नेक्स्ट जनरेशन न्यूजचे संचालक व पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. बाबा शेख.

नौरात्री उत्सवाच्या दरम्यान खाराडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री नवनाथ पठारे यांनी नवरात्री उत्सव पारंपारिक पद्धतीने मोठ्या ...
27/10/2015

नौरात्री उत्सवाच्या दरम्यान खाराडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री नवनाथ पठारे यांनी नवरात्री उत्सव पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्सवात साजरा केला या निमित्ताने पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष मा श्री बाबा शेख यांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी नौरात्री उत्सवाच्या वतीने पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष मा श्री बाबा शेख यांचा सत्कार करण्यात आला.

दि कॉसमॉस को- ऑपरेटिव्ह बँक आणि बँकेच्या मालकीची असणाऱ्या  कॉसमॉस ई - सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कॉ...
25/10/2015

दि कॉसमॉस को- ऑपरेटिव्ह बँक आणि बँकेच्या मालकीची असणाऱ्या कॉसमॉस ई - सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कॉसमॉस समूहाच्या अध्यक्षपदी डॉ. मुकुंद अभ्यंकर यांची एकमताने निवड झाली, त्या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करताना पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष मा श्री बाबा शेख, संचालक प्रो.सुरेश तोडकर, संचालक सी.ए. केतन जोगळेकर आणि ऑफिसर गुरुनाथ लोंबर.

दुष्काळाची या वर्षाची स्थिती बघता पुण्याचे पालक मंत्री मा. श्री. गिरीश बापट यांनी त्यांचा वाढदिवस अगदी साधे पद्धतीने साज...
06/09/2015

दुष्काळाची या वर्षाची स्थिती बघता पुण्याचे पालक मंत्री मा. श्री. गिरीश बापट यांनी त्यांचा वाढदिवस अगदी साधे पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले होते व त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना असे आवाहन केले होते की, मला वाढदिवासाला कुठल्याही प्रकारची भेट वस्तू किंवा फुलगुच्छ न आनता त्या साठी लागणारी रक्कम ही दुष्काळ ग्रस्तांसाठी द्यावी. बापट साहेबांच्या या संकल्पनेला नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या वेळी त्यांना शुभेच्छा देताना पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. बाबा शेख व बँकेचे संचालक उपस्तीत होते.

14/08/2015

Address

Congress House Road
Pune
411005

Telephone

02025520278

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Sahakari Bank Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share