Shri Gurudev Datta Nagari Sahakari Pathsanstha Ltd.

  • Home
  • India
  • Pune
  • Shri Gurudev Datta Nagari Sahakari Pathsanstha Ltd.

Shri Gurudev Datta Nagari Sahakari Pathsanstha Ltd. ri Gurudev Datta Sahakari Pathsanstha Ltd. was established on 01/06/1990 in Jagtap Chowk, Pune. Shri Gurudev Datta Sahakari Pathsanstha Ltd.

was established on 04/01/1990 in Jagtap Chowk, Pune. The patsanstha which was primarily established for development of spreaded in cities in a very short span time and currently holds various members, depositors and well wishers. Financial Development of our society is improving under the guidance of Shri Marutrao Jagtap. To provide better facilities for depositors, members and account holders Shri Gurudev Datta Sahakari Pathsanstha Ltd. has been completely computerized.

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे... तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
16/08/2026

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे... तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

“तीन रंगांत रंगलेला तिरंगा, हीच आमच्या देशाची शान आहे; सारख्या जगात हमारा भारत देश महान आहे. जय हिंद!”
14/08/2026

“तीन रंगांत रंगलेला तिरंगा, हीच आमच्या देशाची शान आहे; सारख्या जगात हमारा भारत देश महान आहे. जय हिंद!”

“A guru is not just a teacher, but a guide who lights the path of wisdom.”Happy Guru Purnima!!!
29/07/2026

“A guru is not just a teacher, but a guide who lights the path of wisdom.”
Happy Guru Purnima!!!

फक्त सभासदांन साठीआपल्या श्री गुरुदेवदत्त नागरी सह पत संस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि 8 ऑगस्ट रोजी सकाळ...
24/07/2026

फक्त सभासदांन साठी
आपल्या श्री गुरुदेवदत्त नागरी सह पत संस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी इथे आहे तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे ही विनंती
अहवाल मिळाला नाही तर जवळच्या शाखेत मिळेल किंवा अहवालची pdf पाठवली जाईल 9850580496 या नंबर ला वॉट्सअप करा
सर्व संचालक श्री गुरुदेवदत्त नागरी सह पत संस्था वानवडी, केशवनगर, उंड्री, शाखा

चांगले आरोग्य आंतरिक शक्ती, शांत मन आणि आत्मविश्वास आणते.योग दिनाच्या शुभेच्छा!
20/06/2026

चांगले आरोग्य आंतरिक शक्ती, शांत मन आणि आत्मविश्वास आणते.योग दिनाच्या शुभेच्छा!

28/05/2026
"आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो. तुमचा प्रत्येक दिवस ईदसारखाच मंगलमय जावो. बकरी ईद मुबारक!”
27/05/2026

"आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो.
तुमचा प्रत्येक दिवस ईदसारखाच मंगलमय जावो.
बकरी ईद मुबारक!”

"मराठी मनाचा, मराठी बाण्याचा, मराठी स्वाभिमानाचा... महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
30/04/2026

"मराठी मनाचा, मराठी बाण्याचा, मराठी स्वाभिमानाचा... महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

सोन्यासारखे आयुष्य तुमचेउजळून निघो, जीवनाततुमच्या आनंदाचा प्रकाश येवोसुखात तुमच्या वृद्धी होवोअक्षय तृतीयेचा सर्वांना शु...
19/04/2026

सोन्यासारखे आयुष्य तुमचे
उजळून निघो, जीवनात
तुमच्या आनंदाचा प्रकाश येवो
सुखात तुमच्या वृद्धी होवो
अक्षय तृतीयेचा सर्वांना शुभेच्छा

ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा, त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम! आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
13/04/2026

ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा, त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम! आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Anusaya Enclave, Building "C", Office No. : F-1, Jagtap Chowk, Wanwadi
Pune
411040.

Opening Hours

Monday 10:30am - 1:30pm
4pm - 7pm
Tuesday 10:30am - 1:30pm
4pm - 7pm
Wednesday 10:30am - 1:30pm
4pm - 7pm
Thursday 10:30am - 1:30pm
4pm - 7pm
Friday 10:30am - 1:30pm
4pm - 7pm
Saturday 10:30am - 1:30pm

Telephone

+919607979970

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Gurudev Datta Nagari Sahakari Pathsanstha Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Gurudev Datta Nagari Sahakari Pathsanstha Ltd.:

Shortcuts

Share

Category