01/08/2023
🙏 मित्रांनो Comission मिळत म्हणून *INSURANCE ADVISER तुमच्या मागे नाही लागत, तर
1. तुम्हाला माहित आहे का तुम्ही जे कपडे खरेदी करता त्यात दुकानदाराला 80 किंवा 100% एवढं commission मिळत, म्हणजे तुम्ही 1000 चा शर्ट घेतला तर बऱ्याचदा दुुकांदाराला 500 मिळतात, मग तुम्ही कपडे घालायचे सोडून देता का???
2. 1000 sq.ft cha flat बनवण्यासाठी 15 लाख खर्च येतो व जागेची किंमत पकडून 25 ते 28 लाख, तो फ्लॅट तुम्ही 30ते 35 लाख ला खरेदी करता , तेव्हा बिल्डर ला 5 ते 7 लाख मिळतात, मग तुम्ही घर घेणं सोडता का??
3. RTO च licenece स्वतः काढलं तर 200 Rs लागतात, त्यासाठी तुम्ही त्या agent ला 2000 देता ना.
4. मेल्यावरती सगळं इथेच सोडून जायचंय, परमार्थ करा... हे 2 तास सांगण्यासाठी महाराज तुमचा वेळ आणि पैसाहि घेतात.
सांगण्याचा उद्देश एवढाच, कि कोणतीही गोष्ट करताना, दुसऱ्याला काय मिळतंय या पेक्षा आपल्या ला काय मिळतंय या कडे लक्ष दिलं तर आपण सुखी होऊ शकतो.
Comission मिळत म्हणून *INSURANCE ADVISER* तुमच्या मागे नाही लागत, तर
1. आपल्या पश्चात आपल्या बायको मुलांना पैशासाठी कोणापुढे लाचार व्हावं नाही लागावं, म्हणून तो *INSURANCE ADVISER* तुमच्या मागे लागतो.
2. आपल्या वृद्धपकाळात जेव्हा पैसा नसेल व मुलंही सांभाळणार नाहीत, तेव्हा ताठ मानेने जगात यावं, यासाठी *INSURANCE ADVISR* तुमच्या मागे लागतो.
3. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी कोणत्या बँकेच्या, किंवा पाहुण्यांच्या दारात उभं राहू लागू नये , म्हणून *INSURANCE ADVISER * तुमच्या मागे लागतो.
4. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आजच्या महागाईच्या काळात, जर एका कर्त्या पुरुषाची अल्प वयात मुतृ झाला तर " एका विधवा स्त्री ला, आर्थिक लाचारीमुळे लोकांच्या पाया पडण्या पासून रोखण्यासाठी" *INSURANCE ADVISER* लोकांच्या मागे लागतो.
माणसाच्या मृत्यू नंतर मानसिक आधार सगळी दुनिया देते, पण आर्थिक आधार सख्खा भाऊ पण देत नाही,तिथे *INSURANCE ADVISER च्या माध्यमातून देव दूताच काम करते. आणि या साठी तो दिवसभर वन वन भटकत असतो, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तुमच्या मागे लागतो.
विकसनशील देशात विमा हा *COMPULSORY* आहे, आपल्याकडे तो लोकांना घरो घरी जाऊन त्याच महत्व सांगावं लागत. तसेच टीव्ही कँमे-यापुढे बसून स्वतःला अर्थशास्त्र चे पदवीधर म्हणून घेणारे *INSURANCE* विषयी चांगलं सांगत नाहीत , परंतु लोकांचे पैसे बुडवणा-या पर्ल्स, पँनकार्ड क्लब विषयी ब्र शब्द सुद्धा काढत नाहीत.
**म्हणुनच मी नेहमी सांगते की INSURANCE ADVISER समाजाचा सर्वात जवळचा नातेवाईक आहे. म्हणूनच विमा करा, आर्थिक नियोजन करा.सुरक्षित रहा सन्मान जगा.
🙏 आपला हितचिंतक Ramesh Kanade, Bima Mitra, Insurance Advisor 9975955339🙏