Coinage Market Research

Coinage Market Research We provide Online Trading, NSE and BSE Trading Tips and Intraday Tips for for investors, traders an

21/01/2020
📊📊Free Dmat Account  📊📊शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी व ऑप्शन ट्रेडिंग साठी  आवश्यक असणारे डीमॅट अकाउंट UPSTOX स...
29/12/2019

📊📊Free Dmat Account 📊📊

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी व ऑप्शन ट्रेडिंग साठी आवश्यक असणारे डीमॅट अकाउंट UPSTOX सोबत सुरू करा ...तेही अगदी मोफत ...😊😊😊

1)कोणताही छुपा खर्च नाही ..संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस... फक्त १ तासात अकाउंट सुरू होते....त्याच बरोबर अकाउंट झाल्यावर १ शेअर मोफत मिलेल (पन तो Randomly कोन्तहि असु शक्तो) ....

2) अकाउंट सुरू करताना " UPSTOX300" हा promocode... use करून मिळवा 300 रुपये किमतीचे FLIPKART SHOPPING
VOUCHER अगदी मोफत .....ऑफर फक्त ३० डिसेंबर पर्यंत 💥💥💥

अकाउंट सुरू करताना काही अडचन आल्यास अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा .....🏃‍♂🏃‍♂🏃‍♂⛳️⛳️⛳️

7276656170 (whatsapp only)

अकाऊंट सुरू करण्यासाठी खालील लिंक वर आपले रेजिस्ट्रेशन करा👇👇👇👇

https://bv7np.app.goo.gl/qziqF86ZFy3s8Sqa7

📊📊Free Dmat Account  📊📊शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी व ऑप्शन ट्रेडिंग साठी  आवश्यक असणारे डीमॅट अकाउंट UPSTOX स...
29/12/2019

📊📊Free Dmat Account 📊📊

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी व ऑप्शन ट्रेडिंग साठी आवश्यक असणारे डीमॅट अकाउंट UPSTOX सोबत सुरू करा ...तेही अगदी मोफत ...😊😊😊

1)कोणताही छुपा खर्च नाही ..संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस... फक्त १ तासात अकाउंट सुरू होते....त्याच बरोबर अकाउंट झाल्यावर १ शेअर मोफत मिलेल (पन तो Randomly कोन्तहि असु शक्तो) ....

2) अकाउंट सुरू करताना " UPSTOX300" हा promocode... use करून मिळवा 300 रुपये किमतीचे FLIPKART SHOPPING
VOUCHER अगदी मोफत .....ऑफर फक्त ३० डिसेंबर पर्यंत 💥💥💥

अकाउंट सुरू करताना काही अडचन आल्यास अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा .....🏃‍♂🏃‍♂🏃‍♂⛳️⛳️⛳️

7276656170 (whatsapp only)

अकाऊंट सुरू करण्यासाठी खालील लिंक वर आपले रेजिस्ट्रेशन करा👇👇👇👇

Share Trading Online at low brokerage with India's leading discount broker - Upstox. We offer equity trading, derivatives trading, futures and options trading and currency trading services.

22/12/2019

Holding anger is like drinking poison.
-------------------------------------------------------------------------
तुमचा पिग्ली विग्ली तर होत नाहीये ना?
---------------------------------------------------------------------------

Must Read 🔥🔥❤❤😍😍

आजकाल जीवनावश्यक आणि घरगुती वस्तु खरेदी करण्यासाठी बिगबझार आणि डी-मार्ट शिवाय आपले पानही हलत नाही.

पण ह्या साखळी दुकानांची सुरुवात कोणी केली होती माहित आहे का?

जवळपास शंभर वर्षांपुर्वी, म्हणजे वॉलमार्ट उभा राहण्याच्याही पुर्वी, अंदाजे १९१७ मध्ये ‘पिग्ली विग्ली’ नावाने एक सुपरमार्केटची शृंखला अमेरीकेत लोकप्रिय होवु घातली होती.

एकाच ठिकाणी सगळं आवश्यक सामान उपलब्ध करुन देणार्‍या सुपरमार्केटची ही अनोखी दुकाने अल्पावधीतच लोकांचं आकर्षणाचं केंद्र बनली.

तिथे दिल्या गेलेल्या शॉपींग कार्डच्या सुविधेमुळे तर लोकांवर जणु काही भुरळ पडली, व ह्या दुकानांमध्ये खरेदीसाठी रांगा लागल्या.

१९२० पर्यंत अवघ्या तीन वर्षात, ह्या दुकानांनी विक्रीचे उच्चांक गाठले.

वेगवेगळ्या स्कीम्स राबवुन, लोकांना अक्षरशः वेड लावले.

कसल्याही फुटकळ वस्तुंची, न खपणार्‍या मालाची सुद्धा इथे तुफान विक्री व्हायची.

पण म्हणतात, ना, सगळे दिवस कोणाचे सारखे असतात?

न्युयॉर्कमध्ये पिग्ली-विग्लीच्या काही दुकानांमध्ये काही कारणानी नफा घटल्याचे समोर आले.

शेअर मार्केटमध्ये बसलेल्या काही स्वार्थी आणि संधीसाधु लोकांना ही पैसे कमवण्याची सुवर्णसंधी वाटली.

त्यांनी पिग्ली-विग्लीच्या शेअर्सची तडाखेबंद विक्री केली आणि भाव पाडले.

नंतर त्याच लोकांनी बाजारात उगीचच अफवा उठवल्या की पुर्ण पिग्ली-विग्ली चे बिजनेस मार्केटच एका खोल संकटात सापडले आहे.

एकीकडे विक्रीचा मारा सुरुच होता.

दुसरीकडे बदनामी सुरु झाली.

परिणामी बाजारात गुंतवणुकदारांमध्ये खरोखरच एक पॅनिक सुरु झाले.

प्रत्येक जण पिग्ली-विग्लीची विक्री करु लागला.

परिस्थिती भयंकर बिकट झाली.

शेअर मार्केट आधीच खुप संवेदनशील असतं.

झपाट्याने सुरु असलेला विक्रीचा मार पिग्ली-विग्लीच्या शेअर्सला सहन झाला नाही, त्याने सपाटुन मार खाल्ला आणि कसलीही चुक नसताना, तो काही दिवसातच प्रचंड प्रमाणात गडगडला.

खरतरं शेअरमार्केटमध्ये अशा घटना घडतच असतात, तिथे भावनिक प्रतिक्रिया देऊन चालत नाही.

आपल्या स्पर्धकांकडुन, हितशत्रुंकडुन अशा खोडसाळ घटना आजही मुद्दाम केल्या जातात.

अनेक षडयंत्रे रचुन एखाद्या कंपनीचे भाव कृत्रिमपणे पाडले जातात.
कंपनीचे मालक अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करुन आपापले काम सुरुच ठेवतात.

थोडा संयम दाखवला की मार्केट पुन्हा आपोआपच मुळपदावर येत असते.

पण पिग्ली-विग्लीचा मालक क्लॅरंस सोंडर्स हा संयम दाखवु शकला नाही.

तो हा अपमान, हा आघात सहन करु शकला नाही.

रोज पडत असलेला आपल्या कंपनीचा शेअर्स कवडीमोल भावात विकत असलेला पाहुन तो रागाने खवळला.

अक्षरशः चवताळुन उठला.

त्याने त्याच्या हितशत्रुंना धडा शिकवण्याचे ठरवले.

त्यांना जन्माची अद्दल घडवीन अशी शपथ घेतली.

त्याने स्वतःच्या कंपनीचे तब्बल अठ्यान्नव टक्के शेअर्स स्वतःच खरेदी केले.

त्यासाठी त्याने बाजारातुन चढ्या भावाने आणि भरमसाठ व्याजाने कर्ज काढले.

त्याची ही मेहनत फळाला आली.

आधी चौतीस डॉलर्सला विकला जाणारा त्याचा एक शेअर् आता एकशे चोवीस डॉलर्सवर गेल्याचे पाहुन तो सुखावला.

पण काही काळच!

लवकरच त्याच्या आनंदावर विरजण पडले.

त्याला वाटले आपण चलाख खेळी करुन आपल्या शत्रुंना पाणी पाजले आहे.

त्याचा हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला.

अपेक्षेप्रमाणे सोंडर्सच्या शत्रुंना भयंकर तोटा होण्याआधीच, प्रसंगावधान राखुन, ते सगळे सौद्यातुन आधीच बाहेर पडले होते.
सोंडर्स मात्र त्यांच्या सापळ्यात बरोब्बर अडकला होता.

त्यांना जन्माची अद्दल शिकवण्याच्या नादात सोंडर्सने भलेमोठे, न पेलवणारे कर्ज डोक्यावर घेऊन ठेवले होते.

त्याचे अवाढव्य व्याज चुकवता चुकवता सोंडर्सच्या तोंडाला फेस येऊ लागला.

खोट्या अहंकाराने, क्षणिक क्रोधाने आणि उतावीळपणाने त्याचा घात केला होता.

दिवसेंदिवस सोंडर्सवरचे ते कर्ज आणि व्याज वाढतच राहीले.
सोंडर्स ते कधीही फेडु शकला नाही.

त्याचे कधीही न भरुन येणारे महाभयंकर नुकसान झाले.

कित्येक वर्ष मेहनत करुन, रक्ताचे पाणी करुन, उभा केलेली त्याची कंपनी उध्वस्त झाली.

पुढे सोंडर्सला दिवाळखोरी जाहीर करावी लागली.

पिग्ली विग्लीचा गळा घोटला गेला.

असे म्हणतात, की आज जर पिग्लीविग्ली जिवंत असली असती, तर वॉलमार्टपेक्षा मोठी असली असती.

जर त्यावेळी सोंडर्सने भावनांमध्ये वाहत न जाता थंड डोक्याने परिस्थिती हाताळली असती,

जर ‘खुन का बदला खुन’ म्हणत त्याने डोक्यात राख घालुन घेतली नसती,

तेव्हा त्याने शेअर मार्केटमध्ये, कधी स्वतःचा प्रभाव वापरुन, कधी तिरक्या चाली खेळुन काही डोकेबाज खेळ्या केल्या असत्या,

तर आज पिग्ली-विग्ली जगातली नंबर एकची रीटेल चेन म्हणुन नावारुपाला आली असती.

पण राग आणि क्रोध ह्यांनी पिग्लीविग्लीचा घात केला. मर्डर केला.

पिग्ली विग्ली गेली, पण जाताना एक महत्वाचा धडा आपल्याला शिकवुन गेली,

हातात अपुरी शस्त्रे असताना वेड्याच्या भरात बदला घेण्यासाठी वेडेपिसे होवुन लढणं, हे नेहमीच शहाणपणाचं लक्षण नसतं!

‘वेड्यात मराठी वीर दौडले सात’, ही बलिदानाची कविता आहे, विजयाची नाही.

जेव्हा केव्हा तुमचा अपमान होईल,

जेव्हा केव्हा तुम्हाला विनाकारण डिवचले जाईल,

जेव्हा केव्हा तुमची शक्ती तुटपुंजी असेल, आणि समोर बलाढ्य शत्रु उभा असेल,

तेव्हा पेटुन उठुन बदला घेण्यासाठी तात्काळ लढा सुरु करु नका,

शांत, आनंदी, विजयी आणि प्रसन्न चेहर्‍याने तो अपमान पचवा,

प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत रहा, आपली शक्ती वाढवत रहा.
विश्वास ठेवा,

तुम्हालाही आक्रमण करण्याची योग्य संधी लवकरच मिळेल.
धन्यवाद आणि मनःपुर्वक आभार!

Coinage Market Research

02/12/2019
23/11/2019

महाराष्ट्रातील राज कारण च्या #ट्रेड मधे टार्गेट हिट होता होता, #स्टॉपलॉस लागुन कधी #जैकपॉट लागला कढलच नाही 😂❤😍

Free... Free... Free.... 😍❤❤❤ 1Month Coinage Service is also Free😍😍 Get   Voucher worth 500rs  when you open a stock tra...
21/11/2019

Free... Free... Free.... 😍❤❤❤ 1Month Coinage Service is also Free

😍😍 Get Voucher worth 500rs when you open a stock trading and investment account with Upstox .India's leading broker. Click
https://bv7np.app.goo.gl/DJxE

and register in 10 minutes or message us using button below!

What's app : 7276656170




Dm us for enquiry.

Free... Free... Free.... 😍❤❤❤  is also Free 😍❤Get   Voucher worth 500rs  when you open a stock trading and investment ac...
21/11/2019

Free... Free... Free.... 😍❤❤❤

is also Free 😍❤

Get Voucher worth 500rs when you open a stock trading and investment account with Upstox .India's leading broker. Click

https://bv7np.app.goo.gl/DJxE

and register in 10 minutes or message us using button below!

Mob : 7276656170




Dm us for enquiry.

Get Flipkart Voucher worth 500rs  when you open a stock trading and investment account with Upstox .India's leading brok...
21/11/2019

Get Flipkart Voucher worth 500rs when you open a stock trading and investment account with Upstox .India's leading broker. Click

https://bv7np.app.goo.gl/DJxE

and register in 10 minutes or message us using button below!

Share Trading Online at low brokerage with India's leading discount broker - Upstox. We offer equity trading, derivatives trading, futures and options trading and currency trading services.

20/11/2019

Open the DMat account with us and get Free 1 Month Paid Service Absolutely Free.

❤❤😍Offer Expire Soon
Coinage Market Research

19/11/2019

Hello Everyone we are happy to introduce our Turn 🔃 🔥❤
We are Expertise in Providing Share Market
*Intraday, Future And Options Calls for Invester Trader and individual Personoel.

❤ PAID SERVICE DETAILS❤

👉 *EQUITY CASH, Future and OPTIONS AND Long Turn Delivery Share maRket Calls*

👉 PER DAY MINIMUM 2 OR MAXIMUM 3 Accurate CALLS 😍❤

👉 90% ACCURECY 😍❤

👉 RIGHT ENTRY LEVEL 🦵🏻

👉 RIGHT EXIT LEVEL ✋🚫

SERVICE CHARGE 1.5k PER MONTH.

*Special Discount for 3Months Package .

(please don't ping me for free trails)
========================
ONLY INTERESTED PERSON

WHATSAPP ME:-

OR PING ME

Insta : research❤
What's app : https://wa.me/+917276656170/?text=I'am%20intrested%20in%20Your%20ShareMarket%20Intraday%20service

Contact 🗣📲📞 : 7276656170

Facebook : https://www.facebook.com/Coinage.Research/

For more information visit :

*www.coinageresearch.com* ❤
Note : Please find below attachment of clients profit screenshot, and live Profit video 🎥 🔥❤😍💐💐

Call of the day  Nov 2019.Today's Hit 🎯🎯👌🤩🤩🤩For more intraday calls.... Contact us Coinage market Research 🎯🎯👌 Mobile📱 7...
15/11/2019

Call of the day Nov 2019.

Today's Hit 🎯🎯👌🤩🤩🤩

For more intraday calls.... Contact us
Coinage market Research 🎯🎯👌 Mobile📱 7276656170


Address

Amravati
Pune
411052

Alerts

Be the first to know and let us send you an email when Coinage Market Research posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Coinage Market Research:

Share