LifePriority

LifePriority Hi Seasons Greetings to All. I am working as Development Officer ( Sr.Business Associate)
in a Grea

12/10/2024

शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी।
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी॥
करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया।
तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता॥
🙏🏻🙏🏻🙏🏻
आपणांस व आपल्या परिवारास
*विजयादशमी* (दसरा) च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
*सोनं घ्या सोन्या सारखं रहा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🚩🌹जय श्री राम🌹🚩
🙏🙏🙏

आपण स्वत: महिला असाल तर आपण स्वत: विमा व्यवसायात सहभाग घेऊन किंवा आपल्या परिचयातील माता भगिनींना विमा व्यवसायात सहभाग घे...
31/08/2024

आपण स्वत: महिला असाल तर आपण स्वत: विमा व्यवसायात सहभाग घेऊन किंवा आपल्या परिचयातील माता भगिनींना विमा व्यवसायात सहभाग घेण्यास सांगु शकता. अधिक माहितीसाठी काॅल करा
केशव मेरवाडे
विकास अधिकारी
LIC of India

21/07/2024

*“आज गुरुपौर्णिमा”*
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
*गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*
💐💐🌹🌹🙏🙏

17/07/2024

सोहळा जमला
आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठूमाऊलीच्या
दर्शनाचा...
*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!*
💐 शुभ सकाळ 💐

09/04/2024

*गुढी उभारूनी आकाशी,*
*बांधुनी तोरण दाराशी,*
*काढून रांगोळी अंगणी ,*
*हर्ष पेरू मनोमनी,*
*हिंदू नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा,*
*नवीन वर्षं व गुढीपाडवा सण आपणास व आपल्या कुटुंबातील सर्वांना सुखी,आनंदी,निरोगी व मंगलमय जावो हिच मनापासून ईश्वराकडे प्रार्थना.* ,
*हिंदू नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!*

💐🌹💐🌹💐🙏🙏🙏

27/03/2024
भारतीय जीवन बीमा कंपनी के साथ जीवन बीमा सलाहकार के रुप में जुडकर अपना और अपने परिवार का वर्तमान और भविष्य उज्जवल बनाए।  ...
04/10/2023

भारतीय जीवन बीमा कंपनी के साथ जीवन बीमा सलाहकार के रुप में जुडकर अपना और अपने परिवार का वर्तमान और भविष्य उज्जवल बनाए। निचे लिंक पर क्लिक करे, हम आपको संपर्क करेंगे।
https://forms.gle/qpzYVJJnJYeWAKmt5

भारतीय जीवन विमा कंपनीत विमा सल्लागार म्हणून आपल्या वेळेनुसार काम करा व आपल्या परिवारासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवा. *खाली...
29/09/2023

भारतीय जीवन विमा कंपनीत विमा सल्लागार म्हणून आपल्या वेळेनुसार काम करा व आपल्या परिवारासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवा. *खालील लिंक वर क्लिक करा. आम्ही आपणास संपर्क करु.*
https://forms.gle/qpzYVJJnJYeWAKmt5

आप भी इस विशालकाय संस्थासे जीवन बीमा सलाहकार के रुप में जुडकर गर्व महसूस कर सकते है। निचे दिए लिंक पर क्लिक करें और हम आ...
23/09/2023

आप भी इस विशालकाय संस्थासे जीवन बीमा सलाहकार के रुप में जुडकर गर्व महसूस कर सकते है। निचे दिए लिंक पर क्लिक करें और हम आपको संपर्क करेंगे।
https://forms.gle/qpzYVJJnJYeWAKmt5

Address

VISHWA EMPIRE BHIGWAN Road BATAMATI
Pune
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when LifePriority posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LifePriority:

Share