PGP Financial Services

PGP  Financial Services PGP wealth is a Wealth Management Firm offering wide range of financial services on existing and new

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
21/06/2022

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

12/06/2022

कोणताही निर्णय घेताना तुम्ही आता कुठे आहात याच्यावर आधारित कधीच घेऊ नका  ? कोणतेही निर्णय घेताना नेहमी तुम्हाला कुठे जाय...
29/05/2022

कोणताही निर्णय घेताना तुम्ही आता कुठे आहात याच्यावर आधारित कधीच घेऊ नका ?

कोणतेही निर्णय घेताना नेहमी तुम्हाला कुठे जायचे आहे किंवा काय बनायचे आहे यावरती आधारित घ्या . कारण , मी माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचा प्रत्यक्षरीत्या अनुभव घेतला आहे.

ज्या वेळेस मी जॉब करत होतो आणि मी बिझनेस करण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेस मला माहित होते की येणाऱ्या पाच वर्षांमध्ये दहा वर्षांमध्ये मला काय बनायचे आहे मी माझ्या जीवनात कुठपर्यंत पोहोचलो असेल.

एक वेळ अशी होती की व्यवसायामध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या अशा गोष्टींची माझ्याकडे कमतरता होती परंतु मला हे माहीत होते की मला कुठे जायचे आहे त्यामुळे तसे मार्ग मला सापडत गेले आणि आज मी जीवनाच्या अशा टप्प्यामध्ये आहे जिथे मी जे काही ठरवले होते ते सगळे Achieve झाले आहे आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या acheive करायच्या आहेत आणि त्या नक्कीच पूर्ण होतील .

त्यामुळे स्वप्नं वरती लक्ष केंद्रित करा आणि असा एक दिवस येइल ज्या दिवशी ती नक्कीच पूर्ण होतील

जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसेल तर  तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट कितीही साधी किंवा सोपी  गोष्ट कठीण होऊन जाते. आणि जरी स...
26/05/2022

जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसेल तर तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट कितीही साधी किंवा सोपी गोष्ट कठीण होऊन जाते. आणि जरी समजा तुम्ही एखादी गोष्ट करायला घेतली तरी ती पूर्ण होत नाही याचं एकमेव कारण म्हणजे स्वतःमधील असलेला आत्मविश्वासाचा अभाव.

काही शब्दात सांगायचं गेलं तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दल असलेला दृढ विश्वास आणि तो तुमच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसून येतो.

याची सुरुवात आपल्या विचारांपासून होते जर आपण सकारात्मक विचार आत्मसात केले तर आपला स्वतःबद्दलचा विश्वास वाढू लागतो आणि जर आपण नकारात्मक विचार केले तर आपले मनोबल खचून जाते आणि आपला स्वतःबद्दलचा विश्वास कमी होतो त्यामुळे आपण नेहमी आपल्या विचारणंवरती काम केलं पाहिजे ज्या प्रमाणे आपण विचार करतो त्याचप्रमाणे आपल्याला भविष्यामध्ये त्याचा परतावा मिळेल.

आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल .Fun and interesting Discussion with teammate Smita Youtube Premiere Today Be Rea...
25/05/2022

आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल .

Fun and interesting Discussion with teammate Smita
Youtube Premiere Today
Be Ready

Joining Link : https://youtu.be/wu_nsp2CK5M

बऱ्याचदा तुम्ही हे ऐकले असेल की पुस्तके हे आपले चांगले मित्र असतात.होय पुस्तके ही आपला चांगला मित्र असतात कारण ते आपल्या...
24/05/2022

बऱ्याचदा तुम्ही हे ऐकले असेल की पुस्तके हे आपले चांगले मित्र असतात.

होय पुस्तके ही आपला चांगला मित्र असतात कारण ते आपल्या विचारांना आकार देतात आणि आपल्या शंकांचे निरसन करतात. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर आपण पुस्तकांना आपला मित्र नक्कीच बनवला पाहिजे.

https://www.amazon.in/Fast-Easy-Guide-Wealth-Creation/dp/9390661323/ref=tmm_pap_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr=

त्यातच म्हणजे आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे ही काळाची गरज झाली आहे कारण आपल्याला स्कूल मध्ये किंवा कॉलेजमध्ये याविषयी सांगितलं जात नाही.

आर्थिकदृष्ट्या साक्षर बनण्यासाठी आजच ऑर्डर करा " FAST AND EASY GUIDE TO WEALTH CREATION "
Order Now : https://www.amazon.in/Fast-Easy-Guide-Wealth-Creation/dp/9390661323/ref=tmm_pap_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr=

Are you Agree ?
23/05/2022

Are you Agree ?

Financial mistakes that you should avoid in your 20s
21/05/2022

Financial mistakes that you should avoid in your 20s

20/05/2022

10/03/2022

Address

FC Road
Pune

Telephone

070204 26427

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PGP Financial Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PGP Financial Services:

Share