Mahesh Ingule - Personal Finance Manager

Mahesh Ingule - Personal Finance Manager Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahesh Ingule - Personal Finance Manager, Financial Consultant, Sinhagad Road, Pune.

Income Tax Planning | Infrastructure Bonds | Life insurance | General Insurance | Health Insurance | DMAT | Reverse Mortgage | Equity Guidance | Loan Guidance & Assistance | Corporate Cost Reduction Solutions

31/12/2025

#धन्यवाद हे वर्ष उत्तम गेले आणि मी त्याबद्दल #युनिव्हर्स कडे #कृतज्ञता व्यक्त करतो . तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यामध्ये आहेत त्याबद्दल मनापासून प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो

to the Remember there is peace ,good health joy happiness and wealth for everybody in abundence ...you need to focus on it and magic will happen ....BE AWARE ..UNIVERSE IS RESPONDING

17/12/2025

#आर्थिकसाक्षरता २०२५ या वर्षांमध्ये आजपर्यंत फक्त पुण्यामध्ये फक्त रुपये ४०० कोटींपेक्षा जास्त रकमेला ऑनलाईन फ्रॉड्स मध्ये चुना लागलेला आहे
अजूनही दररोज हजारो सुशिक्षित,उच्चशिक्षित आणि अशिक्षित लोकांना जास्त परताव्याचे अमिश दाखवून सायबरफ्रॉड्समध्ये ,ऑनलाईन फ्रॉड्समध्ये लुबाडले जात आहे ,प्रत्येक आठवड्याला लोकांचे करोडो रु[पये लुटले जात आहेत.
कुठल्याही अनोळखी आलेल्या लिंकवर क्लिक करू नका ,कुठल्याही अनोळखी सोशलमीडियावरील अशा ग्रुपचा भाग होऊ नका
कुठल्याही जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत पैसे गुंतवण्याचा अगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या ,आणि मगच गुंतवणूक करा
#आर्थिकस्वातंत्र्य #गुंतवणूक #गोष्टपैश्यापाण्याची #महाराष्ट्रापोलीस #गृहमंत्री

08/12/2025

#आर्थिकसाक्षरता #आर्थिकस्वातंत्र्य #आर्थिकसुरक्षितता #गुंतवणूक
आरोग्य सेवांचे दर खूप झपाट्याने वाढत आहेत ,त्याच्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे योग्य रकमेचा #आरोग्यविमा जर नसेल तर तुम्हाला तुमच्या बचतीमधून गुंतवणुकीतून अथवा तुमच्या व्यवसायामधून पैसे काढून तुमच्या आरोग्य सेवांचा खर्च भागवावा लागेल.
आजच आपल्या अर्थव्यवस्थापकाला भेटा आणि योग्य रकमेचा आरोग्यविमा घ्या
#मेडिक्लेम #हेल्थइन्शुरन्स #आरोग्यसेवा #गंभीरआजार #आणीबाणी #गोष्टपैशापाण्याची

02/12/2025

there are no if and but in real life and there is no action replay. secure your dreams and protect it
आपल्या स्वप्नांना आयुर्विम्याचे कवच द्या . आयुष्यामध्ये जर आणि तर ला काहीही अर्थ नसतो आणि आयुष्यामध्ये गेलेला क्षण परत येत नाही
#गुंतवणूक #आर्थिकसाक्षरता
#मराठी #गोष्टपैशापाण्याची #स्वप्नं #अतुल्यभारत

15/11/2025

#गुरुनानकजयंती #बालदिन लहानपणापासूनच तुमच्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्या अशा #आर्थिकसाक्षरता आणि #आर्थिकस्वातंत्र्य या विषयाची ओळख करून द्या . हा विषय त्याच्या आयुष्यामधील सगळ्यात महत्वाचा आणि त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारा आहे #पालक त्यांना आयुष्यामधील इच्छा आणि गरज यांची ओळख करून द्या #अभिजातमराठी तुमची मुलं आयुष्यामध्ये नोकरदार होवोत अथवा व्यावसायिक त्यांना हा पैशांची निर्मिती करायचा विषय जर कळाला तर ती त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कधीही नापास होणार नाहीत
पालकांनो आजच्या पिढीसमोर त्यांच्या भविष्याचे इतके पर्याय आहे कि त्याची तुम्ही कधी कल्पना पण केली नसेल ,म्हणून आपली मुलं लहान असतानाच त्यांच्या भविष्यासाठी योग्य गुंतवणूक करायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला तुमच्या वयाच्या ५०व्या वर्षी, मुलांच्यासाठी शैक्षणिक कर्ज घ्यावे लागणार नाही
नोकऱ्यांमधील अनिश्चितता ,बदलणारी जीवनशैली आणि निवृत्तीचा काळ मोठा होत चाललंय आणि कमावण्याचा काळ छोटा होत चाललाय
#आर्थिकनियोजन #गुंतवणूक #मराठी #गोष्टपैशापाण्याची #स्वप्नं

01/11/2025

गेल्या ७७ वर्षांपासून जगभरामध्ये पैश्याच्या व्यवस्थापनेमध्ये असलेल्या ,एकूण २५ देशांमध्ये ज्यांची गुंतवणूक व्यवस्थापनेची ऑफिसेस आहेत,जिथे १. ६० ट्रिलियन डॉलर्स संपत्तीचे व्यवस्थापन केले जाते आणि एकूण १६०० गुंतवणूक व्यावसायिक काम करतात .जी निधी व्यवस्थापनेमधील भारतामधील सर्वात जुनी असेल मॅनेजमेंट कंपनी आहे त्या फ्रँकलिन टेम्पल्टन ऍसेट मॅनेजमेंट कंपनीच्या पुण्यामधील नवीन ऑफिसचे नुकतेच उदघाटन झाले
त्यावेळी त्यांचे इंडिया प्रेसिडेंट श्री अविनाश सातवळेकर आणि त्यांचे सहकारी याना भेटून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या all the best keep up the legacy and trust you built in india thank you for your invitation

# #गुंतवणूक #गोष्टपैशापाण्याची

Address

Sinhagad Road
Pune
411041

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

9373331929

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Ingule - Personal Finance Manager posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahesh Ingule - Personal Finance Manager:

Share