Vinod Pawar

Call Directions Website Contact the business

Vinod Pawar Money Solutions for all your needs, throughout your life.

📢 अनुकंपा नियुक्ती संदर्भातील सर्व महत्वाचे अपडेट्स एका ठिकाणी!✅ सुधारित धोरण काय आहे? https://youtu.be/Ja4tN9ntZ-g?si=v...
01/08/2025

📢 अनुकंपा नियुक्ती संदर्भातील सर्व महत्वाचे अपडेट्स एका ठिकाणी!

✅ सुधारित धोरण काय आहे? https://youtu.be/Ja4tN9ntZ-g?si=vOAkT4Y5L3B-pWsV
✅ वेळापत्रक कसे ठरते? https://youtu.be/V3uOF4lsruE?si=LMkEA_G6omajTK6D
✅ अर्ज व इच्छुकता पत्र कसे भरावे? https://youtu.be/3OQBSegvR_s?si=C1riA_ib-5FIuU8g
✅ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बदली प्रक्रिया कशी असते? https://youtu.be/-6C9U-X8Itc?si=yGnb9yu3hdV2P-7B
✅ नियुक्ती आदेश मिळण्यास किती वेळ लागतो? https://youtu.be/GHtF5s5B_dY?si=Ih3B7W5qcaofBZ1R
✅ जिल्हा परिषद धोरणात बदल काय आहेत? https://youtu.be/vznajE4gKIo?si=_toxMdfBCxQWQEB7
🎯 अनुकंपा नियुक्तीची प्रत्येक पायरी समजून घ्या – योग्य माहिती, योग्य निर्णय!

#शासन_निर्णय https://t.me/GRShasanNirnay/164🔷 "अनुकंपा वेटिंग मंच" टेलिग्राम ग्रुप 👉 https://t.me/anukampawaitingव्हिडिओमध्ये काय आहे?या व्हिडिओमध्ये ...

MPSC औषध निरीक्षक भरती 2025: मोठी बातमी! अनुभवाची अट नाही | पात्रता, अभ्यासक्रम, पगार |       | संपूर्ण माहिती एकाच व्हि...
31/07/2025

MPSC औषध निरीक्षक भरती 2025: मोठी बातमी! अनुभवाची अट नाही | पात्रता, अभ्यासक्रम, पगार | | संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओत!

MPSC औषध निरीक्षक (गट ब) भरती 2025 ची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. नुकत्याच झालेल्या बदलांनुसार, आता औषध निर.....

19/07/2025

स्पर्धा परीक्षा महत्वाच्या नोट्स अगदी मोफत

संधी व संधीचे प्रकार आणि अति संभाव्य प्रश्न https://t.me/SewaAcademy/752

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ नोट्स https://t.me/SewaAcademy/741

DMER भरती | प्रयोगशाळासहायक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नोट्स
https://t.me/SewaAcademy/733

औषधनिर्माता नोट्स https://t.me/SewaAcademy/722

📘 UPSC पूर्व परीक्षा 2025 (25 मे) – या व्हिडिओमध्ये आपण आज पार पडलेल्या UPSC Prelims 2025 च्या General Studies (GS) पेपर...
25/05/2025

📘 UPSC पूर्व परीक्षा 2025 (25 मे) – या व्हिडिओमध्ये आपण आज पार पडलेल्या UPSC Prelims 2025 च्या General Studies (GS) पेपर्सचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत.

📘 UPSC पूर्व परीक्षा 2025 (25 मे) – या व्हिडिओमध्ये आपण आज पार पडलेल्या UPSC Prelims 2025 च्या General Studies (GS) व CSAT पेपर्सचे सविस्तर विश्लेषण .....

जर बाबासाहेब आंबेडकर नसते, तर...आपण अजूनही माणूस होण्यासाठी लढत असतो का?हा व्हिडिओ एक कल्पनारम्य आणि तरीही सत्याशी भिडणा...
13/04/2025

जर बाबासाहेब आंबेडकर नसते, तर...
आपण अजूनही माणूस होण्यासाठी लढत असतो का?
हा व्हिडिओ एक कल्पनारम्य आणि तरीही सत्याशी भिडणारा प्रवास आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुपस्थितीत भारताची काय अवस्था झाली असती याची कल्पना करून.
🎥 यातून तुम्हाला दिसेल:
दलित आणि मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्यायाचं भयानक चित्रण
भारतीय संविधानाचं महत्त्व
महिलांचे हक्क, शिक्षणाचं बळ, आणि माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा
आणि सर्वात महत्त्वाचं – बाबासाहेब नसते तर आपण काय हरवलं असतं!
🕊️ हा व्हिडिओ केवळ बाबासाहेब यांना समर्पित नाही, तर प्रत्येकाला एक ओळख करून देणारा आहे – की आपण "माणूस" म्हणून का जगतोय.

जर बाबासाहेब आंबेडकर नसते, तर...आपण अजूनही माणूस होण्यासाठी लढत असतो का?हा व्हिडिओ एक कल्पनारम्य आणि तरीही सत्याशी...

योग्य पेन्शन योजना निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे
12/03/2025

योग्य पेन्शन योजना निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे

योग्य पेन्शन योजना निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे 0:00 Inroduction - प्रस्तावना 01:22 Service Period - सेवा कालवधी01:43 Basic - मूळ वेतन काढणे02:59 The...

Now or Never
29/04/2021

Now or Never

Address

Shivajinagar
Pune
411005

Opening Hours

Monday 8am - 6pm

Telephone

+918888449361

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinod Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vinod Pawar:

Shortcuts

Share