जनमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आळेफाटा

  • Home
  • India
  • Pune
  • जनमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आळेफाटा

जनमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आळेफाटा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जनमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आळेफाटा, Investment Bank, आळेफाटा मु. पो. वडगाव आनंद ता-जुन्नर जि. पुणे, Pune.

08/10/2019

सर्व सभासदांना,हितचिंतकांना व परिवाराला जनमंगल पथसंस्थेच्या वतीने विजयदशमी च्या हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक अध्यक्ष-सचिन दत्तात्रय वाळुंज व सर्व संचालक आणि कर्मचारी वर्ग..

12/09/2019

आपल्या जनमंगल नागरी सह.पत. मर्या. संस्थेची ३० वी वार्षिक सभा शनिवार दि. १४/०९/२०१९ रोजी स. १०.३० वा. त्रिमूर्ती मंगल कार्यालय, आळेफाटा, येथे आयोजित केली आहे. कृपया सर्व सभासदांनी उपस्थित रहावे हि नम्र विनंती.
अध्यक्ष :- श्री.सचिन दत्तात्रय वाळुंज

जनमंगल नागरी सहकारी पतसंस्था आळेफाटा आपल्या ४ संचालकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणे-पेमदारा पठार भागात जनावरांना चारा...
02/06/2019

जनमंगल नागरी सहकारी पतसंस्था आळेफाटा आपल्या ४ संचालकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणे-पेमदारा पठार भागात जनावरांना चारा वाटप

आळेफाटा-जनमंगल नागरी सहकारी पतसंस्था आळेफाटा आज ४ संचालकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणे-पेमदारा भागात ५ टन चारा वाटप करण्यात आले. यावेळी या नियोजनाची माहिती देताना संस्थेचे चेअरमन श्री. सचिनशेठ वाळुंज यांनी बोलताना सांगितले की वाढदिवस साजरा करताना बुके किंवा इतर भेट वस्तू व इतर खर्च टाळून सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी नवीन करण्यासाठी व जुन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पठार भागात जनावरांना चारा वाटण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरवले व या चारा वाटण्याच्या उपक्रमाला अहोरात्र जनतेच्या सुखदुःखात जाणाऱ्या व जनतेच्या हाकेला उभ राहणाऱ्या जनतेचा हक्काचा माणूस आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे यांच्या कडून प्रेरणा मिळाली व संस्थेचे संचालक श्री. रामदास देवकर, श्री.बाळासाहेब चोगुले, श्री. दिलीप देवकर, श्री. विलास काशिकेदार या ४ जणांच्या वाढदिवसा निमित्ताने आणे पेमदार भागात ५ टन चारा वाटप करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने जनमंगल पतसंस्थेचे चेअरमन सचिनशेठ वाळुंज, वाडगाव आनंद गावचे उपसरपंच संतोष चोगुले, ड्रॉ महादेव वाणी, नाबाजीदादा देवकर, सुरेखाताई कसर, विलास गडगे, जितेंद्र भडलकर, महादेव शिंदे, ओंकार सोनवणे,संकेत नवले, सुरेखा पिंगट, प्र व्यवस्थापक विजय काळे, विलास देशमुख व सर्व संचालक, तसेच वैभवशेठ आहेर, पेमदार गावचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आळेफाटा आळेफाटा मु.पो.वडगाव आनंद ता-जुन्नर जि.पुणे  फोन.(०२१३२)२६३३३२ मो....
01/06/2019

जनमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आळेफाटा
आळेफाटा मु.पो.वडगाव आनंद ता-जुन्नर जि.पुणे
फोन.(०२१३२)२६३३३२ मो.७४४७४५३६०४

Address

आळेफाटा मु. पो. वडगाव आनंद ता-जुन्नर जि. पुणे
Pune
412411

Opening Hours

Monday 10am - 4:30am
Tuesday 10am - 4:30am
Wednesday 10am - 4:30am
Thursday 10am - 4:30am
Friday 10am - 4:30am
Saturday 10am - 4:30am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आळेफाटा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share