26/02/2026
नमस्कार मित्रांनो,
आज मार्केट पॉझिटिव्ह ओपन झालं पण अचानक शार्प फॉल आला.
कारण काय?
👉 25,700 वर स्ट्रॉंग रेजिस्टन्स
👉 FII Selling
👉 Profit Booking
उद्याच्या मार्केटबद्दल —
पॉझिटिव्ह ओपनिंगची शक्यता आहे.
उद्यासाठी लक्ष ठेवा:
Axis Bank — Buy Near
अशाच अपडेटसाठी Follow करा.