Financial consultancy

Financial consultancy LIC AGENT AND FINANCIAL ADVISOR

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 #
03/09/2019

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
#

27/11/2017

शेवटचे 4 दिवस.......

LIC ची *जीवन अक्षय* ही आयुष्यभर 7 % गॅरंटेड पेंशन (व्याज ) देणारी योजना 30 नोव्हेंबर ला बंद होत आहे.ईच्छुकांनी त्वरित संपर्क साधा.

त्वरा करा व मला भेटण्यासाठी वेळ द्या.

आपल्या ओळखीच्या लोकांना व नातेवाईकांना सांगा.

संपर्क
विमा प्रतिनिधी,
अमोल माने
9766043066

27/11/2017

शेवटचे 4 दिवस.......

LIC ची *जीवन अक्षय* ही आयुष्यभर 7 % गॅरंटेड पेंशन (व्याज ) देणारी योजना 30 नोव्हेंबर ला बंद होत आहे.ईच्छुकांनी त्वरित संपर्क साधा.

त्वरा करा व मला भेटण्यासाठी वेळ द्या.

आपल्या ओळखीच्या लोकांना व नातेवाईकांना सांगा.

विमा प्रतिनिधी,
अमोल माने
9766043066

29/09/2017
त्वरा करा त्वरा करा *शेवटचे 2 दिवस...* *हि सुवर्णसंधी पुन्हा नाही * 31 ऑगष्ट 2017 शेवटचा दिवस...*त्वरा करा...* *एलआईसी ब...
28/08/2017

त्वरा करा त्वरा करा
*शेवटचे 2 दिवस...*
*हि सुवर्णसंधी पुन्हा नाही *

31 ऑगष्ट 2017 शेवटचा दिवस...

*त्वरा करा...*

*एलआईसी बीमा डायमन्ड...*

4 थ्या वर्षी घ्या *रु.60,000/-*
8 व्या वर्षी घ्या *रु.60,000/-*
12 व्या वर्षी घ्या *रु.60,000/-*
16 व्या वर्षी घ्या *रु.60,000/-*
20 व्या वर्षी घ्या *रु.60,000/-*
*आणी...*
24 व्या वर्षी मिळतील *रु.5,00,000/-*

*इतर फायदे*

1) पहिल्या दिवसापासून एलआईसीचे *रु.5,00,000/-* चे नैसर्गिक विमा संरक्षण
2) पहिल्या दिवसापासून एलआईसीचे *रु.10,00,000/-* चे अपघाती विमा संरक्षण
3) अपंगत्व लाभ
4) हफ्ते माफीची सवलत
5) कर्ज सुविधा
6) समर्पण सुविधा
7) पुर्व दिनांकन सुविधा
8) तारण सुविधा
9) ऑटो सुरक्षा
10) 12 वर्ष वाढीव विमा संरक्षण
11) मोड रिबेट
12) सम अश्यूर्ड रिबेट
13) आयकर सवलत
14) आयकर मुक्त परतावा


इतके सर्व लाभ दरमहा *फक्त रु.2,500/-* तेही *फक्त 15 वर्ष* भरून...

*त्वरित सम्पर्क साधा______
अमोल माने- 9766043066*

25/03/2017

एलआयसीज् *'न्यू सुकन्या'* योजना!


🇮🇳एल.आय.सी. योजने अंतर्गत फंड कसा निर्माण करायचा?🇮🇳

आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 25,00,000/- जमा करायचे आहेत तर वर्षाला किती रुपयांची बचत करावी लागेल, तर 25,00,000/ 25 = 1, 00,000/- वर्षाला जमा करावे लागतील.

एल.आय.सी. योजनेत आपला हा फंड कसा जमा होतो ते पाहु.

✅आपण वर्षाला 46000/- जमा करायचे.
☑ एल.आय.सी. आपल्या खात्यात वर्षाला 66520/- जमा करेल.
💚 म्हणजे वर्षाला आपल्या खात्यात 1,12,520/- जमा होतील.

असे 22 वर्षे वार्षिक 1,12,520/- प्रमाणे 24,75,440/- जमा होतील.

23, 24, 25 व्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची नाही.
एल.आय.सी. माञ 23-24-25 व्या वर्षी वार्षिक 66,520/- भरेलच!!!

म्हणजे या तीन वर्षात आपण शून्य रुपये भरता व एल.आय.सी. या तीन वर्षांत एकूण 1,99,560/- भरते.

💚25 वर्षानंतर 24,75,440/- + 1,99,560/- असे 26,75,000/- मिळतील.

सदरचा फंड आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी वापरु शकता.


अनेक वेळा असे होऊ शकते की फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. अशावेळी पुढील फंड कसा जमा करणार ?
💔 अपेक्षित उद्दिष्टे कशी साध्य होणार?
🚺 मुलीच्या लग्नासाठीचा फंड कसा जमा होणार???

🎯 या सर्व प्रश्नांची उत्तरे या योजनेत आहेत.

📍जर व्यक्तीचा अकाली अपघाती मृत्यू झाला तर एल.आय.सी. वारसांना 20,00,000/- रुपयांची मदत करेल.
🚫

जर मृत्यू नॉॕर्मल कारणांमुळे झाला असेल तर 10,00,000/- मदत करेल.

💙 मृत्यूनंतर मुदतपूर्ती पर्यंत ( 25 वर्षे पूर्ण होई पर्यंत ) एल.आय.सी. वार्षिक 66,520/- भरतच राहील.

💛 फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा 46000/- चा हप्ता पण एल.आय.सी.च भरेल.

💚 अशा प्रकारे वार्षिक 1,12,520/- फंड जमा होतच राहील.

🎯 म्हणजेच 25 वर्षानंतर मुलीला 26,75,000/- *'मिळतीलच'*.

🏆 विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यू पासुन ते मुदतपुर्ती पर्यंत एलआयसी वार्षिक 1,00,000/- शैक्षणिक खर्च देत राहील.

म्हणजे आपले उद्दिष्ट पुर्ण होईलच.

आपला फंड विना खंड जमा होईल.

यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला .
3. दोन फोटो

* # # टिप : - ही योजना मुलांसाठीही उपलब्ध आहे.*

**ही योजना मर्यादित
कालावधी साठीच उपलब्ध
__________________
*संपर्क: Amol Mane
9766043066
LIC ADVISOR*

Retirement Plan sms 9766043066
14/02/2017

Retirement Plan
sms 9766043066

Address

KARVE Road
Pune
411004

Telephone

9766043066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Financial consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Financial consultancy:

Share