Amol Satpute : Advisor Insurance & Investment

Amol Satpute : Advisor Insurance & Investment Life Insurance, Health insurance, Mediclaim, General Insurance.

Company Life Insurance Corporation of India LIC,The New India Assurance Company Ltd & Star Health And Allied Insurance Co Ltd.

*HAPPY NEW YEAR 2026.💫✨⭐⚡💫✨⭐*
01/01/2026

*HAPPY NEW YEAR 2026.💫✨⭐⚡💫✨⭐*

15/01/2023
*गणपती बाप्पा मोरया,**मंगलमूर्ती मोरया..!!!*घरोघरी आज बाप्पा येताना सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण घेऊन येणार आहेत....
31/08/2022

*गणपती बाप्पा मोरया,*
*मंगलमूर्ती मोरया..!!!*
घरोघरी आज बाप्पा येताना सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण घेऊन येणार आहेत. बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृद्धी व ऐश्वर्य येवो हीच गणरायाकडे प्रार्थना..
*गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!*
*-*
*श्री. अमोल नामदेव सातपुते*
*( विमा प्रतिनिधी, एल आय सी ऑफ इंडिया )*
*9960845352*

*Wish You and Your family members a Happy, Healthy and Prosperous New Year 2022*
01/01/2022

*Wish You and Your family members a Happy, Healthy and Prosperous New Year 2022*

 #स्वप्न_सत्यात_उतरले,आज मला विमा आणि वित्तीय सेवांच्या या व्यवसायात  ्वोच्च_रँकिंग_पुरस्कार तसेच,  #जगभरातील_टॉप_ऍडव्हा...
31/12/2021

#स्वप्न_सत्यात_उतरले,आज मला विमा आणि वित्तीय सेवांच्या या व्यवसायात ्वोच्च_रँकिंग_पुरस्कार तसेच, #जगभरातील_टॉप_ऍडव्हायझरी_फर्म्स चे सदस्यपद मिळाले आणि #बॉस्टन (यूएसए) येथे #जून_२०२२_मध्ये_आयोजित_MDRT_वार्षिक_संमेलनास_पात्र_झालो. या यशामागे, #माझे_मार्गदर्शक_गुरुवर्य_श्री. ी_सातपुते_साहेब_यांचे_मोलाचे_मार्गदर्शन आणि #सहकार्य_लाभले, तसेच बंधू, मित्र परिवार,माझे सर्व विमा ग्राहक,नातेवाईक,ऑफिस मधील सहकारी इ.सर्वांचे सहकार्य मिळाले त्यामुळे हे यश संपादन करू शकलो. त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद...🙏🏻
आपला :
श्री. अमोल नामदेव सातपुते
9960845352 / 9764125859.
( सल्लागार विमा आणि गुंतवणूक सेवा ).

26/12/2021

नमस्कार,
शुभ प्रभात,
आशा आहे तुमचे उत्तम चालले आहे.

तुम्हाला माहिती आहे की मी विमा आणि वित्तीय सेवांच्या व्यवसायात आहे. या व्यवसायात *MDRT सर्वोच्च रँकिंग आणि जागतिक मान्यता* आहे.

_*Million Dollar Round Table (MDRT)* ही 70 राष्ट्रे आणि प्रदेशांमधील 500 हून अधिक कंपन्यांमधील जगातील आघाडीच्या जीवन विमा आणि वित्तीय सेवा व्यावसायिकांची जागतिक, स्वतंत्र संघटना आहे._

मला हे सांगताना आनंद होत आहे की मी या वर्षी हे रँकिंग मिळवीन आणि *जगभरातील टॉप ऍडव्हायझरी फर्म्स* चा सदस्य होईन आणि मी *बॉस्टन (यूएसए) येथे जून २०२२ मध्ये आयोजित MDRT वार्षिक संमेलन* मध्ये सहभागी होणार आहे.

मी आधीच *90% पूर्ण केले आहे आणि लक्ष्याच्या अगदी जवळ आहे* जे हे रँकिंग मिळवण्यासाठी आवश्यक आहे.

30 डिसेंबर 2021 पूर्वी हे कसे साध्य करायचे यासाठी मला तुमच्या सूचना आणि मदत हवी आहे.

तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्हाला कॉल करण्यासाठी मला योग्य वेळ कळू शकेल.

*धन्यवाद.🙏🏻*
*-*
*श्री.अमोल नामदेव सातपुते*
*( सल्लागार विमा आणि गुंतवणूक सेवा)*
*मो: 9960845352 / 9764125859.*

*सस्नेह नमस्कार,**दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपण...
04/11/2021

*सस्नेह नमस्कार,*
*दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा…! हि दिपावली आपणास आनंदाची, भरभराटीची प्रगतीची, आरोग्यदायी जाओ हिच महालक्ष्मी चरणी प्रार्थना 🙏🏻…!*
*दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!*

*शुभेच्छुक : श्री. अमोल नामदेव सातपुते आणि परिवार.🙏🏻🙏🏻*
*( विमा प्रतिनिधी : एल आय सी ऑफ इंडिया : 9960845352 )*

*अधिक माहितीसाठी संपर्क :- अमोल सातपुते :- 9960845352 / 9764125859.
31/07/2021

*अधिक माहितीसाठी संपर्क :- अमोल सातपुते :- 9960845352 / 9764125859.

26th Jan Felicitation @ Divisional Level by Sr. Divisional Manager Pune 1 LIC OF INDIA.💐💐☺️
26/01/2021

26th Jan Felicitation @ Divisional Level by Sr. Divisional Manager Pune 1 LIC OF INDIA.💐💐☺️

*Happy New Year..2021. 💐💐⭐🎆🎈🎊💫*
01/01/2021

*Happy New Year..2021. 💐💐⭐🎆🎈🎊💫*

Address

Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919960845352

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Satpute : Advisor Insurance & Investment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amol Satpute : Advisor Insurance & Investment:

Share