05/10/2017
एलआयसीज् *'न्यू सुकन्या'* योजना!
🇮🇳एल.आय.सी. योजने अंतर्गत फंड कसा निर्माण करायचा?🇮🇳
आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 25,00,000/- जमा करायचे आहेत तर वर्षाला किती रुपयांची बचत करावी लागेल, तर 25,00,000/ 25 = 1, 00,000/- वर्षाला जमा करावे लागतील.
एल.आय.सी. योजनेत आपला हा फंड कसा जमा होतो ते पाहु.
*✅आपण वर्षाला 46000/- जमा करायचे.*
☑ एल.आय.सी. आपल्या खात्यात वर्षाला 66520/- जमा करेल.
💚 म्हणजे वर्षाला आपल्या खात्यात 1,12,520/- जमा होतील.
असे 22 वर्षे वार्षिक 1,12,520/- प्रमाणे 24,75,440/- जमा होतील.
23, 24, 25 व्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची नाही.
*एल.आय.सी. माञ 23-24-25 व्या वर्षी वार्षिक 66,520/- भरेलच!!!*
म्हणजे या तीन वर्षात आपण शून्य रुपये भरता व एल.आय.सी. या तीन वर्षांत एकूण *1,99,560/-*भरते.
*💚25 वर्षानंतर 24,75,440/- + 1,99,560/- असे 26,75,000/- मिळतील.*
सदरचा फंड आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी वापरु शकता.
⭕
अनेक वेळा असे होऊ शकते की फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. अशावेळी पुढील फंड कसा जमा करणार ?
💔 अपेक्षित उद्दिष्टे कशी साध्य होणार?
🚺 मुलीच्या लग्नासाठीचा फंड कसा जमा होणार???
🎯 या सर्व प्रश्नांची उत्तरे या योजनेत आहेत.
*📍जर व्यक्तीचा अकाली अपघाती मृत्यू झाला तर एल.आय.सी. वारसांना 20,00,000/- रुपयांची मदत करेल.*
🚫
जर मृत्यू नॉॕर्मल कारणांमुळे झाला असेल तर 10,00,000/- मदत करेल.
*💙 मृत्यूनंतर मुदतपूर्ती पर्यंत ( 25 वर्षे पूर्ण होई पर्यंत ) एल.आय.सी. वार्षिक 66,520/- भरतच राहील.*
💛 फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा *46000/-* चा हप्ता पण *एल.आय.सी.*च भरेल.
💚 अशा प्रकारे वार्षिक *1,12,520/-*फंड जमा होतच राहील.
🎯 म्हणजेच 25 वर्षानंतर मुलीला *26,75,000/- *'मिळतीलच'*.
*🏆 विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यू पासुन ते मुदतपुर्ती पर्यंत एलआयसी वार्षिक 1,00,000/- शैक्षणिक खर्च देत राहील. व कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी 20,00,000 सुध्दा देईल.*
म्हणजे आपले उद्दिष्ट पुर्ण होईलच.
आपला फंड विना खंड जमा होईल. *त्वरीत ह्या योजनेचा लाभ घ्या*
यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला .
3. दोन फोटो
* # # टिप : - ही योजना मुलांसाठीही उपलब्ध आहे.*
**ही योजना मर्यादित
कालावधी साठीच उपलब्ध
______________
*संपर्क
JAYPRAKASH SONAR
9503215811
Insurance advisor