MAHA Farmers Producer Company Ltd.

MAHA Farmers Producer Company Ltd. State Level Consortium of Farmers Producer Companies in Maharashtra...
(1)

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
21/10/2025

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

08/10/2025
"लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसुरी (LBSNAA)" येथे राज्य सेवेतून IAS मध्ये समाविष्ट झालेल्या अधिकाऱ्य...
09/05/2025

"लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसुरी (LBSNAA)" येथे राज्य सेवेतून IAS मध्ये समाविष्ट झालेल्या अधिकाऱ्यांच्या 127 व्या दीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम (2025) दरम्यान श्री. योगेश थोरात यांनी "ग्रामीण अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी एफपीओंची भूमिका" या विषयावर आपले विचार मांडले.
या कार्यक्रमात 20 राज्यांतील 100 हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते

20% कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतर, कांदा उत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPOs) निर्यात सुलभ करण्याची प्रक्र...
15/04/2025

20% कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतर, कांदा उत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPOs) निर्यात सुलभ करण्याची प्रक्रिया महाएफपीसी ने सुरू केली आहे. युनिटी ऑर्गो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, लोणी व्यंकनाथ (श्रीगोंदा, अहिल्यानगर ) या शेतकरी उत्पादक कंपनीने कांद्याचा पहिला कंटेनर संयुक्त अरब अमिरातीला (UAE) निर्यात केला आहे. या कंपनीने ने नाफेड, महाएफपीसी यांच्या संयुक्त सहयोगातून PPP-IAD मॉडेल अंतर्गत कांदा साठवण व विपणनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारली आहे.

FPO-कौशल्य शिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ MAHAFPC नॉलेज पार्टनर म्हणून, स्कूल ऑफ स्किल एज्युकेशन, TISS मुंबईच्या सहकार्याने...
28/02/2025

FPO-कौशल्य शिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
MAHAFPC नॉलेज पार्टनर म्हणून, स्कूल ऑफ स्किल एज्युकेशन, TISS मुंबईच्या सहकार्याने, TISS तुळजापूर येथे ग्रामोत्सव 2025 च्या निमित्ताने FPO-कौशल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रा. मधुश्री शेखर, प्रा. बाळ राक्षसे, श्री.योगेश थोरात, गणेश चाद्रे आणि मराठवाड्यातील एफपीओ प्रतिनिधी उपस्थित होते..
"शेतकरी उत्पादक संस्था (FPOs): कुशल ग्रामसाठी कुशल किसान", हि कार्यक्रमाचा गाभा आहे याद्वारे शेतकरी उत्पादक कंपनी परिसंस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे

07/02/2025
07/02/2025

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतला असून थेट शेतकरी ते ग्राहक अशी खरेदी-विक्री सुरू आहे.

Agrowon 06.02.2024
06/02/2025

Agrowon 06.02.2024

MAHAFPC Board was invited by Jamnalal Bajaj Institute of Management Studies for their interaction with Management Studen...
26/10/2024

MAHAFPC Board was invited by Jamnalal Bajaj Institute of Management Studies for their interaction with Management Students to aware them about FPC ecosystem.

Address

Corporate Office/Plot No. 624, Ground Floor, NAFED Building, Market Yard, Gultekadi
Pune
411037

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+912024272827

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAHA Farmers Producer Company Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MAHA Farmers Producer Company Ltd.:

Share