21/02/2023
अभिषेक आव्हाड हा त्यानंच कार्यकर्ता माजा बदनामी ची पोस्ट टाकतो तसेच मला ज्यांना पायमेन्ट द्याचे त्या लोकांना जाऊन धमाकावतो माजा विरुद्ध वागण्यासाठी. दादा तुला एक सांगते ताई ताई म्हणून भेटलात अवॉर्ड च्या नावाखाली पेपर news दिसलीस आणि नंतर त्यांचे चार्जेस दिले नाहीस आणि अवॉर्ड पण मिळाला नाही. तू तर फेक news दिली तुला तर किती कलम लावले पाहिजे. ज्यांचा उंदीर आहेस तू त्यांना सांग मी छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या राज्यातील एक जिजाऊ ची कन्या आहे ज्यांना तुमच्या सारख्या क्रूर लोकांची भीती नाही.
जय जिजाऊ जय शिवराय 🙏