Vighnarta Patsanstha विघ्नहर्ता

  • Home
  • India
  • Pune
  • Vighnarta Patsanstha विघ्नहर्ता

Vighnarta Patsanstha विघ्नहर्ता Loans, Deposits, Shares, FD, Banking Services
कर्ज, पत, लोन, जमा, ठेव

अक्षय्यतृतीयेच्या आरोग्यदायी शुभेच्छा.जेव्हा सुर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात. अक्...
10/05/2024

अक्षय्यतृतीयेच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
जेव्हा सुर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात.
अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. वैशाख शुक्ल तृतीया या तिथीचा कधीही क्षय होत नाही, म्हणून अक्षय तृतीया असे म्हणतात.
आजच्या दिवशी केलेल्या संकल्पांचा कधीही क्षय होत नाही अशी अनुभुती आहे. आणि म्हणूनच आज भविष्याच्या दृष्टीने नविन संकल्प करा.
तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयाच्या निरामय आरोग्य शुभेच्छा .💐
Courtesy Niramay Yogchikitsa Kendra Kedar Pargaonkar
Mafcocs - Maharashtra Rajya Sahakari Patasanstha Federation Ltd., Mumbai महिला उद्योजिका 💪 सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन महाराष्ट्र महिला उद्योग समूह वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वारकरी संप्रदाय Article 19 1 a
Dempo Sports Club

07/05/2024
Mafcocs - Maharashtra Rajya Sahakari Patasanstha Federation Ltd., Mumbai महाराष्ट्र महिला उद्योग समूह Article 19 1 a Mah...
07/05/2024

Mafcocs - Maharashtra Rajya Sahakari Patasanstha Federation Ltd., Mumbai महाराष्ट्र महिला उद्योग समूह Article 19 1 a Maharashtra Rajy Patsanstha Fed

आपल्या बँक खात्यावरून विनाअडथळा आर्थिक व्यवहार करायचे असतील तर आजच आपली KYC प्रक्रिया पूर्ण करा. अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

Mafcocs - Maharashtra Rajya Sahakari Patasanstha Federation Ltd., Mumbai महाराष्ट्र महिला उद्योग समूह गोवा युवा महोत्सव-...
05/05/2024

Mafcocs - Maharashtra Rajya Sahakari Patasanstha Federation Ltd., Mumbai
महाराष्ट्र महिला उद्योग समूह गोवा युवा महोत्सव- A Youth Revolution भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र गोवा
MIT World Peace University Dempo Sports Club
South Goa Community OG Article 19 1 a

।। विट्ठल विट्ठल ।।।। रामकृष्ण हरी ।।Varkari sampraday वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय महाराष्ट्र महिला उद्योग समूह Mafc...
04/05/2024

।। विट्ठल विट्ठल ।।
।। रामकृष्ण हरी ।।
Varkari sampraday वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदाय महाराष्ट्र महिला उद्योग समूह
Mafcocs - Maharashtra Rajya Sahakari Patasanstha Federation Ltd., Mumbai वारकरी #संत #ज्ञानेश्वर #तुकाराम

घटनेचे शिल्पकार ! राज्य   घटनेचे  शिल्पकार तुम्ही आधुनिक भारताचे  प्रणेते तुम्ही  दिले  राष्ट्राला  सशक्त  संविधान बाबास...
14/04/2024

घटनेचे शिल्पकार !

राज्य घटनेचे शिल्पकार तुम्ही
आधुनिक भारताचे प्रणेते तुम्ही
दिले राष्ट्राला सशक्त संविधान
बाबासाहेब तुमचे कार्य महान !

भिमाई रामजीचे सुपुत्र तुम्ही
या देशाचे एक भारतरत्न तुम्ही
बोधिसत्व म्हणून तुमचा सन्मान
बाबासाहेब तुमचे कार्य महान !

कोलंबियाचे डी.डी. एल. तुम्ही
लंडनचे एम.एस. बॅरिस्टर तुम्ही
डी.लिट.नेही येथे झाला सन्मान
बाबासाहेब तुमचे कार्य महान !

बहुजनांचे आधारस्तंभ तुम्ही
मानवी हक्कांचे पुरस्कर्ते तुम्ही
विधीतज्ञ तुम्ही जगी या महान
बाबासाहेब तुमचे कार्य महान !

बुद्धाचे परम अनुयायी तुम्ही
प्रज्ञा शील करुणाचे प्रणेते तुम्ही
प्रेरणादायी असे तुमचे तत्वज्ञान
बाबासाहेब तुमचे कार्य महान !

समाजपरिवर्तनाचे स्तंभ तुम्ही
निश्चयाचे जणू महामेरू तुम्ही
तुम्ही सकलजनांचे श्रद्धास्थान
बाबासाहेब तुमचे कार्य महान !

**************************
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
पुनश्च बाबासाहेब Dr. Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar
Dr Babasaheb Ambedkar
Dr.Babasaheb Ambedkar
Babasaheb Bhimrao Ambedkar University
विश्वरत्न डॉ भीमराव आंबेडकर विश्वरत्न भीमराव आंबेडकर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
जातीमुक्त भारत अभियान भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी,हिंगोली
रिपब्लिकन सेना "" मी रिपब्लिकन युनायटेड रिपब्लिकन पार्टी संगीताताई आठवले महाराष्ट्र महिला उद्योग समूह
मायावती

 #कार्यशाळाMafcocs - Maharashtra Rajya Sahakari Patasanstha Federation Ltd., Mumbai महाराष्ट्र महिला उद्योग समूह महिला उ...
13/04/2024

#कार्यशाळा
Mafcocs - Maharashtra Rajya Sahakari Patasanstha Federation Ltd., Mumbai
महाराष्ट्र महिला उद्योग समूह
महिला उद्योजिका 💪
पतसंस्था ,मल्टीस्टेट ,निधी कंपनी कर्मचारी महाराष्ट्र
सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन
महिला मोर्चा वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित

बल्ले ब्ल्ले!!!!बैसाखी सणानिमित्त मनपुर्वक शुभेच्छा!!
13/04/2024

बल्ले ब्ल्ले!!!!

बैसाखी सणानिमित्त मनपुर्वक शुभेच्छा!!

।।  #विनायक  #चतुर्थी  #शुभेच्छा ।।
12/04/2024

।। #विनायक #चतुर्थी #शुभेच्छा ।।

।। विनम्र अभिवादन ।।
11/04/2024

।। विनम्र अभिवादन ।।

Address

Kranti Chowk, Navi Sangvi
Pune

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+919604607076

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vighnarta Patsanstha विघ्नहर्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category