23/05/2026
Our exclusive article
रिस्क प्रोफाइलिंग का महत्त्वाचे आहे? Why is Risk Profiling Important?
Chasing only high returns is like fast without brakes, exciting in the beginning, but in the long run.
True is not about the highest returns; it is about the right balance between your goals, risk capacity, and peace of mind.
The and Franklin Templeton debt fund crises showed that even “safe-looking” investments can carry risks.
Returns may make you look rich on paper, but risk profiling makes you financially strong and peaceful in real life.
फक्त जास्त परताव्याच्या मागे धावणे म्हणजे ब्रेकशिवाय वेगाने गाडी चालवण्यासारखे आहे. सुरुवातीला आकर्षक, पण दीर्घकाळात धोकादायक.
खरे आर्थिक स्वातंत्र्य सर्वाधिक परताव्यात नसते; ते तुमची ध्येये, जोखीम क्षमता आणि मानसिक शांतता याच्या योग्य संतुलनात असते.
DHFL FD आणि Franklin Templeton डेट फंड संकटाने दाखवले की “सुरक्षित” वाटणाऱ्या गुंतवणुकीतही जोखीम असू शकते.
परतावा तुम्हाला कागदावर श्रीमंत दाखवू शकतो, पण रिस्क प्रोफाइलिंग तुम्हाला प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि शांत बनवते.
सोशल मीडिया, मित्रांचे अनुभव आणि “दुप्पट परतावा” अशा गोष्टींमुळे अनेक गुंतवणूकदार चुकीच्या निर्णयात अडकतात.
रिस्क प्रोफाइलिंगमुळे गुंतवणूकदारांना आपली जोखीम सहन करण्याची क्षमता समजते आणि योग्य असेट अलोकेशन करता येते.
बाजार 30–40% पडला तरी घाबरून विक्री करायची की शांत राहायचे, हे रिस्क प्रोफाइलिंग आधीच स्पष्ट करते.
Social media, friends' success stories, and “double return” promises often push investors to make the wrong decisions.
Risk profiling helps investors their risk-taking capacity and choose the right asset allocation.
It helps investors decide whether to panic and sell or stay calm when the market falls by 30–40%.
Read more at
https://www.esakal.com/sakal-money/personal-finance/investment-guide-why-risk-profiling-is-more-important-than-high-returns-marathi-vsd00
Investment: आजच्या काळात प्रत्येक दुसऱ्या आर्थिक जाहिरातीत दुप्पट परतावा, हमखास संपत्ती, आणि ‘नेक्स्ट मल्टिबॅगर’ संधी .....