Lokmanya

Lokmanya Trusted financial services for 30 years, 213 branches across four states. Lokmanya Co-op.

Credit Society was established under the dynamic leadership of Shri Kiran D. Thakur, renowned Social Worker & Editor of Tarun Bharat Daily with his like-minded associates having an idea in the mind to establish Society for the Society. Lokmanya has more than ten lakhs of happy and satisfied customers, politely, promptly, and professionally served at 213 branches spread over in the states of Karna

taka, Maharashtra, Goa, and Delhi with a collective capital of more than INR 5000 Crores. It is the first-ever Multi-purpose and Multi-state co-operative society in India. Society has been attending to the needs of small industry, businessman, new entrepreneurs, and helping all class of people to build their own nest since its inception. Initially, the Society largely concentrated upon an unsecured portion of loans, but as soon as it realizes the effects the Society has transformed into the pure professional approach and largely concentrated upon a secured portion of loan proposals and microloans. The Society right in early 1995 when the concept was new to the banking industry, customer service was given top priority by the Society ever since its inception. The Society also gave utmost importance to mechanization for improving customer service as early as in the year 1997. In addition to the above Society is answering its social responsibility and commitments. It diversified the Society’s activities in many folds by starting Educational Institutes, Arogya Seva Kendra, facilitating ambulance and Hearse Van for poor people, conducting Scholarship examination for the primary and high school students, sponsoring game like hockey football. thus Society was born with a new sense of social purposes aided by the 54 dedicated offices comprising branches, sub-offices, and Five Regional Offices and Head Office it's own inherited from the Imperial concern.

01/06/2026

Avail a Lokmanya Gold Loan and unlock the value of your gold ornaments with a simple, secure, and hassle-free process.

✔ Attractive Interest Rates & Low Processing Charges
✔ Minimal Documentation
✔ Quick Loan Processing
✔ Free Gold Insurance
✔ Flexible Repayment Options

Visit your nearest Lokmanya branch or call 1800 212 4050 for more information.

*Terms & Conditions Apply.

01/06/2026

लोकमान्य गोल्ड लोन द्वारे आपल्या सोन्याच्या दागिन्यांवर जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह कर्जसुविधा मिळवा.

✔ आकर्षक व्याजदर व कमी प्रक्रिया शुल्क
✔ अत्यल्प कागदपत्रे
✔ जलद कर्ज मंजुरी व वितरण
✔ मोफत गोल्ड इन्शुरन्स सुविधा
✔ सोयीस्कर परतफेड पर्याय

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या लोकमान्य शाखेला भेट द्या किंवा 1800 212 4050 वर संपर्क साधा.

*अटी व शर्ती लागू.

30/05/2026

🎭 लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत 🎭

हास्याचा खळखळाट आणि मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे गाजलेले विनोदी नाटक "भ्रमाचा भोपळा"! 😄✨

कौटुंबिक मनोरंजनाचा आनंद देणारा हा बहारदार नाट्यप्रयोग चुकवू नका.

📍 शनिवार, 6 जून 2026
🕢 सायं. 7:30 वाजता
🏛️ स्थळ : हनुमान नाट्यमंदिर, म्हापसा, गोवा

📍 रविवार, 7 जून 2026
🕢 सायं. 7:30 वाजता
🏛️ स्थळ : रवींद्र भवन, बैना, वास्को

📍 सोमवार, 8 जून 2026
🕢 सायं. 7:30 वाजता
🏛️ स्थळ : भावे नाट्यमंदिर, सांगली

🎟️ तिकीट विक्री लोकमान्यच्या जवळच्या शाखांमध्ये, नाट्यगृहात तसेच BookMyShow वर उपलब्ध.

#भ्रमाचाभोपळा

30/05/2026

⏳🎭 सोलापूरकरांनो, ही संधी चुकवू नका! 🎭⏳

बहुचर्चित विनोदी नाटक "शिकायला गेलो एक!" घेऊन येत आहे हास्याचा जबरदस्त डोस! 😄

प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित आणि लोकमान्य प्रस्तुत हा धमाल नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज आहे.

📅 ४ जून २०२६
🕖 सायं. ७:०० वा.
📍 हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर

🔥 तिकिटांना प्रचंड प्रतिसाद! मोजकीच तिकिटे शिल्लक!
🎟️ तिकीट बुकिंग: BookMyShow | Ticketalay तसेच लोकमान्यच्या जवळच्या शाखेत उपलब्ध.

हास्य, मनोरंजन आणि कौटुंबिक आनंदाने भरलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ तुमची वाट पाहत आहे! ✨
#शिकायलागेलोएक

🚩 सियावर रामचंद्र की जय! 🚩लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, लोकमान्य कल्चरल फाउंडेशन, लोककल्प फाउंडेशन, ...
30/05/2026

🚩 सियावर रामचंद्र की जय! 🚩

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, लोकमान्य कल्चरल फाउंडेशन, लोककल्प फाउंडेशन, दै. महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “सियावर रामचंद्र की जय” या भव्य बालमहानाट्याचा प्रयोग नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ✨🎭

या कार्यक्रमास नाशिकचे खासदार श्री. राजाभाऊ वाजे, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी डॉ. दीप्ती देशपांडे, महाराष्ट्र टाइम्स नाशिकचे संपादक श्री. संपत थेटे तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. संतोष बागले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 🌟

या महानाट्यात तब्बल ७५ बालकलाकारांनी सहभाग घेतला. सुमारे २ तास १५ मिनिटांच्या भव्य सादरीकरणात ९ गीते, नेत्रदीपक नृत्याविष्कार आणि प्रभू श्रीरामांच्या अजरामर जीवनगाथेचे प्रभावी चित्रण सादर करण्यात आले. 🙏

इतिहास, संस्कार, भक्ती आणि चांगल्याच्या वाईटावरील विजयाची प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी संपूर्ण सभागृह “सियावर रामचंद्र की जय” च्या जयघोषाने दुमदुमून गेले आणि उपस्थितांनी उभे राहून कलाकारांचे कौतुक केले. ❤️🚩
#सियावररामचंद्रकीजय

We are thrilled to share that Lok Kalp Foundation—the CSR initiative of Lokmanya Multipurpose Co-op Society, envisioned ...
29/05/2026

We are thrilled to share that Lok Kalp Foundation—the CSR initiative of Lokmanya Multipurpose Co-op Society, envisioned by our Founder Chairman Dr. Kiran D. Thakur—has been honoured with the prestigious Integrated Rural Development Excellence Award at the India CSR & Sustainability Awards 2026 in New Delhi.

This recognition celebrates our dedicated initiative, "Empowering the Western Ghats," acknowledging our impactful work in ecological conservation and community empowerment across rural landscapes.

A heartfelt thank you to our incredible team, our leadership, and the communities who walk this path of sustainable growth with us. This award reinforces our commitment to creating a lasting, positive impact.🌱✨




🎭 लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत बहुचर्चित “ॲनिमल” या नाट्यप्रयोगाला २८ मे रोजी रात्री ९.३० व...
29/05/2026

🎭 लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत बहुचर्चित “ॲनिमल” या नाट्यप्रयोगाला २८ मे रोजी रात्री ९.३० वा. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला! ✨👏

सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या सहकलाकारांनी आपल्या दमदार, विनोदी आणि ऊर्जेने भरलेल्या अभिनयाने रत्नागिरीकर प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण नाट्यगृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. 🌟🎭

या कार्यक्रमास लोकमान्य सोसायटीचे रत्नागिरी असिस्टंट रिजनल मॅनेजर श्री. वीरेंद्र ठाकूर, रत्नागिरी मार्केटिंग मॅनेजर सौ. सारिका कुलकर्णी, तसेच नाटकासाठी उपस्थित प्रायोजक बेगॉस ई-बाईकचे श्री. श्रेयस सावंत आणि बँक ऑफ इंडिया रत्नागिरी व सिंधुदुर्गचे झोनल मॅनेजर श्री. नरेंद्र देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 🙏

या भव्य नाट्यप्रयोगासाठी उपस्थित सर्व मान्यवर, प्रायोजक आणि रत्नागिरीतील नाट्यरसिकांचे मनःपूर्वक आभार! ❤️

🎭 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., म्हापसा गोवा यांच्या वतीने ‘ॲनिमल’ या महानाट्याचा भव्य प्रयोग फोंडा येथी...
29/05/2026

🎭 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., म्हापसा गोवा यांच्या वतीने ‘ॲनिमल’ या महानाट्याचा भव्य प्रयोग फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात दिनांक २७ मे २०२६ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. 🌟

प्रयोगाच्या प्रारंभी मडगाव रिजनल व्यवस्थापक श्री. नमेश बोरकर सर यांच्या हस्ते ‘ॲनिमल’ नाट्यसंघाचा सन्मान करण्यात आला. ‘लोककल्प’ हॅम्पर व पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले. हा सन्मान अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी संपूर्ण टीमच्या वतीने स्वीकारला. 💐👏

या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाट्यगृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले आणि प्रेक्षकांनी उभे राहून दिलेल्या स्टँडिंग ओव्हेशनने कलाकारांचा गौरव केला. 🔥

सिद्धार्थ जाधव यांनी तब्बल २.५ तास एकहाती रंगमंच सांभाळत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. एकट्या कलाकाराने सादर केलेल्या या अनोख्या प्रयोगाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. 🎭✨

प्रयोगादरम्यान इंटरव्हलमध्ये ‘लकी ड्रॉ ’ उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये ३ भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. 🎁

हा संपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला आणि जिवंत रंगभूमीची ताकद पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. ❤️

🌸 ‘श्रीराम गीता’ संगीत कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद 🌸दि. २६ मे २०२६ रोजी लोकमान्य रंगमंदिर, बेळगाव येथे आयोजित कर...
27/05/2026

🌸 ‘श्रीराम गीता’ संगीत कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद 🌸

दि. २६ मे २०२६ रोजी लोकमान्य रंगमंदिर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीराम गीता’ या भक्तिमय संगीत कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. 🎶🙏

रामायणातील सुमधुर गीतांचे भावपूर्ण सादरीकरण करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. ✨

या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे चेअरमन डॉ. किरण ठाकूर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संचालक पंढरी परब सर, गजानन धामणेकर सर, यांच्यासह सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कलाकारांचा सत्कार केला. 🌟

कार्यक्रमाबाबत बोलताना डॉ. किरण ठाकूर सर यांनी भारतीय संस्कृती, संगीत आणि नाट्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत अशा कार्यक्रमांमुळे संस्कृती जपली जाते, असे मत व्यक्त केले. ❤️

उपस्थित रसिकांनी कलाकारांच्या सुंदर सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. 🙏✨

🎭 लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत बहुचर्चित “ॲनिमल” या नाट्यप्रयोगाला २६ मे रोजी बॅरिस्टर नाथ ...
27/05/2026

🎭 लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत बहुचर्चित “ॲनिमल” या नाट्यप्रयोगाला २६ मे रोजी बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 👏✨

सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या सहकलाकारांनी आपल्या दमदार, विनोदी आणि ऊर्जेने भरलेल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 🌟🎭

या कार्यक्रमास लोकमान्य सोसायटीचे रिजनल मॅनेजर अंजनी कुमार शाह, तरुण भारत सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, असिस्टंट रिजनल मॅनेजर महेश तानावडे, मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, लोकमान्य सोसायटीचे कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 🤝

या भव्य नाट्यप्रयोगासाठी उपस्थित सर्व मान्यवर, प्रायोजक आणि नाट्यरसिकांचे मनःपूर्वक आभार! 🙏✨

Address

No. 967/10, Near Ratna Memorial Hospital, Senapati Bapat Road, Shivaji Nagar
Pune
411016

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+9118002124050

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmanya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokmanya:

Share