14/12/2017
शेअर्स/ कमोडिटी ट्रेडिंग मधील एक भन्नाट पद्धत मी अनेक वर्षांच्या अनुभवानंतर शोधली असून ती इन्ट्राडे आणि पॉझिशनल अश्या दोन्ही प्रकारातील सौदया वर 95 % टक्क्यांपेक्षा जास्त यशस्वीरीत्या चालते। याचे वैशिष्ट्य म्हणजे , टेक्निकल अथवा फंडामेंटल ऍनालीसिस ची अजिबात गरज नाही। आपल्या समोर संगणकावरील शेअर्स, कामोडीटीज चे भाव असतात आणि त्या भावांच्या candles पाहून छान पैकी सौदे केले जातात। कॅश , ऑप्शन, फ्युचर, कमोडिटी, फॉरेक्स, डाऊ जोन्स, अश्या सर्व प्रकारच्या मार्केट सेगमेंट वर हे अप्रतिम काम करते। इयत्ता ५ वी उत्तीर्ण विद्यार्थी देखील हे आत्मसात करू शकतो, इतके सोपे तंत्र आहे। आणि हे सर्व आपण शिकणार आहोत प्रत्यक्ष Live Market मध्ये। मला माहित आहे की आजवर आपण अनेक कोर्सेस केले आहेत पण यश हुलकावणी देत आहे, कारण आपण शनिवार, रविवारी शिकला आहात, ज्या दिवशी मार्केट बंद असते आणि काय झाले ते ज्ञात असते। हे म्हणणे रिकाम्या स्विमिंग पूल मध्ये पोहणे शिकण्या सारखे आहे। तेव्हा आवर्जून हे तंत्र शिका ते पण अत्यल्प शुल्कात आणि चालू मार्केट मध्ये। काही प्रश्न असल्यास संपर्क साधा...9167354953/9870219423
Venue:
First Live Market Training in Pune on Monday 18th December between 09:00 a.m. to 05:00 p.m. at Pleasant Business Park, opp.Vaishali Hotel, behind British Library, Ferguson College Rd, Deccan Gymkhana, Shivajinagar, Pune-4