Pune District Central Co-Op Bank

Pune District Central Co-Op Bank बँकेची स्थापना: ४ सप्टेंबर १९१७.
परवाना: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) बँकिंग परवाना १६ मार्च १९९५ रोजी प्राप्त झाला.

राखीचा धागा… प्रेमाचा, विश्वासाचा आणि अतूट नात्याचा! आपणांस व आपल्या परिवारास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रक्ष...
27/08/2026

राखीचा धागा… प्रेमाचा, विश्वासाचा आणि अतूट नात्याचा!

आपणांस व आपल्या परिवारास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#रक्षाबंधन

"बँकेच्या परिवारातील सर्व आदरणीय सभासदांना नारळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! हा सण आपल्या आयुष्यात आरोग्य, समाधान आणि ...
27/08/2026

"बँकेच्या परिवारातील सर्व आदरणीय सभासदांना नारळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! हा सण आपल्या आयुष्यात आरोग्य, समाधान आणि अखंड समृद्धी घेऊन येवो."

"श्रावणातील पवित्र सण नागपंचमीच्या निमित्ताने बँकेचे सर्व ग्राहक, सभासद व हितचिंतक यांना सुख-शांती आणि उत्तम आरोग्या लाभ...
16/08/2026

"श्रावणातील पवित्र सण नागपंचमीच्या निमित्ताने बँकेचे सर्व ग्राहक, सभासद व हितचिंतक यांना सुख-शांती आणि उत्तम आरोग्या लाभो, हीच कामना.
शुभ नागपंचमी!"

“देशाच्या प्रगतीसोबतच आपल्याही आर्थिक समृद्धीची वाटचाल अशीच यशस्वी होवो. ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
14/08/2026

“देशाच्या प्रगतीसोबतच आपल्याही आर्थिक समृद्धीची वाटचाल अशीच यशस्वी होवो. ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....!”

नमस्कार सन्माननीय सभासद आणि गुंतवणूकदार बंधू-भगिनींनो,बँकेने नुकतीच सुरू केलेली बॉण्ड विक्री अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झ...
12/08/2026

नमस्कार सन्माननीय सभासद आणि गुंतवणूकदार बंधू-भगिनींनो,
बँकेने नुकतीच सुरू केलेली बॉण्ड विक्री अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या रु. 500 कोटी रक्कमे च्या LTSB बॉण्ड्सची विक्रमी वेळेत विक्री झाली.

बँकेवरील आपल्या या दृढ विश्वासामुळेच हे यश शक्य झाले आहे.

ज्या सर्व सभासदांनी आणि ग्राहकांनी या बॉण्ड्सची खरेदी करून बँकेच्या प्रगतीमध्ये आपले योगदान दिले आहे, त्या सर्व बॉण्ड खरेदीदार सभासदांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो! 🤝

तुमचा हा विश्वास आम्हाला भविष्यात अधिक दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी नेहमीच प्रेरित करत राहील. बँकेच्या या समृद्ध प्रवासात आपले सहकार्य असेच कायम राहील, हीच अपेक्षा!

पुन्हा एकदा आपल्या मौल्यवान विश्वासाबद्दल धन्यवाद! 💐

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., पुणे
सदा तत्पर, सदैव आपल्या सेवेत!

पतसंस्थाना 'एसएलआर' साठी 5 टक्के गुंतवणूक पी.डी.सी.सी. बँक बॉण्ड मध्ये करण्यास राज्य शासनाची मान्यता..!बॉण्ड खरेदीची अंत...
10/08/2026

पतसंस्थाना 'एसएलआर' साठी 5 टक्के गुंतवणूक पी.डी.सी.सी. बँक बॉण्ड मध्ये करण्यास राज्य शासनाची मान्यता..!

बॉण्ड खरेदीची अंतिम तारीख 11- ऑगस्ट -2026 पर्यन्त वाढवण्यात आली आहे.
वाढीव मुदतीचा लाभ घ्या आणि आपल्या गुंतवणुकीला दया नवी दिशा .

आधीक माहितीसाठी आपल्या नजीकच्या PDCC बँक शाखेला भेट दया..!

PDCC बँक म्हणजेच आपली सर्वांची "पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक...!"

03/08/2026

महाराष्ट्रा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अजित दादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना शुभारंभ व शेतकरी मेळावा प्रोग्रामचे प्रेक्षेपण दूरदर्शन वरती त्यांच्या अंतरंग प्रोग्राम मधे ३ ऑगस्ट रोजी रात्री १०:०० वा व पुनःप्रसारण मंगळवार दि ४ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वा करण्यात येणार आहे.

आंबेगावला पी. डी. सी. सी. बँकेच्या बॉन्ड खरेदीस उस्फूर्त प्रतिसाद..!पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिवंगत उपमुख्यमं...
01/08/2026

आंबेगावला पी. डी. सी. सी. बँकेच्या बॉन्ड खरेदीस उस्फूर्त प्रतिसाद..!
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिवंगत उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांचा जयंती निम्मीताने प्रसिद्ध केलेल्या रु.10,000/- दर्शनी मूल्याच्या बॉण्डसचे वितरण आंबेगाव विभागातील विविध शाखांमार्फत पतसंस्थाना करण्यात आले त्यात प्रामुख्याने
1. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था मंचर - रु. 3.00 कोटी
2. नरसिंह नागरी सहकारी पतसंस्था रांजणी - रु. 3.00 कोटी
3. श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मंचर - रु. 2.00 कोटी
4. धर्मवीर संभाजी नागरी सह. पतसंस्था मंचर - रु. 2.00 कोटी
5. श्री. भैरवनाथ नागरी सह. पतसंस्था मंचर - रु. 2.00 कोटी
6. परिवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंचर - रु. 1.50 कोटी
7. जिव्हाळा नागरी सहकारी पतसंस्था मंचर - रु. 1.00 कोटी
8. टीस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शिणोली - रु. 1.00 कोटी
8. शिवशक्ती ग्रामीण बिगरशेती पतसंस्था पेठ - रु. 50.00 लाख
9. जनकल्याण ग्रामीण बिगरशेती पतसंस्था लोणी - रु. 50.00 लाख
10. अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पारगाव - रु. 50.00 लाख
11. भराड माऊली वि का सोसायटी भराडी - रु 10.00 लाख
12. अनुसाया महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मंचर - रु. 10.00 लाख
या सर्वांचे बॉन्ड खरेदी केल्याबदल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व हार्दिक आभार.......!
यावेळेस पतसंस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, पदाधिकारी व शाखाचे शाखा अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता
आपलाही सहभाग पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकासाला नवी ऊर्जा देऊ शकतो. चला, विश्वास सुरक्षितता आणि सहकाराची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी बँकेच्या बॉण्डस मध्ये गुंतवणूक करूया..!
आपला विश्वास ....!.. पी. डी. सी. सी. बँकेची ताकत.......!

विश्वासची गुंतवणूक समृद्ध भविष्यासाठी सक्षम पाऊल ....!पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिवंगत उपमुख्यमंत्री मा. ना. अ...
31/07/2026

विश्वासची गुंतवणूक समृद्ध भविष्यासाठी सक्षम पाऊल ....!
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिवंगत उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांचा जयंती निम्मीताने प्रसिद्ध केलेल्या रु.10,000/- दर्शनी मूल्याच्या बॉण्डसचे वितरण आज जुन्नर विभागातील विविध शाखांमार्फत पतसंस्थाना करण्यात आले त्यात प्रामुख्याने
1. यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बेल्हे रु. 3.00 कोटी
2. यशवंत सहकारी पतसंस्था पिंपळवंडी रु 2.00 कोटी
3. धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था पतसंस्था नारायणगाव रु. 1.50 कोटी
4. जयहिंद सहकारी पतसंस्था नारायणगाव रु. 1.00 कोटी
5. गिरीजा ग्रा बि. शेती सह पत सं मर्या गोळेगाव रु. 1.00 कोटी
6. शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजुरी रु. 50.00 लाख
7. जनमंगल सहकारी पतसंस्था मर्यादित, रु. 50.00 लाख
8. शरद चंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रु. 50.00 लाख
9. श्रीपाद वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बेल्हे रु. 50.00 लाख
10. शरद चंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रु. 50.00 लाख
11. कुमार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, रु. 10 लाख
या संस्थाने बॉन्ड खरेदी केल्याबदल संस्थाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व हार्दिक आभार.......!

यावेळेस पतसंस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, पदाधिकारी व शाखाचे शाखा अधिकारी व सेवक वर्ग उपस्थि होता

आपलाही सहभाग पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनच्या विकासाला नवी ऊर्जा देऊ शकतो. चला, विश्वास सुरक्षितता आणि सहकाराची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी बँकेच्या बॉण्डस मध्ये गुंतवणूक करूया..!
आपला विश्वास ....!.. पी. डी. सी. सी. बँकेची ताकत.......!

तुमच्या विश्वासामुळेच आम्ही बँकिंग क्षेत्रात नवनवीन शिखरे सर करू शकलो. आपल्या निरंतर सहकार्याबद्दल धन्यवाद आणि गुरुपौर्ण...
28/07/2026

तुमच्या विश्वासामुळेच आम्ही बँकिंग क्षेत्रात नवनवीन शिखरे सर करू शकलो. आपल्या निरंतर सहकार्याबद्दल धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

Address

4B , BJ Road
Pune
411001

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune District Central Co-Op Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share