26/10/2023
प्रिय ग्राहक,
आदर्श डेव्हलपर्स मधे आपले स्वागत आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने साईविश्व आदेश पार्क,साईविश्व काशीविश्वेश्वर पार्क, साईविश्व चैतन्य पार्क, साईविश्व पार्क कानीफनाथ पायथा,यांसारख्या भव्य प्रकल्पाना तुमचा प्रतीसाद मिळाला त्यासाठी आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो.
आज पुन्हां एकदा वडकी जाधव मळा अगदि हायवे रोड पासून 700 ते 800 मीटर अंतरावर साईविश्व आरोही पार्क हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे, तरी सर्व मायबाप असलेल्या ग्राहकांना नम्र विनंती आहे की तुम्ही या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
तसेच तुमचे नातेवाईकांना मित्र परिवार यांना देखील माहिती पुढे पाठवा कारण त्यांना पण त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्नं पूर्ण करता येईल.
आपल्याकडे खरेदी केलेल्या सर्व प्लॉटधारकांना तसेच नवीन ग्राहकांना विशेष लाभ व प्लॉट खरेदी करण्याची सुवर्ण संधी मिळेल.
संम्पर्क:-
8483059696