Personal Loan Home Loan Business Loan

Personal Loan Home Loan Business Loan Personal Loan Home Loan Business Loan

28/03/2026
22/03/2025

वाढते वय कोणासाठी थांबत नाही. तसेच वय वाढले की काही लहान-मोठे आजारही आपोआप मागे लागतात. त्यामुळे उतारवयासाठी पुरेसा आणि चांगला हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. नाहीतर वाढत्या वयाबरोबर पैशांचा भारही सहन करावा लागू शकतो.

तुमचे आई-वडिल, भाऊ-बहिण किंवा तुम्ही स्वत: सिनिअर सिटीझन (ज्येष्ठ नागरिक) असाल तर हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या फायनान्शिअल गोलचा महत्त्वाचा भाग असायला हवा. तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आरोग्याशी संबंधित विविध सुविधांपासून, जसे की, इन्शुरन्स कव्हर, कॅशलेस हॉस्पिटायझेशन, अ‍ॅम्ब्युलन्सचा खर्च, वर्षाला केली जाणारी मेडिकल टेस्ट यापासून वंचित राहाल आणि त्यासाठी तुम्हाला भरमसाठ पैसेही खर्च करावे लागतील.

9890525773
https://wa.me/919890525773

22/03/2025

*व्यवसाय जाहिरात*

▪Mediclaim & LIC
*||काय आहे केअर सुप्रिम||*

*केअर सुप्रिम एक विश्वास आहे केअर सुप्रिम एक अदृश्य शक्ति आहे केअर सुप्रिम एक अविरत कवच आहे केअर सुप्रिम एक खरा मित्र आहे*

||केअर सुप्रिम म्हणजे *दुःख अडवायला हॉस्पिटल खर्चाचे सुप्रिम मित्र गारव्या सारखा||*

*1) ज्यांना ABCD आजार असतिल त्यांची चिंता मिटली कारण आता कुठलाही वेटींग पिरेड राहणार नाही अगदी 30 दिवसानंतर लगेच लागु होणार आहे जसे की, BP, अस्थमा, शुगर, कोलेस्टेरॉल यांना वेटींग नाही**

*2) कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी दरवर्षी फ्री हेल्थ चेकअप सुविधा उपलब्ध*

*3) *600% गॅरण्टेड Cumulative बोनस क्लेम आला तरी आणि क्लेम नाही आला तरी मिळणार*

*4) एकाच आजारासाठी एक संपूर्ण Sum Insured वापरता येणार उदा, म्हणजे जर 10 लाखाची पॉलिसी घेतली तर 10 लाखाला 10 लाख असे 20 लाख वापरता येणार याला काही दिवसांचे वेटिंग नाही*

*5) 365 दिवस वेगवेगळ्या आजारांसाठी अनलिमिटेड ऑटो रीचार्ज एक संपूर्ण मुळ वैद्यकीय विमा पॉलिसी इतकी रक्कम वापरता येणार याला कुठलेही लिमिट नाही फक्तं क्लेम घेतांना आजार वेगवेगळा असला पाहिजे*

*6) आजारी पडून हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याच्या 60 दिवस अगोदरचा होणारा खर्च आणि डिस्चार्ज झाल्यानंतर 180 दिवसांपर्यंतचा हॉस्पिटलचा खर्च मिळण्याची सुविधा उपलब्ध*

*7) हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना कुठलेही रूमरेन्टसाठी कॅपिंग नाही आपण हवा तो रूम घेऊ शकतात*

*8) ICU ला उपचार घेण्यासाठी कुठलेही लिमिट नाही*

*9) Air Ambulance खर्च मूळविमा रक्कमे इतका वापरता येणार*

*10) आयुष ट्रीटमेंट उपलब्ध त्यासाठी कुठलेही सब लिमिट नाही*

*11) Organ Donar ट्रीटमेंट म्हणजे अवयव दान ट्रिटमेंट साठी देखील कुठलेही सब लिमिट नाही*

*12) आताची आधुनिक रोबोटिक ट्रीटमेंटला देखील कुठलेही सब लिमिट नाही*

*13) रोड Ambulance साठी 10* *हजार ते संपूर्ण विमा संरक्षण इतकी रक्कम वापरण्याची सुविधा उपलब्ध* *

*14) जर आपण 10 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी घेतली तर ती 5 वर्षात 70 लाख होण्याची सुविधा उपलब्ध*

वरील सर्व फायद्यांन व्यतिरिक्त अजुन खुप काही आपल्या सेवेसाठी *केअर सुप्रिम* या नव्या कोऱ्या योजनेत आपल्याला मिळणार आहे आणि भारतात असा दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही

*Divesh Jadhav*
*9890525773*
WhatsApp Link - https://wa.me/919890525773

19/07/2024

'हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सचे फायदे'
हॉस्पिटलायझेशन खर्च
तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असणारी कोणतीही वैद्यकीय स्थिती स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये कव्हर केली जाते. तथापि, जेव्हा इन्शुरन्स प्लॅन्सचा लाभ घेतला गेला नव्हता तेव्हा या रोगाचे निदान पूर्वीच झाले नसेल तरच क्लेमवर प्रक्रिया केली जाते.

खालील परिस्थितीत होणारा हॉस्पिटलायझेशन खर्च देखील प्रसिद्ध इन्शुरन्स कंपन्यांद्वारे वाढविला जातो:

गंभीर आजारासाठी उपचार - काही इन्शुरन्स कंपन्या गंभीर रोगांवर उपचार करण्यासाठी सर्व मूलभूत खर्च कव्हर करण्यासाठी इन्शुरन्सच्या रकमेइतकी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम वाढवतात. हॉस्पिटलायझेशन, निदान आणि औषधोपचार इत्यादींसह सर्व वैद्यकीय खर्च बहुतेक कंपन्यांद्वारे कव्हर केले जातात.
अपघात आणि आजाराशी संबंधित हॉस्पिटलायझेशन कव्हरेज - आजारपणामुळे किंवा अपघाती जखमांमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या वेळी होणारा वैद्यकीय खर्चही या खर्चाच्या अंतर्गत येतो. इन्शुरन्सच्या रकमेपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त व्यापक उपचार शुल्क प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांद्वारे दिले जाते.

""  दे सलामी इस तिरंगे को              जिस से तेरी शान है  ,    सर हमेशा ऊंचा रखना इसका  ..           जब तक दिल में जान ...
26/01/2021

"" दे सलामी इस तिरंगे को
जिस से तेरी शान है ,
सर हमेशा ऊंचा रखना इसका ..
जब तक दिल में जान है l ""
** प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा **

Address

Pune
411043

Telephone

+919405434722

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Personal Loan Home Loan Business Loan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Personal Loan Home Loan Business Loan:

Share

Category