10/01/2021
हीच ती वेळ ⏰
आर्थिक प्रगतीची
🌱💰💰💰🌳
५ ट्रिलियन डॉलर्स ची अर्थव्यवस्था होण्याकडे मार्गस्थ झालेल्या *भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी व्हा. भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये फायद्याची गुंतवणुक आजच करा.
येत्या पाच वर्षांमध्ये सुमारे १०२ लाख कोटी रुपयांची कामे सरकार तर्फे केली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. रस्ते, रेल्वे, सिंचन, बंदरे (पोर्टस् व एअरपोर्टस्) यांचा मोठा समावे8श आहे. या सर्व कामांमध्ये तसेच पर्यायाने होणाऱ्या प्रगतीमध्ये भारतातील विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा मोठा सहभाग असणार आहे.
उत्कृष्ट कंपन्यांमध्ये दिर्घकाळा करिता केलेली गुंतवणुक चांगला परतावा मिळवुन देते. याची काही उदाहरणे पहा :
जानेवारी २००९ ते जानेवारी २०२० या ११ वर्षांच्या कालावधीमध्ये काही नामवंत कंपन्यांनी गुंतवणुकीवर पुढील प्रमाणे भरघोस परतावा दिला आहे :
रिलायन्स इंडस्ट्रीज - ४८०%
अल्ट्राटेक सिमेंट - ११३३%
एशियन पेंटस् - २३१६%
एचडीएफसी बँक - १३७५%
पिडिलाइट इंडस्ट्रीज - ३०१८%
टायटन - २५८६%
आयशर मोटर्स - ९७६७%
कोलगेट पामोलिव्ह - ७१२%
फायझर - ७६९%
एमआरएफ - ४१०६%
पेज इंडस्ट्रीज - ८२०८%
ब्रिटानिया - २२४७%
टाटा कंसलटन्सी - १७३५%
कोटक महिंद्रा बँक - २३९१%
बजाज फिनसर्व्ह - ५६४९%
भविष्यातही दिर्घकाळाकरिता केलेली योग्य गुंतवणुक आपणांस उत्तम परतावा मिळवुन देइल.
आपले स्टॉक मार्केट संदर्भात काही प्रश्न किंवा शंका असल्यास आम्ही योग्य मार्गदर्शन करण्यास प्रतीबध्द आहोत.
अधिक माहिती साठी व स्टॉक मार्केट मध्ये नव्याने योग्य गुंतवणूक करण्यासाठी आजच संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट घ्या :
पोलस्टार कॅपिटल इन्व्हेस्टमेंटस्
१ला मजला, माउली कॉम्प्लेक्स, सुभाष चौक, बारामती.
संपर्क :
उदय शहा (कळसकर) - 9923770099
मयुर शहा (स्टॉक मार्केट अॅनालिस्ट) - 9923770077
Send a message to learn more