Parinita Karandikar

Parinita Karandikar Experienced Financial Consultant and Planner dedicated to providing customized solutions through needs-based analysis.

Let's plan your financial future together.

आजचा छोटासा प्रश्न:👉 तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाचा खर्च किती वर्षे सुरक्षित राहील?
24/08/2026

आजचा छोटासा प्रश्न:

👉 तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाचा खर्च किती वर्षे सुरक्षित राहील?

    “माझ्याकडे     आहे…”हे वाक्य मीही अनेकदा म्हणायचो…नोकरी होती, त्यामुळे Company कडून Health Insurance मिळत होतं.म्हणू...
24/08/2026



“माझ्याकडे आहे…”
हे वाक्य मीही अनेकदा म्हणायचो…

नोकरी होती, त्यामुळे Company कडून Health Insurance मिळत होतं.

म्हणून वेगळा Personal Health Cover घेण्याची कधी गरजच वाटली नाही.

पण Job बदलायची वेळ आली…

नवीन नोकरी सुरू करण्याआधी #फक्त १ महिन्याचा break घेतला.

आणि तेव्हाच जाणवलं—

👉 #सोडलं = #संपला!

😌 त्या १ महिन्यात अचानक Hospitalization झालं आणि खूप मोठा खड्डा पडला....

तेव्हा एक मोठी चूक लक्षात आली —
मी Personal Health Insurance न घेऊन दुर्लक्ष करत होतो!

(त्या वेळी Parinita मला म्हणाली होती की छोटा सा Health Insurance घेऊन ठेव - emergency साठी)

त्या एका महिन्याच्या gap ने मला एक महत्त्वाचा आणी मोठा धडा शिकवला—

Personal Health Insurance हे नोकरीसोबत घेणे शहाणपणा आहे....ते आपल्या आयुष्याचं Personal Protection आहे. (waiting period-0 होतो, कधी गरज लागली तर नेहमी आपल्या सोबत असतो)

आज माझा प्रश्न तुम्हाला—

तुमच्याकडे Company Mediclaim आहे…
पण Personal Health Cover आहे का?”

कारण #नोकरी बदलते, बदलते…
पण #आरोग्याची #गरज कधीही अचानक येऊ शकते.

📩 तुमचा Personal Health Cover पुरेसा आहे का??

हे जाणून घ्यायचं असेल तर Parinita ला message करा.
Parinita Ameya Karandikar
99227 36204
https://wa.me/message/6SSBSBTM2LGIF1

Address

S No 27/2, Mohar Bungalow, Near Natraj Gas Center, Behind Kothrud Bus Stand, Dahanukar Colony, Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919922736204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parinita Karandikar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parinita Karandikar:

Shortcuts

Share