03/05/2024
जय महाराष्ट्र 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻
सर्वाना श्री अष्टविनायक ग्लोबल फिनटेक पुणे कडून नमस्कार
मी प्रसाद प्रकाश वीरकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
आज मी आपणांस कामाची / व्यवसायाची संधी घेऊन आलो आहे.
फेसबुक / व्हाट्सअप या वरती खुप जाहीरात / काम येतात पण खरंच जर बघितले तर जसे काम पाहिजे तसें भेटत नाही कधी पैसे भरा किंवा कधी नेटवर्क मार्केटिंग करा किंवा कधी चैन मार्केटिंग करा.... पण आज आपणांस खरोखर जर व्यवसाय करायचा आहे, आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या गावात आपली चांगली ओळख असेल किंवा ज्याना वाटते कि खरोखर आपली एक ओळख आणि आपले व्यक्तिमत्व लोकांना पर्यत पोहोचले पाहिजे आणि त्या बरोबर आपल्या परिवारा साठी आर्थिक मदत होऊ शकेल तसेच समाजासाठी सुद्धा मदत होऊ शकेल असे काम असा व्यवसाय घेऊन आलो आहे.
ज्या मध्ये ना तुम्हांला कोणतेही पैसे गुंतवणूक करायची किंवा ना कोणाला चैन करून जॉईन करायचे आहे, तुमची ओळख असेल तर स्वतः करू शकता किंवा तुमचा अगोदर काही व्यवसाय असेल तर त्या मधील लोकांना काम देऊन त्याना आणि तुम्हांला योग्य नफा घेऊ शकता.
आत्ता हे काम जे असणार आहे हे आरोग्य तपासणी तसेंच लहान मुले वयोगट 5 ते 16 वर्ष आणि आपल्या किंवा आपल्या समाजातील मुली यांना फायदेशीर तसेच त्याचे कल्याण होईल असे आहे आणि त्या मार्फत समाजातील लोकांना त्याचा फायदा होईल असे असणार आहे.
तरी सविस्तर माहिती साठी मी व्हाट्सअप लिंक तुम्हांला देत आहे तरी आपण त्या लिंक द्वारे आपल्या ग्रुप ला जॉईन होऊ शकता.
त्या मार्फत आपणांस सविस्तर माहिती दिली जाईल आणि खरोखर ज्या लोकांना काम / व्यवसाय करावयाचा आहे ते करू शकतात काम किंवा व्यवसाय हा तुमच्या वेळे नुसार असणार आहे, पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ.
त्या साठी त्या तालुका किंवा जिल्हा मधून आम्ही नेमणूक करणार आहोत.
त्या नुसार त्या नेमणूक व्यक्ति किंवा संस्थे बरोबर आपण कायदेशीर करार सुद्धा करणार आहोत.
https://chat.whatsapp.com/Gfx36xOvUwkBlOZaAWH6gx
वरील व्हाट्सअप लिंक वरती क्लीक करून आपण ग्रुप जॉईन करू शकता.
सर्व माहिती ही सकाळी 10 ते 5 वाजे पर्यत दररोज पाठविली जाईल.
नमस्कार / धन्यवाद
जय महाराष्ट्र 🙏🏻 जय जिजाऊ 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻