Ravindra Bharti - Business & Finance Coach

Ravindra Bharti - Business & Finance Coach Stock Market Training

20/07/2026

Sales ला घाबरू नका... Sales वर प्रेम करा. ❤️📈
Sales नसतील... तर Revenue नाही. Revenue नसेल... तर Business नाही. 💼
प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे मजबूत Sales System असतो.
Disclaimer: Investment In Stock market is subject to market risk. There are no assured / Fixed / Guaranteed returns in the stock market so invest as per your risk appetite and read all the documents carefully.

IMP Note: As Per SEBI Guidelines We Teach Based on The Data which is Older Than Three Months.


(Sales, Sales Skills, Sales Training, Business Growth, Revenue Growth, Business Development, Entrepreneurship, Customer Acquisition, Sales System, Business Success)

Good News ....🎉🎉🚁🚁Bharti Aviation has received a AIRBUS -AS350B3 helicopter import permit from the Civil Aviation Minist...
08/12/2022

Good News ....🎉🎉🚁🚁

Bharti Aviation has received a AIRBUS -AS350B3 helicopter import permit from the Civil Aviation Ministry. 🚁🚁

गुरु कोणाला म्हणावे ?थोडक्यात ज्यांच्याकडे गेल्यावर मनाला शांती लाभते ज्यांच्या नामस्मरणाने ऊर्जा मिळते, वाईट प्रवृत्ती ...
29/10/2022

गुरु कोणाला म्हणावे ?
थोडक्यात ज्यांच्याकडे गेल्यावर मनाला शांती लाभते ज्यांच्या नामस्मरणाने ऊर्जा मिळते, वाईट प्रवृत्ती , वाईट संगत , चुकीचा मार्ग , कुकर्म करण्यास मन धजावत नाही अशा पुण्य देवदूतांना गुरुच मानावे.

गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी हे नांव आत्ता अध्यात्मिक आणि मानवतावादी नेते म्हणून जगभर अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जगभर अभूतपूर्व चळवळ सुरु केली आहे.एक मानवतावादी नेता,अध्यात्मिक गुरु आणि शांतीदूत म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची ख्याती जगभरात आहे.

आपल्या जीवणाच्या वाटचालीत आपली अमुल्य भुमिका पार पाडणाऱ्या आपल्या गुरूंचे आभार व्यक्त करण्यासाठी प्रोफेसर रवींद्र भारती सर आणी शुभांगी भारती मॅडम यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची भेट घेतली.

आपल्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे. गुरु हे शिष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतात. गुरू ज्ञान देतात, ज्ञानाशिवाय माणसाचा विकास होत नाही. प्रत्येक भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखविणे हे ‘गुरू’चे काम आहे. म्हणून गुरूचा अर्थ खूप व्यापक आणि मोठा आहे.

आपली प्रगती, आपला विकास हा नेहमी चांगल्या मार्गामुळेच होऊ शकतो. मार्ग कितीही खडतर असला, अडचणी कितीही आल्या तरी गुरूंच्या सहवासामुळे यशोशिखरावर सहज पोहोचता येते.

28/10/2022

"The path to success is to take massive determined action."

28/10/2022

Stock Market Business Training with Prof. Ravindra Bharti Sir :-
Some of the glimpses of an amazing jam packed session with more than 800+ attendees at Mahatma Phule Auditorium, where our founder CMD Prof. Ravindra Bharti Sir & Prof Shubhangi Bharti Ma'am, has guided the audience on the important strategies of financial, Investment & share Market. Such as Zero Loss Strategy, Financial Freedom Planning , Money Meditation etc. The students were completely mesmerized by the Knowledge, Energy & the Passion of Bharti Sir & Shubhangi Ma'am.
Thanks a lot for the love showered. ,

Address

Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ravindra Bharti - Business & Finance Coach posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ravindra Bharti - Business & Finance Coach:

Shortcuts

Share