02/10/2025
सत्य आणि सद्गुणाने वाईटावर विजय मिळवल्याचे प्रतीक असलेला दसऱ्याचा सण आपल्याला प्रत्येक संकटावर मात करण्याची उमेद देवो. हा दिवस आपल्याला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती आणि सकारात्मक संकल्प करण्याची प्रेरणा देवो.
सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!