Life Art Financial Services

Call Directions Website Contact the business

Life Art Financial Services Wealth Manager & Financial Planner with Financial Products. Life Advisor & Financial Planner with Financial Products -

Risk Profiling. Goal Affordability.

Analysis of Existing Asset & Liabilities. Assistance on Removing Unproductive Assets. Determining Financial Goals. Prioritization of Financial Goals. Goal-Based Investment Planning. Customized Asset Allocation. Detailed Investment Plan. Investment in Mutual Fund. Review & Recommendation on Existing Life Insurance Products. Review & Recommendation on Existing Health & Disability Insurance
Insurance Adequacy Assessment. Corpus for Retirement Planning. Children Higher Education & Marriage Planning,. Estate Planning,
Tax Planning.

30/09/2026




30/09/2026

रोड रेजपासून वाचा.

- रस्त्यावर अनोळखी लोकांना Civic Sense शिकवण्याचा प्रयत्न करू नका.
- जिथे शक्य असेल तिथे गर्दी टाळा.
- सार्वजनिक ठिकाणी राजकारणावर चर्चा टाळा.
- चूक झाली तर हात जोडून "सॉरी" म्हणा आणि पुढे निघून जा.

लोक प्रचंड अस्वस्थ, चिडचिडे आणि हिंसक होत चालले आहेत.

रील्स, स्मार्टफोन, व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक, OTT, सतत मिळणारं मनोरंजन आणि स्वस्त डोपामिन भारतीयांचं मानसिक संतुलन बिघडवत आहे.

ना धड पब्लिक पार्क,
ना स्वच्छ नद्या, ना तलाव,
ना शांततेची एखादी जागा.

परिणाम? पूर्ण भारत फोनमध्ये घुसला आहे.

ही मेंदूची आणि आयुष्याची महामारी आहे... कदाचित त्यापेक्षाही भयंकर.

या पाच गोष्टी आजच्या काळातील सर्वात प्रॅक्टिकल survival guide आहेत.

आपल्या सगळ्यांना वाटतंय की आपण लोकांना सुधारतोय, पण खरं तर आपण फक्त स्वतःचं रक्त जाळतोय.
रस्त्यावर कोणाला अडवून Civic Sense शिकवाल तर तो ऐकणार नाही, आपल्यासोबत भांडणच वाढेल.
गर्दीत, चौकाचौकात,
चहाच्या टपरीवर राजकारणाच्या वादात कोणीच जिंकत नाही, फक्त आपसात वैर निर्माण होतं.
*"सॉरी" म्हटल्याने आपली इज्जत कमी होत नाही, तर जीव वाचतो.*

आणि शेवटची गोष्ट ती सर्वात खोल आहे -

आधी माणूस थकून घरी आला की बैठकींमध्ये बसायचा, पार्कमध्ये जायचा, नदीकाठी बसायचा, लोकांना भेटायचा. आता थकून फोनमध्ये घुसतो.

बैठक उरली नाहीत, पार्क उरले नाहीत, नद्या नाल्या बनल्या, खेळाच्या मैदानांवर अतिक्रमण झालं आणि हातात २४ तास स्वस्त डोपामिन देणारा फोन आहे. मेंदूला कधी शांत होण्याची संधीच मिळत नाही. म्हणूनच आपण सगळे चिडचिडे आहोत.

अनुभवी व्यक्ती जेव्हा हे समजतो तेव्हा हेही समजतो की या वातावरणात शांत राहणं हीच सगळ्यात मोठी ताकद आहे.

*आजच्या भारतात गर्दीपासून दूर राहणं, कमी बोलणं, आपलं काम करणं आणि संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवणं - हीच खरी लग्झरी आहे.*

30/09/2026
Good Night
30/09/2026

Good Night

30/09/2026

People hold gold, plots, LIC and RDs for years because there is no daily price ticker.

In mutual funds, they see the portfolio every day.

That daily visibility makes investors panic, exit and miss long term wealth creation.

29/09/2026





29/09/2026






25/09/2026

Rather than reacting to every market movement, a growth mindset encourages investors to understand volatility and remain focused on their financial goals. For More details click https://u4873.app.goo.gl/HsuG8FQvEzkru2QJ7.

Address

Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Life Art Financial Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Life Art Financial Services:

Shortcuts

Share