09/11/2023
वसुबारस निमित्त सर्वांना शुभेच्छा..
वसुबारस दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या
त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
#वसुबरस #दीपोत्सव #शुभदीपावली #आनंदाचीसंध्या #आनंदीजीवन #दिवाळी #मराठीसंस्कृती #परंपरा #दीपोत्सवसंध्या #पहिलादिवा #दीपोभव #दिवाळीसजवा 💫🕯️