04/01/2025
आपल्या ट्रेडिंगला योग्य एंट्री, एक्झिट आणि स्टॉप लॉस अगदी सोप्या पद्धतीने व्यवस्थापन करून आपले लॉस मेकिंग ट्रेड अगोदरच ओळखून प्रॉफिट मेकिंग ट्रेड हे वाढवू शकता. सोबतच मार्केट मधील पुढील होणाऱ्या मोठ्या Moves ओळखून आपला ट्रेड जास्तीत जास्त hold करू शकता जेणेकरून आपला प्रॉफिट जास्तीत जास्त करू शकता आणि एक यशस्वी प्रोफेशनल ट्रेडर बनू शकता.