Stock_Info

Stock_Info STOCK BROKING, MUTUAL FUND AND INSURANCE SERVICE

02/12/2024
आपल्या भावंडासोबत (भावंडांसोबत) आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करा.लगेच SIPaarambh करा! Connect with us: https://angel-one.oneli...
24/10/2024

आपल्या भावंडासोबत (भावंडांसोबत) आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करा.
लगेच SIPaarambh करा! Connect with us:
https://angel-one.onelink.me/Wjgr/71qvgvpw

20/10/2024

भारतात रिटायरमेंटचे वय 60 आहे.

भारतात Life Expectancy 67 वर्षे आहे. (गूगल करून वघा)

99% लोक 40 वर्ष काम करतात (धरून चाललो की त्यांनी 20 व्या वर्षी कामाला सुरुवात केली)

म्हणजे 40 वर्ष काम केलं फक्त 7 वर्ष आनंद घेण्यासाठी.

यावर एक मिनिट विचार करा. मी पण केलाय.

आपल्याला हा विचार बदलण्याची गरज आहे.

रिटायरमेंट हे एक आर्थिक लक्ष्य आहे, वय नाही.

मेहनत घ्या. पैसे कमवा. लवकर रिटायर व्हा.

* #सुखी आणि समाधानी रिटायरमेंटसाठी एक छोटीशी SIP.. आजच सुरू करा. अधिक माहितीसाठी कॉल करा. नवनाथ मोरे - 9921359661 (अँफी अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार)*

* #साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करूयात एक नवीन SIP...अधिक माहितीसाठी कॉल / MSG ...
11/10/2024

* #साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करूयात एक नवीन SIP...अधिक माहितीसाठी कॉल / MSG करा. नवनाथ मोरे - 9921369661 (अँफी अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार)*

एक कौतुकाची थाप..अजून काय पाहिजे असतं??SIP बाबत माहितीसाठी आणि SIP सुरू करण्यासाठी कॉल करा. नवनाथ मोरे - 9921359661 ( अँ...
24/08/2024

एक कौतुकाची थाप..अजून काय पाहिजे असतं??

SIP बाबत माहितीसाठी आणि SIP सुरू करण्यासाठी कॉल करा. नवनाथ मोरे - 9921359661 ( अँफी अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार ARN नं 265743)

 #एका नवीन स्वप्नासाठी एक छोटीशी SIP!!!किमान एक SIP आजच सुरू करा. अधिक माहितीसाठी कॉल करा. नवनाथ मोरे - 9921359661 (अँफी...
30/07/2024

#एका नवीन स्वप्नासाठी एक छोटीशी SIP!!!किमान एक SIP आजच सुरू करा. अधिक माहितीसाठी कॉल करा. नवनाथ मोरे - 9921359661 (अँफी अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार ARN NO - 265743 )

 #किमान एक SIP आजच सुरू करा!!! अधिक माहितीसाठी कॉल करा.  #नवनाथ मोरे - 9921359661 (अँफी अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार ARN...
11/07/2024

#किमान एक SIP आजच सुरू करा!!! अधिक माहितीसाठी कॉल करा. #नवनाथ मोरे - 9921359661 (अँफी अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार ARN नं 265743)

 #👆👆👆19 महिन्यांत पैसे डबल....यासाठी योग्य म्युचुअल फंड सल्लागार असणं गरजेचं आहे. अशाच भरगोस रिटर्न्स करिता कॉल करा. नवन...
10/07/2024

#👆👆👆19 महिन्यांत पैसे डबल....यासाठी योग्य म्युचुअल फंड सल्लागार असणं गरजेचं आहे. अशाच भरगोस रिटर्न्स करिता कॉल करा. नवनाथ मोरे - 9921359661 (अँफी अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार ARN नं 265743)

17/06/2024

Motilal Oswal Nifty India Defence Index Mutual Fund NFO: डिफेन्स सेक्टरमध्ये इन्वेस्ट करण्याची संधी

Motilal Oswal Mutual Fund ने एक नवीन म्यूचुअल फंड NFO (New Fund Offer) लॉंच केला आहे ज्याचं नाव आहे Motilal Oswal Nifty India Defence Index Fund Direct Growth. या नव्या फंडचा NFO १३ जून २०२४ रोजी सुरू झाला आहे आणि २४ जून २०२४ ला बंद होणार आहे. या फण्डची अलॉटमेंट तारीख २८ जून २०२४ ठरवली आहे. Motilal Oswal Nifty India Defence Index Fund Direct Growth च्या सुरुवातीची NAV (Net Asset Value) १० रुपये असेल. (कोणताही नवीन फण्ड लॉंच होताना त्याची NAV नेहमी १० रुपये असते).

Defence Index Fund म्हणजे नक्की काय असतं?
हा एक प्रकारचा इंडेक्स फंड आहे. याचा अर्थ फंड एका ठराविक इंडेक्सला कॉपी करतो आणि त्या इंडेक्सच्या रिटर्न एवढा रिटर्न इन्वेस्टरला आणून देतो. हा फंड ज्या इंडेक्सला कॉपी करणार आहे ती इंडेक्स आहे Nifty India Defence Total Return Index. आता या इंडेक्सच्या नावावरुन, तुम्हाला कल्पना आली असेल की त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कंपन्या असतात.

लक्षात घ्या, हा एक Thematic फण्ड आहे जो एक विशिष्ट थीम फॉलो करतो तो म्हणजे Defence थीम. अर्थात बंदूक, विमान, जहाजे आणि अन्य डिफेन्स सेक्टरच्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करणे. या फंडमध्ये इन्वेस्ट करण्याऱ्या इन्वेस्टरना जबरदस्त रिटर्न्स मिळतो. पण एकाच सेक्टरमध्ये पैसे इन्वेस्ट केल्याने यामध्ये खूप जास्त रिस्क असते.

Nifty India Defence Index Fund Direct Growth बद्दल माहिती:
Benchmark Index: या फंडच्या रिटर्नची तुलना NIFTY India Defence Total Return Index सोबत केली जाईल, थोडक्यात काय तर जेवढा रिटर्न या इंडेक्समध्ये मिळेल कमीत कमी तेवढा रिटर्न या फंडने दिला पाहिजे.

Investment Amount: तुम्ही कमीत कमी 500 रुपयापासून SIP ची सुरवात करू शकता तसेच जर एकत्र पैसे इन्वेस्ट करायचे असतील तरी तुम्ही कमीत कमी 500 रुपये इन्वेस्ट करू शकता.

Exit Load: एक्जिट लोड म्हणजे जेव्हा तुम्ही या फंडमधून पैसे काढणार तेव्हा किती फी तुमच्याकडून घेतली जाईल. या फंडमध्ये 15 दिवसांच्या आतमध्ये पैसे काढल्यास 1% एवढा एक्जिट लोड घेतला जाईल.

Fund Risk: हा फंड एक Thematic किंवा सेक्टर फंड आहे. त्यामुळे यामध्ये रिस्क खूप खूप जास्त आहे. यामध्ये तुम्ही तेव्हाच इन्वेस्ट करा जर तुम्ही खूप रिस्क घेऊ शकता किंवा 5 पेक्षा जास्त वर्षासाठी पैसे इन्वेस्ट करू शकता.

Motilal Oswal Mutual Fund कंपनीबद्दल माहिती:
Motilal Oswal Mutual Fund कंपनीची सुरुवात 29 डिसेंबर 2009 मध्ये झाली आहे. ही कंपनी आजच्या तारखेला 53,720 कोटी एवढे पैसे मॅनेज करते. Motilal Oswal Financial Services Limited (MOFSL) ही कंपनी या म्यूचुअल फंडला स्पॉन्सर करते तसेच Motilal Oswal Trustee Company Limited ही कंपनी या म्यूचुअल फंडचे ट्रस्टी आहेत.

FAQs

Defence Index Fund म्हणजे काय???
हा एक इंडेक्स फंड आहे ज्यामध्ये Nifty India Defence Total Return Index चा इंडेक्स फॉलो केला जातो.

Thematic फंड म्हणजे काय?
हा फंड डिफेंस सेक्टरवर फोकस करणारा एक Thematic फंड आहे, ज्यामध्ये बंदूक, विमान, जहाजे आणि इतर डिफेंस सेक्टरच्या कंपन्यांमध्ये निवेश केले जाते.

Motilal Oswal Mutual Fund कंपनीबद्दल माहिती
Motilal Oswal Mutual Fund कंपनीची स्थापना २९ डिसेंबर २००९ मध्ये झाली आहे. आता ही कंपनी ५३,७२० कोटी रुपयांचे प्रबंधन करते.

#तुम्ही अजून म्युचुअल फंड / SIP मध्ये गुंतवणूक सुरू केली नसेल तर सविस्तर माहितीसाठी आजच आमच्या एक्स्पर्ट टीम ला संपर्क करा.

म्युचुअल फंड / SIP बाबत मोफत माहितीसाठी आजच आपला व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा.
👇👇👇
https://chat.whatsapp.com/KJIfduv2Ao1EmXzi8FYgDJ

अधिक माहितीसाठी व योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क करा.
👇👇👇
https://wa.me/message/FTFMFB2JE4LPA1

नवनाथ मोरे- 9921359661
(AMFI अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार ARN नं - 265743)

एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?SIP Investment in Marathi: सध्याच्या आर्थिक परिस्थितीत...
09/05/2024

एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?

SIP Investment in Marathi: सध्याच्या आर्थिक परिस्थितीत, बचत आणि गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. विशेषतः तरुणांसाठी आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी. SIP (Systematic Investment Plan) हा गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग आहे जो तुम्हाला दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवून दीर्घकाळात मोठा फायदा मिळवण्यास मदत करतो.
या पोस्टमध्ये, आपण SIP मध्ये ₹500 ते ₹1000 गुंतवून तुम्हाला किती फायदा होऊ शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत.

SIP मध्ये गुंतवणूक कशी केली जाते? | How to invest in SIP?
SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे Demat अकाऊंट असलच पाहिजे अस अजिबात नाही. तुम्ही अनेक बँका आणि AMC (Asset Management Companies) द्वारे म्युचुअल फंडमध्ये डायरेक्ट पैसे इन्वेस्ट करू शकता आणि दर महिन्याला गुंतवण्याची एक रक्कम निश्चित करू शकता.
SIP मध्ये गुंतवणुकीचे फायदे | Benefits of SIP
नियमितपणे गुंतवणूक: SIP तुम्हाला दर महिन्याला एका निश्चित तारखेला एका निश्चित रकमेची गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीची शिस्त राखण्यास मदत होते आणि दीर्घकाळात चांगला रिटर्न मिळवता येतो.
रुपये-सरासरी लागत: SIP मुळे तुम्हाला शेअर बाजाराच्या अस्थिरतेचा फायदा घेता येतो. जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा तुम्हाला कमी किमतीत जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वाढतो तेव्हा तुम्हाला कमी किमतीत खरेदी केलेल्या युनिट्सचा फायदा मिळतो.
दीर्घकालीन संपत्ती निर्मिती: SIP मुळे तुम्हाला दीर्घकालात तुमची संपत्ती वाढवण्यास मदत होते. शक्तिशाली चक्रवाढी व्याजामुळे (Power of Compounding) तुमची गुंतवणूक वेळेनुसार झपाट्याने वाढते.

तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला ₹500 ते ₹1000 गुंतवून किती फायदा मिळवू शकता हे अनेक घटकांवर अवलंबून आहे, जसे की:
तुम्ही निवडलेला म्युचुअल फंड: मार्केटमध्ये खूप प्रकारचे म्यूचुअल फंड उपलब्ध आहेत. तुम्ही कोणता फंड निवडता यावर तुम्हाला किती रिटर्न मिळणार हे अवलंबून असते. जर इंडेक्स फंड निवडलात तर 12 -14%, जर फलेक्सि कॅप फंड निवडलात तर 15- 18% आणि जर तुम्ही खूप रिस्क घेऊन Small कॅप फंड निवडलात तर त्यावर 20% पेक्षा जास्त रिटर्न पण मिळू शकतो.
SIP सुरू करण्यासाठी आजच कॉल करा. नवनाथ मोरे : 9921359661 (अँफी अधिकृत म्युचुअल फंड सल्लागार)

*भारताच्या विकासामध्ये आत्मनिर्भर भारत अंतर्गत HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड कशा पद्धतीने भर घालणार आहे याचे डिकोडिंग:-*भारत ...
25/04/2024

*भारताच्या विकासामध्ये आत्मनिर्भर भारत अंतर्गत HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड कशा पद्धतीने भर घालणार आहे याचे डिकोडिंग:-*

भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश आहे, तर GDP1 च्या बाबतीत सध्या 5 व्या क्रमांकावर आहे. भारत 20272 पर्यंत $5 ट्रिलियन GDP सह जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची सध्या अपेक्षा करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारत देश उत्पादनांच्या बाबतीत खूपच पुढे निघून आला आहे, विविध पीएलआय योजना आणि आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया 2.0 अशा धोरणात्मक सुधारणा, मोठे अर्थसंकल्प याद्वारे शासनानने अधिक लक्ष केंद्रीत करून उत्पादन क्षेत्राला भरीव चालना दिली असल्याचे दिसून येत आहे.

आज, निर्यात आणि FDI च्या प्रवाहावर लक्ष केंद्रीत करून एकूणच GDP मध्ये उत्पादन क्षेत्रातील योगदान वाढविण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. भारताला जगभरात सर्वांच्या पसंतीचे उत्पादन केंद्र बनण्याची आता इच्छा आहे. सध्या वाढलेली मागणी आणि त्याचप्रमाणे वाढलेला पुरवठा यामुळे आपल्या आकांक्षा हळूहळू प्रत्यक्षात उतरत आहेत.

चीन, पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडा यांच्यासारख्या अन्य उत्पादक देशांपेक्षा भारताची खर्चाची स्पर्धात्मकता ही अधिक आकर्षक आहे. कामगार आणि कर सुधारणा करणे भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्यासाठी गरजेचे आहे.

एकूणच, भारतातील उत्पादनाची थीम वेगाने विकसित होत आहे. हे क्षेत्र सध्या FY19 मध्ये $330bn असून प्री-कोविड पातळीच्या तुलनेत FY23 मध्ये $440bn वर पोहचले आहे.

त्याअर्थी, HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंडद्वारे या क्षेत्राची अफाट क्षमता मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी ही योग्य वेळ ठरू शकते.

HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड गुंतवणुकीचा दृष्टीकोन

HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंडाचा उद्देश दर्जेदार समभागांमध्ये गुंतवणूक करणे आहे. यामुळे वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांना टॅप करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि संपूर्ण बाजार भांडवलांमध्ये गुंतवणूक करू शकेल. फंड सक्रियपणे व्यवस्थापित केला जाईल आणि समभाग ओळखण्यासाठी 3-प्रोन्ज्ड धोरण वापरण्यात येईल

1. उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी फॅक्टरी उपकरणे आणि R & D मध्ये उत्पादक कंपनीज गुंतवणूक करत आहेत
2. देशांतर्गत वापर आणि उत्पादनांच्या प्रिमियमाझेशनचे वाढती मागणी असलेले उद्योग
3. भारतातील निव्वळ निर्यातदार बनत असलेल्या क्षेत्रांवर लक्ष

Address

Pune
411039

Telephone

+918087600152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Stock_Info posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Stock_Info:

Share

Category