28/05/2026
तुमचा CTC, पगार किंवा savings नाही…
तुमची खरी आर्थिक ओळख म्हणजे तुमची Net Worth.
बहुतेक लोक “किती कमावतो” हे सांगतात,
पण “किती मालमत्ता उरते” हे मोजत नाहीत.
आजच तुमची exact Net Worth calculate करा —
कारण wealth building ची सुरुवात awareness पासून होते.