Sarvadnya GST Suvidha Kendra

Sarvadnya GST Suvidha Kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sarvadnya GST Suvidha Kendra, Financial service, 411014, Pune.

We are the reputed GST service provider, offering following services, GST Registration & Filing, ISO & FASSAI certification, Digital Signature & Web Design, TradeMark Registration, MSME/SSI Udhyog Aadhar registration, All Types of insurance and Loan.

10 जानेवारी पासून नवीन Free Forex class ची batch सुरु होत आहे. ज्यांना कोणाला batch join करायची आहे त्यांनी खालील link व...
06/01/2024

10 जानेवारी पासून नवीन Free Forex class ची batch सुरु होत आहे. ज्यांना कोणाला batch join करायची आहे त्यांनी खालील link वर click करून Whatsapp Group Join करावा. मराठी मधून 1 महिना Online session राहतील.

WhatsApp Group Invite

*मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची कधी?**वय--20 वर्षे* - - आता शिक्षण चालू आहे… !! बघु नंतर *25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे… !!...
23/06/2023

*मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची कधी?*

*वय--20 वर्षे* - - आता शिक्षण चालू आहे… !! बघु नंतर
*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे… !! बघु नंतर
*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.… !! बघु नंतर
*31 ते 35 वर्षे* -- मुल आजारी होते.दवाखान्यात बरेच पैसे खर्च झाले,पैसे आले की लगेच करु.
*36-40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.… !! बघु नंतर
*41-45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.… !! बघु नंतर
*46-50 वर्षे* -- मुलगा/मुलगी दहावीला आहे.… !! बघु नंतर
*51-55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले… !! बघु नंतर
*56-60 वर्षे* -- मुलग्याचं/मुलीचं लग्न करायचं आहे,त्यातच बीपी,डायबेटिस सुरू झाला आहे आता मेड़िक्लेम करावाच लागेल, पण थोडं थांबा.… !!
*62-63 वर्षे* --छातीत चेस्टपेन झाला दोन तीन दिवसात मी आपणास फोन करतो.
*63-64 वर्षे* -- डाॅक्टरांनी एन्जोग्राफी करायला सांगितले.त्यातच एन्जोप्लास्टी झाली 3 लाख खर्च झाले.
*65 वर्षे* -- इच्छा तर खूप होती मेड़िक्लेम करून घेण्याची, पण गुडघ्यांचा त्रास खूप वाढला होता.दोन्ही गुडघे कृत्रिम बसवावे लागले (हॉस्पिटल मध्ये ६ लाख ख़र्च झाले)
*66-70 वर्ष*-- मुलगा बाहेर गावी/परदेशी आहे.एकाएकी छातीत पेन/दुखणे वाढले डाॅक्टरांनी बायपास सर्जरी करण्यासाठी सांगितलं आहे सर्व पैसा संपुन गेला.पुढचं आयुष्य जगायचं कसं?
अरे पैशाअभावी जीव गमवावा लागला !!

अरेच्चा !!! मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची राहुनच गेले.

यात आपण थंडी-ताप,डेंग्यू,मलेरिया,चिकनगुनीया,संसंर्गजन्य रोग,टायफाॅइड,काविळ,न्युमोनिया,डायरिया,रस्त्यावर खाल्यामुळे अन्नातुन विषबाधा,छोटे-मोठे अपघात याचा खर्च किती?

महत्वाचे:-
आधी मेडिक्लेम घेऊन सुरक्षित व्हा.आपली बचत,गोल्ड,स्थावर मालमत्ता वाचवा.
एखाद्या मोठ्या आजारपणासाठी हॉस्पिटल मधील १० दिवसाचा स्टे,मागील २०-२५ वर्षात अत्यंत मेहनतीने कमावलेली आपली बचत साफ करू शकतो..

आरोग्यविमा घेणे काळाची गरज आहे.
*✔संपत्ती निर्मिती जेव्हढी महत्वाची,तेव्हढंच तिचं संरक्षण महत्वाचं.*

*अत्यंत महत्वाचा मेडिक्लेमचा नियम*
मेडिक्लेम पॉलिसी गरज नसताना घेऊन ठेवा.
कारण,जेंव्हा खरी गरज लागेल तेंव्हा वेळ निघुन गेलेली असेल.मिळणार नाही !!!

आणि हॉस्पिटलमध्ये नातेवाईक मित्र फक्त भेटायला येतात कोणी पैसे घेऊन येत नाही बाकीच्या लोकांना भिकाऱ्यासारखे भीक मागून बिल मिटावं लागतं, म्हणून सेफ रहा आनंदी राहा स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या.

टीप :- मेडीक्लेम पॉलिसी बद्दल अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा 7276917970/ 9766114243

09/09/2022

We are the reputed GST service provider, offering following services, GST Registration & Filing, ISO & FASSAI certification, Digital Signature & Web Design, Trade Mark Registration, MSME/SSI Udyam/Udyog Aadhar registration, All Types of insurance and Loan services etc. with best prices. For more information please reach out with us on +919766114243/8668680049 Whatsapp Link:

या ५.५ कोटी लोकांमध्ये तुमचं नाव नको असेल तर आजच आपल्या कुटूंबाचा मेडिक्लेम काढून घ्या. अधिक माहिती साठी  संपर्क साधा 72...
26/07/2022

या ५.५ कोटी लोकांमध्ये तुमचं नाव नको असेल तर आजच आपल्या कुटूंबाचा मेडिक्लेम काढून घ्या. अधिक माहिती साठी संपर्क साधा 7276917970

02/07/2022

#मेडिक्लेम_बद्दलची_पूर्ण_माहिती

#मेडिक्लेम_MEDICLAIM_म्हणजे_काय_?*

अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा
अपघातामुळे
२४ तासापेक्षा अधिक कालावधी साठी इन्शुरन्स कंपनी कडून दावा / क्लेम घेण्यासाठी एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत दाखल करून झालेला सर्व खर्च परत मिळवता येतो.

#मेडिक्लेम_असेल_तर_कोणते_खर्च_मिळतात*

1) खोलीभाडे(Room Rent)
2) नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)
3) डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)
4) डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)
5) आय सी यु चार्जेस (ICU CHARGES)
6) गोळ्या, औषधे , सलाइन खर्च अर्थात (MEDICINES CHARGES)
7) सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)
8) एम आर आय खर्च (MRI CHARGES)
9) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन),
10) रक्त-लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test),
11) प्लेटलेस (Platless) पिशवी
12) रक्त पिशवी खर्च
13) विशेष लॅबोरेटरी तपासण्याचे खर्च (SPECIAL LABORATORY TESTS)
14) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)
15) ऑपरेशन थिएटरचे भाडे खर्च (OPERATION Theater Charges)
16)डॉक्टर सर्जरी खर्च( DOCTOR Surgery Charges)
असे व आणखी इतर खर्च मिळतात.

#मेडिक्लेम_काढणे_गरजेचे_का_आहे_?

१)अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
2) बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
3) बँकेत ठेवलेली FD (एफ. डी.) मोडावी लागते.
4) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
5) शेअर्स विकावे लागतात.
6) नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हातपासरावे लागतात.
7) बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते.
8) या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
9) वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

#मेडिक्लेम_असल्यास

1) आपण निश्चिन्तमनाने मानसिक आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलचे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
2) हॉस्पिटलमध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही.
3) बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही.
4) घर,गाडी,जमीन,प्लॉट, फ्लॅट,दुकान, विकण्याची वेळ येत नाही.
5) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
6) नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपासरण्याची वेळ येत नाही.
7) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

*मेडिक्लेमची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही.आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.**

#कुठलाही_लाईफ_इन्शुरन्स_नसला_तरी
#चालतो_पण_मेडिक्लेम_हा_प्रथम_
#काढावयाचा_इन्शुरन्स_आहे

मोबाइल - call/watsapp 7276917970/9766114243
All insurance companies available

24/06/2022

मेडीक्लेम काढून ठेवा कुटुंबाचा ५ लाखाचा साधारण १२ ते १५ हजार रुपये लागतील. नंतर ४-५ लाख नाहीत म्हणून अडचणीत येण्यापेक्षा आत्ताच कुटुंबाला सुरक्षित करा. Call/Whatsapp 📲 7276917970/9766114243

29/12/2021

For all GST related services contact on 9766114243/8668680049

30/08/2021

We are the reputed GST service provider, offering following services, GST Registration & Filing, ISO & FSSAI certification, Digital Signature & Web Design, Trade Mark Registration, MSME/SSI Udyam/Udyog Aadhar registration, All Types of insurance and Loan services etc. with best prices. For more information please reach out with us on +919766114243/7276917970 Whatsapp Link:

We are the reputed GST service provider, offering following services, GST Registration & Filing, ISO & FASSAI certificat...
30/08/2021

We are the reputed GST service provider, offering following services, GST Registration & Filing, ISO & FASSAI certification, Digital Signature & Web Design, Trade Mark Registration, MSME/SSI Udyam/Udyog Aadhar registration, All Types of insurance and Loan services etc. with best prices. For more information please reach out with us on +919766114243/8668680049 Whatsapp Link: https://wa.me/919766114243

For Best Offers on Loans, Please reach out on +91-9766114243/7276917970
14/07/2021

For Best Offers on Loans, Please reach out on +91-9766114243/7276917970

Address

411014
Pune
411014

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 1pm
Sunday 10am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarvadnya GST Suvidha Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share