Sachin Jagtap - Investment Advisor

Sachin Jagtap - Investment Advisor We are Investment Advisors based in Pune & working since last 10 Years same Field . We also advise on best insurance plans and Loans etc.

We advise people on all types of Investment Plans like Mutual Funds, FD's, Equity & Debts.

काल सकाळ पेपर ने त्याच्या वाचकांसाठी  वेल्थ चेकप  कॅम्प चे आयोजन केले  त्यामध्ये मला गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्या...
20/02/2022

काल सकाळ पेपर ने त्याच्या वाचकांसाठी वेल्थ चेकप कॅम्प चे आयोजन केले त्यामध्ये मला गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी तसेच गौरव केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

*कालच्या सेमिनार मध्ये निकुंज शर्मा यांनी म्युच्युअल फंडातील  गुंतवणूकी मधून 20 करोड ते 1100 करोड रुपये कसे निर्माण करता...
13/02/2022

*कालच्या सेमिनार मध्ये निकुंज शर्मा यांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकी मधून 20 करोड ते 1100 करोड रुपये कसे निर्माण करता येतील या विषयी सांगितलेली सविस्तर माहिती ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग लिंक पाठवत आहे.*

https://youtu.be/Nk4rFp7JzEs

*संपर्क : सचिन जगताप गुंतवणूक सल्लागार*
9561001821

*शनिवार शालेय गुंतवणूकदार मेळाव्याचे निमंत्रण**म्युच्युअल फंडाद्वारे कर बचत*प्रिय गुंतवणूकदार,इन्कम टॅक्स हा तुमचा कष्टा...
11/02/2022

*शनिवार शालेय गुंतवणूकदार मेळाव्याचे निमंत्रण*
*म्युच्युअल फंडाद्वारे कर बचत*

प्रिय गुंतवणूकदार,
इन्कम टॅक्स हा तुमचा कष्टाचा पैसा खाणारा राक्षस आहे. आपण सर्वजण प्राप्तिकर वाचवण्यासाठी 80 (c) अंतर्गत 1,50,000 पर्यंत
PPF, मुदत FD, NSC, विमा प्रीमियम मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूक करू शकतो

याचा उपयोग म्युच्युअल फंड ELSS गुंतवणुकीद्वारे चांगला परतावा मिळविण्यासाठी आपण कसा करू शकतो तसेच तुम्ही इतर कर बचत साधनांमध्ये 1.5 लाख गुंतवले असले तरीही या गुंतवणुकदारांना MF ELSS योजनांमध्ये बदलणे का फायदेशीर आहे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, आम्ही आमच्या शनिवार शाळेच्या उपक्रमात *म्युच्युअल फंडाद्वारे कर बचत एक विशेष सत्राची व्यवस्था केली आहे*
कृपया आमच्या या सत्रात सामील व्हा.

*तारीख - शनिवार 12 फेब्रुवारी*
*वेळ- सायंकाळी ७.००*
वक्ता - *श्री. निकुंज शर्मा*

*नोंदणीसाठी लिंक* https://tinyurl.com/ycs3mz58?id=789&brcode=81593

*सामील होण्यासाठी लिंक*
https://livestream.njgroup.in/event/index.php?id=789

*(नोंदणी शिवाय तुम्ही मीटींग मध्ये सहभागी होऊ शकत नाही)*
*संपर्क : सचिन जगताप गुंतवणूक सल्लागार* 9561001821

03/02/2022

Address

Bibwewadi
Pune
411037

Telephone

+919561001821

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Jagtap - Investment Advisor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sachin Jagtap - Investment Advisor:

Share