27/08/2026
विश्वासाच्या वाटचालीला मिळाला सन्मानाचा नवा मान! 🏆✨
Lokmat Global Change Maker Award हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळणे म्हणजे ग्राहकांनी वर्षानुवर्षे दाखवलेल्या विश्वासाची आणि बँकेच्या उल्लेखनीय कार्याची गौरवपूर्ण पावती.
Pune People’s Co-operative Bank Ltd. च्या या अभिमानास्पद यशाबद्दल संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐