Insurance Consultant in Pune

Insurance Consultant in Pune If you are looking for insurance consultation , financial advice ,investment related information we have safest solution for your money.

We have Term insurance,Mediclaim,General Insurance,Medical Insurance, Children Plan, Educational Plan, Pension Plan

Invest for your family and your future. Save tax with LIC .
15/03/2020

Invest for your family and your future.
Save tax with LIC .

Plan : Jeevan Labh (936) Age :26Term :25P.P.T. :16D.A.B. : 1000000Death Sum Assured :1000000Basic Sum Assured :1000000Af...
27/02/2020

Plan : Jeevan Labh (936)

Age :26
Term :25
P.P.T. :16
D.A.B. : 1000000
Death Sum Assured :1000000
Basic Sum Assured :1000000

After 1st year Premium With TAX 2.25% :
Yearly : 46090 (45076 + 1014)
Halfly : 23281 (22769 + 512)
Quarterly : 11759 (11500 + 259)
Monthly(ECS) : 3919 (3833 + 86)
YLY Mode Average Prem/Day : 126

Total Approximate Paid Premium : 738454

Approximate Return at Maturity Time :

S.A. : 1000000
Bonus : 1250000
F.A.B. : 450000
Total Approximate Return : 2700000

Contact: 8806332224
Vishal Birajdar
Insurance consultant
Pune

23/02/2020
Take health insurance for your family. Cover 5 lack to 100 cr .No need to pay in hospital  Now 8000 Hospital chain in in...
28/01/2020

Take health insurance for your family.
Cover 5 lack to 100 cr .
No need to pay in hospital
Now 8000 Hospital chain in india.
Easy step for claim settlement...

Contact.
Vishal Birajdar

Mob. 8806332224

Happy republic day.Invest in Lic and health insurance and become financial republic.
26/01/2020

Happy republic day.

Invest in Lic and health insurance and become financial republic.

12/01/2020

" बचत करा 100* रुपये रोज फ़क्त 16 वर्ष व पुढील 9 वर्षाचा प्रीमियम माफ़ आणि
25 व्या वर्षी 21,60,000* रुपयांची एक रकमी Maturity घ्या"..
किंवा
21,60,000 LIC कड़ेच ठेवून
दरवर्षी 1,20,000* रुपये पुढील 50-वर्षासाठी मिळवा आणि तुमच्यानंतर 22 लाख तुमच्या कुटुंबाला मिळतील.
(एकूण फायदा 95 लाखाचा)..

सदर योजना 18 ते 50 वयोगटातील व्यक्ति घेवू शकते.

(Last date 31st Jan.2020)..

उरलेली रक्कम व कागदपत्रे पुढील 4 दिवसात जमा करणे अनिवार्य राहील.

सदर योजनेत मासिक/तिमाही/अर्धवार्षिक/वार्षिक हफ्ता भरावा लागेल.

LIC च्या इतर अटी आणि शर्ती ची पूर्तता होणे आवश्यक आहे.

योजनेत सामिल होण्याकरिता खालील कागदपत्रांची पूर्तता करावी..
1. वयाचा दाखला - आधार कार्ड
2. एक पासपोर्ट साइज़ कलर फ़ोटो
3. बॅक चेकची झेरॉक्स
4. NACH फॉर्म.

सदर योजनेत सामिल होण्याकरिता संपर्क करा
Vishal Birajdar
Insurance Adviser
Pune: 8806332224

Must read..
06/01/2020

Must read..

Give new year gift to your family.Take your insurance and gate benefits जींदगी के साथ भी ओर  बाद भीFinal chance to get j...
05/01/2020

Give new year gift to your family.
Take your insurance and gate benefits
जींदगी के साथ भी ओर बाद भी
Final chance to get join with good return plan.

31jan plan closing. Hurry up...

01/01/2020

Invest 3500 per month in LIC and get 80 lakh return on 35 year.
Become a financial independent person by saving small amount.

30/12/2019

नमस्कार
मित्रांनो
मी Vishal Birajdar आपला एलआयसी विमा प्रतिनिधी
*फक्त 2 मिनिट पोस्ट वाचून विचार करा*
आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. हे सर्व होते, योग्य आर्थिक नियोजन नसल्यामुळे. आपण पाहतो, म्हसोबाला बोकड कापतो, पाच हजार खर्च, ताईबाईला सवासण्या घालतो, दोन हजार खर्च, सत्यनारायण पुजा घालणे, चार हजार खर्च. असे एका कुटुंबाचे वर्षाला ३० ते ४० हजार रुपये वायफळ खर्च होतात; पण पर्सनल फायनान्स, गुंतवणूक, उद्योग, करिअर प्लॅनिंग, आरोग्य इत्यादी विषयी पुस्तके खरेदी करण्यात एक हजार रुपये तरी आपण खर्च करतो का? जर आपण अर्थसाक्षर होणारच नाही, तर मग आपण श्रीमंत होणार कसे.

आजारपण, अपघात सांगून येत नाही हे आपणास माहीत आहे, मग आपण आरोग्य विमा काय असतो याचा अभ्यास केला आहे का? मुलीच्या लग्नासाठी खर्च येतो माहित आहे, मग तिच्या जन्मापासूनच आपण काही गुंतवणूक का करीत नाही? मुलाच्या शिक्षणाचा मोठा खर्च १२वी नंतर सुरू होतो, मग त्यासाठी आपण काय प्लॅनिंग करतो. आपला महिन्याला येणारा पगार, उत्पन्न सर्व जगण्यावरच खर्च होतो. बचत व गुंतवणूकीच्या नावाने बोंबाबोब चालू असते. महिन्याच्या पगारात घरखर्च चालत नाही, तर बचत काय व कशी करणार. त्यामुळे आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे, नाहीतर महाभयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल.

आत्महत्या, कर्जाचा बोजा सहन न होणे, खाजगी सावकाराला संपत्ती जाणे, जप्ती, पैशाअभावी उपचार न मिळाल्याने मरण, आर्थिक नियोजन नसल्याने उतारवयात वृध्दाश्रमाची वाट धरायला लागणे अशा अनेक घटना आपण समाजात नेहमी पाहतो. तसेच पैशांअभावी मुलांची करिअर थांबणे, मुलींचं लग्न न होता कुठल्यातरी मुलाबरोबर पळून जाणे अशा नामुष्कीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या, त्या आर्थिक नियोजन नसल्यामुळेच. आज प्रत्येक महिन्याला 2 हजाराची बचत व गुंतवणूक भविष्यात खूप मोठ्या कामाला हातभार लावू शकते. देव, उपासतापास, नवस, राजकारण, साड्या, आहेर, रुसवेफुगवे, मोर्चे, आंदोलने, पक्ष ह्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आर्थिक निरक्षरता ही समाजाला किती महागात पडली आहे, गेल्या ५-६ दशकात समाज कसा गरीब होत चालला आहे हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे ‘पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा.’
म्हणुन फक्त एलआयसी मध्ये
अशे प्लॅन्स आहेत की तुम्हाला भविष्यात पैशांची मागणी करण्याची गरज पडणार नाही म्हणुनच आपण आजच माझ्याकडे संपर्क साधावा
VISHAL BIRAJDAR
एलआयसी विमा
प्रतिनिधी
8806332224

22/12/2019

🍀
*धनलाभ म्हणजेच जीवन लाभ*

बचत करा दररोज ₹ 50 फक्त 16 वर्षे आणि मिळवा
*₹ 10 लाख 26 हजार 25 व्या वर्षी.*

सोबत जीवन विमा, करबचत, अपघाती मृत्यू विमा संरक्षण, कर्ज सुविधा आणि करमुक्त मॅच्युरिटी ई...!

*त्वरा करा.. योजना फक्त थोड्याच दिवसांसाठी उपलब्ध...!*

*पॉलिसी करण्यासाठी कॉल करा...!*

आपला विश्वासू,
Vishal Birajdar
8806332224


Address

Pune
411046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Insurance Consultant in Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share