Pune Zilla Nagari Sahakari Banks Association

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pune Zilla Nagari Sahakari Banks Association, Bank, Pune.

21/10/2025
*पुणे दि. पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., (महाराष्ट्र) च्या वतीने ७१ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह* दिनांक १४ नोव्हेंब...
18/11/2024

*पुणे दि. पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., (महाराष्ट्र) च्या वतीने ७१ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह*
दिनांक १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये साजरा केला जात आहे. आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या मुख्यालयामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांचे हस्ते व राज्य बँकेचे प्रशासक मा. श्री. विद्याधर अनासकर असोसिएशनचे संचालक श्री. बाळासाहेब उद्रे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत शेळके व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये सहकार ध्वजाचे अनावरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांनी त्यांच्या सर्व ग्राहकांना सकाळी ११.०० वाजता असोसिएशनने दिलेला शुभ संदेश एकाच वेळी त्यांचे सर्व ग्राहकांना पाठवला त्यामुळे जवळजवळ ५० लाख खातेदारांना हा मेसेज आज मिळालेला आहे.

आज पासून सहकार सप्ताहच्या निमित्ताने पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने "सहकार व्याख्यानमाला" सुरू झाली. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते सर्व उपस्थितांचे स्वागत करताना सहकार सप्ताह हा सहकारी कार्यकर्त्यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षन करण्यासाठी व सहकाराची बलस्थाने सर्व सामान्यानपर्यंत पोहचविण्यासाठी असल्याचे नमूद करून सदर व्याख्यानमाला हि सहकारी कार्यकत्यांमध्ये सुसंवाद बाढीवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे नमूद केले. आजच्या व्याख्यानमालेमध्ये रिझर्व बँकेचे संचालक मा. सतीशजी मराठे यांचे गव्हर्नर्स- कि.टू. व्हायब्रेट पुसीबी सेक्टर या विषयावर विचार मांडताना मा. सतिश मराठे यांनी नागरी सहकारी बँकांनी त्यांचे प्रशासनात सुधारणा करण्याची गरज व्यक्त करून आपल्या कामकाज पध्दतीचा सतत आढावा घेऊन त्यामध्ये काळानुरूप बदल केले पाहिजेत. तसेच प्रत्येक बँकेने स्वतःचे व्हिजन डॉक्युमेंट बनवून आपल्याला कसे बंकिंग करावयाचे आहे कोठे पोहोचवायचे आहे हे ठरवून त्या ध्येयाकडे पोहचण्याचा प्रयत्न करून व्यवसायाच्या व त्याचे वाढीच्या संधी शोधल्या पाहिजेत असे सांगितले तसेच प्रत्येक बँकेने स्वतः भांडवलाचे दृष्टीने सक्षम झाले पाहिजे व त्यादृष्टीने संचालक व अधिकारी यांनी काम करावे, आपला सेवक सर्व दृष्टीने तज्ज्ञ व प्रशिक्षित कसा होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली.

सदरच्या व्याख्यानमाला ही ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे बँकांचे संचालक, अधिकारी, सभासद, खातेदार व सेवक यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला.
https://punebankasso-my.sharepoint.com/:v:/g/personal/pducba_punebankasso_onmicrosoft_com/ETROKQUaG4RHhPQBowN9d70Bm7pcCo2a6YSQOy9mRoBU1w?e=BbD6zT&nav=eyJyZWZlcnJhbEluZm8iOnsicmVmZXJyYWxBcHAiOiJTdHJlYW1XZWJBcHAiLCJyZWZlcnJhbFZpZXciOiJTaGFyZURpYWxvZy1MaW5rIiwicmVmZXJyYWxBcHBQbGF0Zm9ybSI6IldlYiIsInJlZmVycmFsTW9kZSI6InZpZXcifX0%3D

पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन (महाराष्ट्र) अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते शुभेच्छा देताना. डोंबिवली नागरी सहकारी बँक संचालक म...
29/06/2024

पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन (महाराष्ट्र)
अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते शुभेच्छा देताना.
डोंबिवली नागरी सहकारी बँक संचालक मंडळ

Address

Pune
411009

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Zilla Nagari Sahakari Banks Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Zilla Nagari Sahakari Banks Association:

Share

Category