Vilas Nirwal

Vilas Nirwal I’m Vilas Nirwal, your dedicated Personal Finance Coach, and I'm thrilled to guide you on your journey towards financial empowerment and freedom.

https://youtu.be/upbOa1ToFPU
08/06/2023

https://youtu.be/upbOa1ToFPU

ट्रेडिंग करतांना खूप लोक का स्वतःचे पैसे गमावतात? काय चुका आपण करतो? जाणून घेऊया या व्हिडीओ मध्ये...टेकनिकल ऍनालिस.....

कोणताही ट्रेड मध्ये Entry करण्याच्या अगोदर आपल्याला ट्रेंड समजून घेणं खूप महत्वाचं आहे. व्यवस्थितपणे समजून घेऊ या व्हिडी...
03/06/2023

कोणताही ट्रेड मध्ये Entry करण्याच्या अगोदर आपल्याला ट्रेंड समजून घेणं खूप महत्वाचं आहे. व्यवस्थितपणे समजून घेऊ या व्हिडीओ मध्ये..

मित्रांनो व्हिडीओ आवडला तर Channel ला नक्की Subscribe करा...

संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या Link वर क्लिक करा👇

ट्रेडिंग करतांना आपल्याला शेअर्स च्या किमतीमध्ये होणारे चढ-उतार आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. हेच आपण पाहणार आ...

मित्रांनो ट्रेडिंग मध्ये कॅण्डल चार्ट्स किती महत्वाचे असतात हे आपल्याला सर्वांना माहित आहे. तर चला आज सुरवातीपासून समजून...
31/05/2023

मित्रांनो ट्रेडिंग मध्ये कॅण्डल चार्ट्स किती महत्वाचे असतात हे आपल्याला सर्वांना माहित आहे. तर चला आज सुरवातीपासून समजून घेऊ कॅण्डल चार्ट्स काय असतात...
मित्रांनो व्हिडीओ आवडल्यास चॅनेल ला नक्की Subscribe करा.

संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇

https://youtu.be/C7B40EJvTI8

-विलास निर्वळ

ट्रेडिंग करतांना आपल्याला कॅण्डल चार्ट्स माहित असणं गरजेचं आहे. टेकनिकल ऍनालिसिस साठी जास्तीत जास्त ट्रेडर्स क.....

https://youtu.be/V__HSJDpSjE
20/05/2023

https://youtu.be/V__HSJDpSjE

ट्रेडिंग करतांना काय चुका होतात आणि त्या कशा टाळाव्यात याबद्दल आपण पाहणार आहोत या व्हिडीओ मध्ये...ओळख शेअर बाजारा....

https://youtu.be/_gYH_qyS6GMगुंतवणूक करण्याअगोदर समजून घेऊ योग्य कंपन्या कशा निवडल्या पाहिजे...मित्रांनो Video आवडल्यास ...
14/05/2023

https://youtu.be/_gYH_qyS6GM

गुंतवणूक करण्याअगोदर समजून घेऊ योग्य कंपन्या कशा निवडल्या पाहिजे...

मित्रांनो Video आवडल्यास चॅनेल ला नक्की Subscribe करा... धन्यवाद...

गुंतवणूक करतांना कंपन्या कश्या निवडाव्या हे आपण पाहणार आहोत...ओळख शेअर बाजाराची सिरीज :भाग 1 :https://youtu.be/JmvdXZGteV4भाग 2 :https://youtu.be/...

https://youtu.be/5H11kwh_Jdoमित्रांनो कोणत्याही कंपनी चा IPO आल्यावर आपण तो Subscribe करतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्...
10/05/2023

https://youtu.be/5H11kwh_Jdo

मित्रांनो कोणत्याही कंपनी चा IPO आल्यावर आपण तो Subscribe करतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी सविस्तर समजून घ्या… व्हिडीओ आवडल्यास आपल्या चॅनेल ला नक्कीच Subscribe करा… धन्यवाद🙏🙏

IPO बद्दल सर्व माहिती या व्हिडीओ मध्ये देण्यात आली आहे. कोणत्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करावी आणि कोणत्या नाही ह....

https://youtu.be/JmvdXZGteV4शेअर मार्केट च्या अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या YouTube चॅनेल ला Subscr...
29/04/2023

https://youtu.be/JmvdXZGteV4
शेअर मार्केट च्या अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या YouTube चॅनेल ला Subscribe करा....

मित्रांनो या व्हिडीओ मध्ये आपण समजून घेणार आहोत Demat Account, Trading Account आणि Savings Account कश्या पद्धतीने ट्रेडिंग किंवा गुंतवणूक कर.....

गुंतवणुकीत कमीत कमी आपण महागाईला तरी मागे टाकतोय का हे बघणं खूप गरजेचं असतं. महागाई दर ८ टक्के असतांना ६ टक्के परतावा दे...
17/02/2023

गुंतवणुकीत कमीत कमी आपण महागाईला तरी मागे टाकतोय का हे बघणं खूप गरजेचं असतं. महागाई दर ८ टक्के असतांना ६ टक्के परतावा देणारी बँक FD केवळ हास्यास्पद आहे. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचे खूप पर्याय आज उपलब्ध आहेत, त्यांचा विचार करणं काळाची गरज आहे...

ज्या बँकेत FD आपण विश्वासाने करतो त्याच बँकेचे शेअर्स घ्यायला मात्र आपण अविश्वास दाखवतो याचं कारण मला अजूनही समजलेलं नाह...
16/02/2023

ज्या बँकेत FD आपण विश्वासाने करतो त्याच बँकेचे शेअर्स घ्यायला मात्र आपण अविश्वास दाखवतो याचं कारण मला अजूनही समजलेलं नाही. जेंव्हा आपण बँकेत FD करतो तेंव्हा आपण बँकेचे ग्राहक होतो पण त्याच बँकेचे त्याच FD च्या पैश्याने शेअर्स विकत घेऊन आपण त्याच बँकेचे मालक होण्याची संधी असतांनाही गमावतो...

कोणताही व्यवसाय सुरु करतांना कळत-नकळत आपल्याला जोखीम पत्करावीच लागते पण शेअर बाजारात जोखीम आहे याचं भांडवल करून आपण मोठ्...
14/02/2023

कोणताही व्यवसाय सुरु करतांना कळत-नकळत आपल्याला जोखीम पत्करावीच लागते पण शेअर बाजारात जोखीम आहे याचं भांडवल करून आपण मोठ्या संधींपासून वंचित राहतो. खरंतर शेअर बाजार हा एकमेव व्यवसाय आहे जिथे आपल्याला किती धोका पत्करायचा हे आपण ठरवू शकतो जे अन्य कोणत्याही व्यवसायात तेवढं आपल्या नियंत्रणात कधीच नसतं.

Address

Shree Ganesh Appartment 2nd Floor Flat No 4 Near Sahyadri School Warje Malwadi
Pune
411058

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vilas Nirwal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vilas Nirwal:

Share

Category