LIC

LIC Life Insurance .. (LIC of India )
Health Insurance.. (Star Health )
Change of nomination
Change o Free consultation about Forex trading, Share Market.

Services offered by me & my team.. (Star Health )
Change of nomination
Change of address
Maturity Claim
Death Claim
Retirement Planning
Child Education
Planning
Share Market Advisor
Mutual fund
Forex

Life insurance जरुरी है
02/11/2025

Life insurance जरुरी है

तुमचा सगळा पगार घरखर्चातच निघून जातो का? 📉किंवा तुम्हाला नेहमी पुढच्या पगाराची वाट बघावी लागते का?जर तुमचं उत्तर हो असेल...
20/08/2025

तुमचा सगळा पगार घरखर्चातच निघून जातो का? 📉

किंवा तुम्हाला नेहमी पुढच्या पगाराची वाट बघावी लागते का?

जर तुमचं उत्तर हो असेल, तर याचा अर्थ तुमचं आर्थिक गणित जरा बिघडलं आहे..

👉 आणि या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडणं खूप गरजेचं आहे.

यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे - योग्य Financial Planning 📝

आणि जर तुम्ही ते कसं करायचं हे साध्या - सोप्या मराठी भाषेत शिकायचं असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे! 🤩

मी घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी Financial Planning

जर तुम्हाला:

👉 तुमचे स्वतःचे घर आणि गाडी एका कालावधीच्या आत घ्यायचे असेल

👉 तुमच्या मुलांना शिक्षणात पैशांची कमी भासू द्यायची नसेल

👉 Retirement नंतर कोणाकडे पैसे मागायची वेळ नको यायला; म्हणून पुरेसे पैशांची सोय कशी करायची जाणून घ्यायचं असेल

मग वाट कसली बघताय?

स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्यासाठीचे आर्थिक नियोजन करणे अती आवश्यक आहे.

म्हणून वाट न बघता आजच मला कॉल करा
हेमराज गजभिये आपला वित्तीय सल्लागार 9049315414! 😀

लाइफ इन्शुरन्स जरुरी है 🤝💰📈💸
18/08/2025

लाइफ इन्शुरन्स जरुरी है 🤝💰📈💸

“सर, तुमचं पुढचं 10-15 वर्षांचं कोणतं आर्थिक लक्ष्य आहे?”मुलीचं लग्नमुलाचं higher educationस्वतःचं निवृत्ती नंतरचं स्थैर...
07/08/2025

“सर, तुमचं पुढचं 10-15 वर्षांचं कोणतं आर्थिक लक्ष्य आहे?”
मुलीचं लग्न
मुलाचं higher education
स्वतःचं निवृत्ती नंतरचं स्थैर्य
वारसासाठी काही ठेवणे
“हे एक पैशाचं LIC आणि प्रेमाचं इन्शुरन्स आहे!”
📞 “Hemraj Gajbhiye – LIC Advisor
विश्वास आणि सुरक्षा तुमच्यासाठी!”
➡️ “संपर्क करा आजच.”

Address

Surve. No. 103, Jaiprakash Nagar, Yerwada
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when LIC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LIC:

Share