Yashraj Taxway Consultancy

Yashraj Taxway Consultancy All Types Of Taxation Works, Business Registration and All Services
(1)

 चे निलेश जाधव सर आणि Ex. आर्मी दिनेश चव्हाण साहेब यांचे मनःपूर्वक आभार 🙏त्यांनी आपल्या कंपनीसाठी Company Registration त...
15/01/2026

चे निलेश जाधव सर आणि Ex. आर्मी दिनेश चव्हाण साहेब यांचे मनःपूर्वक आभार 🙏

त्यांनी आपल्या कंपनीसाठी Company Registration तसेच PSARA Licence यशस्वीपणे वेळेत पूर्ण करून देण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच कायदेशीर नोंदणी, मासिक कंप्लायन्स व सल्लागार सेवा सुरळीतपणे पार पाडता आल्या, तसेच PF, ESIC, PT, GST हे सर्व monthly कंप्लायन्स आमच्या कडे करतात, याचा आम्हाला अभिमान आहे.

Yashraj Business Group Pvt. Ltd & Yashraj Taxway Consultancy मध्ये आम्ही नेहमीच विश्वासार्ह, वेळेवर व नियमबद्ध सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. ही व्यावसायिक भागीदारी पुढील काळात आणखी मजबूत होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
तसेच लेटर पॅडवरील लिखित प्रशंसापत्र शेअर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏
आपल्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

Team
More Information Contact YASHRAJ Office: 80-907-85-907 | 9370206241

www.yashrajbusinessgroup.com

[email protected]

fans

30/10/2025

💫 प्रेरणादायी ग्राहक कथा!

👉 परराज्यातून येऊन एका सीनियर सिटीझन व्यक्तीने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्पेअर पार्ट्स व्यवसायाची नवी सुरुवात केली आहे!
वय काहीही असो — नवीन सुरुवात करण्याचं धैर्य हवं.

आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी GST नोंदणी आणि मासिक कंप्लायन्सचे काम यशराज बिझनेस ग्रुपकडे सोपवले आहे. 🙏

धन्यवाद महेश जी,
आपला हा आत्मविश्वास आमच्यासाठीही एक नवी प्रेरणा आहे. 💪

💼 Yashraj Business Group Pvt. Ltd.
📞 *80 907 85 907 | 9370206241*

*  म्हणजे काय त्याचे फायदे, प्रकार काय आहेत.?*       म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, यालाच मराठी मध्ये ...
30/10/2025

* म्हणजे काय त्याचे फायदे, प्रकार काय आहेत.?*

म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, यालाच मराठी मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना असे म्हणतात. त्याची स्थांपना 23 फेब्रुवारी 1947 रोजी झाली. त्याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. ISO प्रमाणपत्र हे गुणवत्ता मानक प्रमाणपत्र आहे जे कंपनी, संस्था, व्यवसाय आणि उद्योग यांना दिले जाते. 155 हून अधिक देश ISO चे सदस्य आहेत. ही एक स्वतंत्र संस्था आहे जी व्यवसायाची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी मानके प्रदान करते. व्यवसायांमधील वाढती स्पर्धा पाहता ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि सेवा देणेही गरजेचे झाले आहे. ISO प्रमाणन तुम्हाला तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता आणि एकूण कार्यक्षमता सुधारण्यात मदत करते. म्हणूनच आयएसओ प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.

✖️ 1 मोठी चूक सर्व व्यवसाय मालक आणि उद्योजकांनी टाळणे आवश्यक आहे!

आपण आपला व्यवसाय प्रमाणित केला नाही. आम्ही तुम्हाला तो ISO प्रमाणित करण्यास मदत करतो, घाबरू नका! या सर्व समस्या सोडवता येतील.😊 त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा https://wa.me/9370206241

उदारणादाखलः कालच M/s JDDS MARKETING PVT. LTD. चे श्री. संदीप राठोड सर यांच्या कंपनीचे आज ISO सर्टिफिकेट, SHOP ACT, UDYAM ADHAR आणि FSSAI LICENSE आणि GST Registration अत्यंत वाजवी दरात काढून दिले.
अधिक माहितीसाठी संपर्क: *यशराज टॅक्सवे कन्सल्टन्सी*
9370206241 & 8090785907

गेल्या ३ वर्षांपासून आमच्या ग्राहकांना ISO प्रमाणपत्र करुन देण्यास आम्ही मदत करत आहे.
आयएसओ प्रमाणीकरणात आमच्याकडून मदत मिळाल्यानंतर त्यांच्या व्यवसायत वाढलेला महसूल, विश्वासार्हता आणि उच्च कार्यक्षमतेमुळे ते खूप आनंदी आणि समाधानी आहेत. ❤️

आम्हाला अधिक लोकांना मदत करायची असल्याने, आम्ही * :2015* प्रमाणपत्राच्या सेवेसाठी 20% सूट देत आहोत.

☑️काही मोजके आईएसओ चे प्रकार :

🔘ISO 9001 2015– Quality Management
🔘ISO 14001 – Environmental Management
🔘ISO 27001 – Information security Management
🔘ISO 22008 – Food Safety Management
🔘ISO 10012 – Measure Management System

IAF EGAC – 9001, 14001, 45001, 22000, 50001, 13485, 20000, 27001.....
IAF UAF -9001/14001/45001/27001/13485.....

Compliance- KOSHER, NIOSH, FDA, HACCP, GMP, CE, HALAL, ORGANIC, CMMI, GMO, NON-GMO, R2, 14064, 9001, 14001, 45001, 22001, 13485, 17024, 20001, 21001, 22000, 27001, 29993, 50001, 18288, 3045, 20451, 16603...and other more ISO...

☑️ ISO प्रमाणित करण्याचे #फायदेः

☑️ आयएसओ हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर
मान्यता प्राप्त असलेले Quality
Standards Certificate आहे.

☑️ ग्राहकांचा गमावलेला विश्वास आणि
आत्मविश्वास मिळवा.

☑️ सरकारी किंवा खाजगी निविदांमधून लाभ मिळवा.

☑️ व्यापारामध्ये वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि उत्पादन आणि सेवेची उच्च गुणवत्ता प्रदान करण्यासाठी आयएसओ महत्त्वपूर्ण आहे.

☑️ विक्री किंवा नफा मधील महसूल वाढवा.

☑️ उच्च ओळखीसाठी, सेवा आणि वस्तूची बाजारामध्ये विश्वास नियता वाढते.

☑️ उच्च कार्यक्षमतेसाठी, आयएसओ आपल्या व्यवसाय आणि उद्योगांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना कमी करते.

☑️ आयएसओ मानांकन मुळे ग्राहकांच्या अपेक्षांचे समाधान होते.

आम्हाच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा https://wa.me/9370206241
📍Google Location: https://goo.gl/maps/NaZ1RC8kYFMKdHC76

अधिक माहितीसाठी 📞 संपर्क: * #यशराज #टॅक्सवे #कन्सल्टन्सी*?80-907-85-907.
*Yashraj Business Group Pvt. Ltd*
*Yashraj Taxway Consultancy*
*Yashraj Security Service*
www.yashrajbusinessgroup.com

*श्री. वैभव अमृत पाटील.* युवा उद्योजक,
(M.COM & MBA Finance & Marketing. & LLB appear )

✨  #ग्राहकांचा_सन्मान –     Delivered on Time ✨✌🏼👮🏻‍♀️🤝🧑🏻‍💼👍100% Satisfied clients.आमच्या प्रोफेशनल कन्सल्टन्सी सेवांवर ...
30/08/2025

✨ #ग्राहकांचा_सन्मान – Delivered on Time ✨✌🏼👮🏻‍♀️🤝🧑🏻‍💼👍

100% Satisfied clients.

आमच्या प्रोफेशनल कन्सल्टन्सी सेवांवर विश्वास दाखवून आणि सकारात्मक अभिप्राय दिल्याबद्दल . . Om Sai Safeguard Services आणि डायरेक्टर मा. तात्यासो अभंग सर Shrimant Abhang Sir यांचे मनःपूर्वक आभार. 💐

दिलेल्या सेवा खालील प्रमाणे:

✅ वेळेत Renewal PSARA परवाना सल्लामसलत व प्रक्रिया.
✅ , आणि इतर कायदेशीर सेवा यशस्वीरीत्या पूर्ण.
✅ आमच्या टीमचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठबळ

📌 *यशराज टॅक्सवे कन्सल्टन्सी* मध्ये आम्ही प्रत्येक ग्राहकाला विश्वासार्ह, कायदेशीर व दर्जेदार सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.

🙏 आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
आमचे ध्येय – “ग्राहकांचा विश्वास हीच आमची ओळख”

, , , ,
*🚀
fans Vaibhav Patil

Warm regards,

Team,
YASHRAJ BUSINESS GROUP.
.
80-907-85-907 | 093702 06241

  काढायचंय? आम्ही आहोत तुमच्या सेवेत, तुमची वेळ वाचवून काम जलद पूर्ण करतो! तुमचा सिक्युरिटी व्यवसाय अधिकृत करा!PSARA LIC...
18/05/2025

काढायचंय? आम्ही आहोत तुमच्या सेवेत, तुमची वेळ वाचवून काम जलद पूर्ण करतो! तुमचा सिक्युरिटी व्यवसाय अधिकृत करा!
PSARA LICENCE काढण्याची किचकट प्रक्रिया? आम्ही सोपी करतो.
आमच्याकडे अनुभवी टीम आहे, जी तुमच्या व्यवसायासाठी परवाना मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया सहज आणि जलद पार पाडते.
• जलद सेवा
• सोपी प्रक्रिया
• विश्वासार्ह मार्गदर्शन

आजच आमच्याशी संपर्क करा आणि तुमचा सिक्युरिटी व्यवसाय अधिकृत करा! 80-907-85-907 / 9370206241. यशराज टॅक्सवे कन्सल्टन्सी, पुणे.

आता थांबू नका! आमच्या ॲाफिस ला येऊन भेटा..!

#सिक्युरिटीपरवाना
#सुरक्षा_व्यवसाय
#सिक्युरिटीएजन्सी

**"Looking to streamline your business operations?**  We provide expert services for:  ✔️ **Labour Licenses** (State & C...
04/12/2024

**"Looking to streamline your business operations?**
We provide expert services for:

✔️ **Labour Licenses** (State & Central Government Approvals)
✔️ **PSARA License** for your private security agency setup
✔️ **PF, ESIC, PTEC, PTRC Registrations & Compliance**
✔️ **Taxation Solutions** (ITR Filing, GST Compliance)

Save time, ensure compliance, and grow your business hassle-free with **Yashraj Business Group**!

📞 Call us today: **80907-85907**
🌐 Visit: www.yashrajbusinessgroup.com

---
fans Ybg Yashraj Yashraj Security Service Yashraj Taxway Consultancy Yashraj Business Group Pvt. Ltd Facebook
** **
** **
** **
** **
** **
** **
** **
** **
** **
** **
** **
** **

 #ब्ल्यू  #स्टार  #सिक्युरिटी  #एजन्सी छत्रपती संभाजीनगर यांना यशस्वीरीत्या   (पसारा) लायसन्स मिळवून देण्यात मदत केल्याच...
14/11/2024

#ब्ल्यू #स्टार #सिक्युरिटी #एजन्सी छत्रपती संभाजीनगर यांना यशस्वीरीत्या (पसारा) लायसन्स मिळवून देण्यात मदत केल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यांच्या विश्वासाबद्दल धन्यवाद! यामुळे आता त्यांच्या सुरक्षा सेवांना अधिकृत मान्यता मिळाली आहे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी #यशराज #टॅक्सवे #कन्सल्टन्सी कडुन शुभेच्छा!
9370206241

We are thrilled to hear that you found our services at Yashraj Business Group to be efficient and hassle-free, especially when it comes to completing the PSARA License process.

At , we are committed to providing top-notch professional services, and we're delighted that you've had a positive experience with various aspects of our services, including , , , , , and Return filing. Your satisfaction is our top priority, and we're grateful for the opportunity to serve you.

Thank you once again for choosing Yashraj Business Group.
🌟 Experience seamless *PSARA license processing and expert taxation services with Yashraj Business Group and Yashraj Taxway Consultancy!*💼 Our team ensures swift completion of PSARA licenses and delivers top-notch solutions for all your taxation needs. From GST to income tax returns, we've got you covered! Contact us today for professional assistance. 🚀

Warm regards,

Team,
.
.
Contacts: 9370206241 / 80-907-85-907

आपली ही प्रतिक्रिया आम्हाला आणखी उत्तम काम करण्याची उर्जा देईल…… मनःपुर्वक धन्यवाद 🙏Thanks for sharing valuable review. ...
04/09/2024

आपली ही प्रतिक्रिया आम्हाला आणखी उत्तम काम करण्याची उर्जा देईल…… मनःपुर्वक धन्यवाद 🙏

Thanks for sharing valuable review. 🙏👮🏻‍♀️👍
Anuradha Vaibhav Patil Vaibhav Patil Yashraj Business Group Pvt. Ltd Yashraj Taxway Consultancy Ybg Yashraj

      Timely delivered. 'RAKSHAK SECURITY SERVICES & SYSTEMS PVT. LTD.' 100% Satisfied clients.Thank you so much for tak...
23/08/2024

Timely delivered. 'RAKSHAK SECURITY SERVICES & SYSTEMS PVT. LTD.'

100% Satisfied clients.

Thank you so much for taking the time to share your experience with us! We are thrilled to hear that you found our services at Yashraj Business Group to be efficient and hassle-free, especially when it comes to completing the PSARA License process.

At , we are committed to providing top-notch professional services, and we're delighted that you've had a positive experience with various aspects of our services, Your satisfaction is our top priority, and we're grateful for the opportunity to serve you.

We truly appreciate your kind words and your trust in our team. If you ever need any assistance in the future, please don't hesitate to reach out to us.

Thank you once again for choosing Yashraj Business Group.
🌟 Experience seamless PSARA Licence processing and expert taxation services with Yashraj Business Group and Yashraj Taxway Consultancy! 💼 Our team ensures swift completion of PSARA licenses and delivers top-notch solutions for all your PSARA Licence needs. From GST to income tax returns, we've got you covered! Contact us today for professional assistance. 🚀

Warm regards,

Team,
.
.
80-907-85-907

  म्हणजे काय त्याचे फायदे, प्रकार काय आहेत.?       म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, यालाच मराठी मध्ये आं...
06/06/2024

म्हणजे काय त्याचे फायदे, प्रकार काय आहेत.?

म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, यालाच मराठी मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना असे म्हणतात. त्याची स्थांपना 23 फेब्रुवारी 1947 रोजी झाली. त्याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. ISO प्रमाणपत्र हे गुणवत्ता मानक प्रमाणपत्र आहे जे कंपनी, संस्था, व्यवसाय आणि उद्योग यांना दिले जाते. 155 हून अधिक देश ISO चे सदस्य आहेत. ही एक स्वतंत्र संस्था आहे जी व्यवसायाची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी मानके प्रदान करते. व्यवसायांमधील वाढती स्पर्धा पाहता ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि सेवा देणेही गरजेचे झाले आहे. ISO प्रमाणन तुम्हाला तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता आणि एकूण कार्यक्षमता सुधारण्यात मदत करते. म्हणूनच आयएसओ प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.

✖️ 1 मोठी चूक सर्व व्यवसाय मालक आणि उद्योजकांनी टाळणे आवश्यक आहे!

आपण आपला व्यवसाय प्रमाणित केला नाही. आम्ही तुम्हाला तो ISO प्रमाणित करण्यास मदत करतो, घाबरू नका! या सर्व समस्या सोडवता येतील.😊 त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा https://wa.me/9370206241

उदारणादाखलः कालच M/s JDDS MARKETING PVT. LTD. चे श्री. संदीप राठोड सर यांच्या कंपनीचे आज ISO सर्टिफिकेट, SHOP ACT, UDYAM ADHAR आणि FSSAI LICENSE आणि GST Registration अत्यंत वाजवी दरात काढून दिले.
अधिक माहितीसाठी संपर्क: *यशराज टॅक्सवे कन्सल्टन्सी*
9370206241 & 8090785907

गेल्या ३ वर्षांपासून आमच्या ग्राहकांना ISO प्रमाणपत्र करुन देण्यास आम्ही मदत करत आहे.
आयएसओ प्रमाणीकरणात आमच्याकडून मदत मिळाल्यानंतर त्यांच्या व्यवसायत वाढलेला महसूल, विश्वासार्हता आणि उच्च कार्यक्षमतेमुळे ते खूप आनंदी आणि समाधानी आहेत. ❤️

आम्हाला अधिक लोकांना मदत करायची असल्याने, आम्ही :2015 प्रमाणपत्राच्या सेवेसाठी 20% सूट देत आहोत.

☑️काही मोजके आईएसओ चे प्रकार :

🔘ISO 9001 2015– Quality Management
🔘ISO 14001 – Environmental Management
🔘ISO 27001 – Information security Management
🔘ISO 22008 – Food Safety Management
🔘ISO 10012 – Measure Management System

IAF EGAC – 9001, 14001, 45001, 22000, 50001, 13485, 20000, 27001.....
IAF UAF -9001/14001/45001/27001/13485.....

Compliance- KOSHER, NIOSH, FDA, HACCP, GMP, CE, HALAL, ORGANIC, CMMI, GMO, NON-GMO, R2, 14064, 9001, 14001, 45001, 22001, 13485, 17024, 20001, 21001, 22000, 27001, 29993, 50001, 18288, 3045, 20451, 16603...and other more ISO...

☑️ ISO प्रमाणित करण्याचे #फायदेः

☑️ आयएसओ हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर
मान्यता प्राप्त असलेले Quality
Standards Certificate आहे.

☑️ ग्राहकांचा गमावलेला विश्वास आणि
आत्मविश्वास मिळवा.

☑️ सरकारी किंवा खाजगी निविदांमधून लाभ मिळवा.

☑️ व्यापारामध्ये वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि उत्पादन आणि सेवेची उच्च गुणवत्ता प्रदान करण्यासाठी आयएसओ महत्त्वपूर्ण आहे.

☑️ विक्री किंवा नफा मधील महसूल वाढवा.

☑️ उच्च ओळखीसाठी, सेवा आणि वस्तूची बाजारामध्ये विश्वास नियता वाढते.

☑️ उच्च कार्यक्षमतेसाठी, आयएसओ आपल्या व्यवसाय आणि उद्योगांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना कमी करते.

☑️ आयएसओ मानांकन मुळे ग्राहकांच्या अपेक्षांचे समाधान होते.

आम्हाच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा https://wa.me/9370206241
📍Google Location: https://goo.gl/maps/NaZ1RC8kYFMKdHC76

अधिक माहितीसाठी 📞 संपर्क: * #यशराज #टॅक्सवे #कन्सल्टन्सी*
80-907-85-907.
Yashraj Business Group Pvt. Ltd
Yashraj Taxway Consultancy
Yashraj Security Service
www.yashrajbusinessgroup.com

श्री. वैभव अमृत पाटील.
युवा उद्योजक,
(M.COM & MBA Finance & Marketing. & LLB appear)

Yashraj Business Group is leading Security Guard Agency in Pune, Sangli, Maharashtra offers best Housekeeping and Security guard Services @ affordable Price.

तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद.. विद्या मिळो सरस्वतीकडून.. धन मिळो लक्ष्मीकडून.. प्रेम मिळो सगळ्यांकडून.. पूर्ण होवो प्र...
09/04/2024

तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद.. विद्या मिळो सरस्वतीकडून.. धन मिळो लक्ष्मीकडून.. प्रेम मिळो सगळ्यांकडून.. पूर्ण होवो प्रत्येक इच्छा.. नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. *𝑮𝒓𝒆𝒆𝒕𝒊𝒏𝒈𝒔 𝒇𝒓𝒐𝒎 𝒀𝑩𝑮 𝑷𝑽𝑻 𝑳𝑻𝑫…!𝒀𝑨𝑺𝑯𝑹𝑨𝑱 𝑺𝑬𝑪𝑼𝑹𝑰𝑻𝒀*™️👮🏻♀️ .!
𝒀𝒐𝒖 𝒏𝒆𝒆𝒅 any service…..𝒇𝒓𝒆𝒆 𝒇𝒆𝒆𝒍 𝒄𝒐𝒏𝒕𝒂𝒄𝒕 𝒕𝒐 𝒖𝒔.

Kindly give us your review/feedback. To grow our business and your Suggestion or appreciation Valuable for us.
Anuradha Vaibhav Patil
Vaibhav Patil
Yashraj Business Group Pvt. Ltd
Yashraj Security Service

Address

Office No.27, Shri Ganesh Galaxy Complex, Alandi Road, Near Sai Mandir, Charholi
Pune
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashraj Taxway Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yashraj Taxway Consultancy:

Share