Vheejay Jagtap Investment & Insurance

Vheejay Jagtap Investment & Insurance We love to help people to chose there property, investment and Insurance.
* Life Insurance
* Mediclam Hello,
Greetings!!

Please take care of you and family too in covid-19 situation

Thank you for showing your trust on me and our Team.

*We Deal In :*
● Bungalow Plots Project
● Flats and Shops Project (Morya Dreams, Sai shradha residency, Mahalaxmi Heights, Rukmai)
● Health Insurance (Star Health Insurance)
● Life, Growth & Income Insurance (LIC)

Looking forward to serve you better services.

*Thank you,*
*Regards,*
*Vheejay Jagtap*
*_Investment and Insurance_*

महिला व मुलींना काम करण्याची सुवर्णसंधी !!इन्शुरन्स कंपनी मधे टेलीकॉलींग कामासाठी कायम स्वरुपी मुली घेण्यात येणार आहेत !...
05/11/2024

महिला व मुलींना काम करण्याची सुवर्णसंधी !!

इन्शुरन्स कंपनी मधे टेलीकॉलींग कामासाठी कायम स्वरुपी मुली घेण्यात येणार आहेत !!

आवश्यक पात्रता !!

✓ पदवीधर (Graduation)

✓ मराठी, इंग्रजी व हिंदी भाषा

✓ कॉम्प्युटर Knowledge

✓ Fix Salary + Incentive

✓ 8,000/- - 11,000/-

✓ वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष

इंटरव्ह्यू तारीख :
०६ ते ०९ नोव्हेंबर २०२४

वेळ :
१२ ते ०४

ऑफिस पत्ता- फ्लॅट १०१, बळीराम हाईट्स, नागराज मंदिराजवळ संतोषनगर, कात्रज पुणेः ४११०४६

https://maps.app.goo.gl/yB9ZX1YSdMRwjxwD6

संपर्क :
9623500688
9922116799

तुम्ही आमच्यासाठी फक्त सर नाही तर एक चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहात. तुमचे समर्पण, जिद्द ,दृढनिश्चय आणि कामाविषय...
23/10/2024

तुम्ही आमच्यासाठी फक्त सर नाही तर एक चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहात.

तुमचे समर्पण, जिद्द ,दृढनिश्चय आणि कामाविषयीची दृष्टी आम्हाला नेहमीच प्रेरणा देते.

तुमच्यासोबत काम केल्याने आम्हाला सकारात्मकता मिळते.
तुम्ही आमचे प्रेरणास्रोत आहात तुम्ही सर्वोत्तम आहात

प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागणाऱ्या आमच्या विजय सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

24/09/2024



Thank You everyone for your Trust on Us !!

Dedicated To All My Customers… Family & Friends!!

Words cannot express how Grateful I am for this award. Your belief in me and my work is a tremendous source of motivatio...
03/09/2024

Words cannot express how Grateful I am for this award.
Your belief in me and my work is a tremendous source of motivation...
Thank you Dear Clients for believing on Me ; Thank you My Dear Team , My Family & Friends and All well wishers!!
Thanks A lottt !!
Looking forward to serve You more Services!!

19/08/2024
कात्रज मधील महिला व मुलींना काम करण्याची सुवर्णसंधी !!इन्शुरन्स कंपनी मधे Telecalling कामासाठी 15 मुली घेण्यात येणार आहे...
11/06/2024

कात्रज मधील महिला व मुलींना काम करण्याची सुवर्णसंधी !!

इन्शुरन्स कंपनी मधे Telecalling कामासाठी 15 मुली घेण्यात येणार आहेत !!

आवश्यक पात्रता !!
✓ पदवीधर (graduation)
✓ मराठी, इंग्रजी व हिंदी भाषा
✓ कॉम्प्युटर knowledge

इंटरव्ह्यू :
Walk In
वेळ : सकाळी १२ ते दुपारी ५

ऑफिस पत्ता :
फ्लॅट १०१, बळीराम Heights, नागराज मंदिरा जवळ, संतोष नगर, कात्रज पुणे : ४११०४६

https://maps.app.goo.gl/yB9ZX1YSdMRwjxwD6

अधिक माहिती साठी संपर्क:
9623500688
9922116799

SAVING PLUS+ YOJANAPAY MONTHLY ₹ 3,331/-OR YEARLY 39,000/-FOR 16 YEARS& GET ₹ 2,00,000/- EVERY YEAR FOR 15 YEARSTotal Pa...
11/06/2024

SAVING PLUS+ YOJANA

PAY MONTHLY ₹ 3,331/-
OR YEARLY 39,000/-
FOR 16 YEARS

& GET ₹ 2,00,000/- EVERY YEAR FOR 15 YEARS

Total Paid : 6.14 LAC
RECEIVED : 30 LAC

CALL NOW FOR MORE INFORMATION :
Vheejay Jagtap Insurance
7373802727
[email protected]

कात्रज मधील महिला व मुलींना काम करण्याची सुवर्णसंधी !!इन्शुरन्स कंपनी मधे Telecalling कामासाठी 15 मुली घेण्यात येणार आहे...
04/04/2024

कात्रज मधील महिला व मुलींना काम करण्याची सुवर्णसंधी !!

इन्शुरन्स कंपनी मधे Telecalling कामासाठी 15 मुली घेण्यात येणार आहेत !!

आवश्यक पात्रता !!
✓ पदवीधर (graduation)
✓ मराठी, इंग्रजी व हिंदी भाषा
✓ कॉम्प्युटर knowledge

इंटरव्ह्यू :
दि. 04 एप्रिल आणि 06 एप्रिल
वेळ : सकाळी १२ ते दुपारी ५

ऑफिस पत्ता :
फ्लॅट १०१, बळीराम Heights, नागराज मंदिरा जवळ, संतोष नगर, कात्रज पुणे : ४११०४६

https://maps.app.goo.gl/yB9ZX1YSdMRwjxwD6

अधिक माहिती साठी संपर्क:
9623500688
9922116799

Happy New Financial Year 2024-25 !!Dear Valued Clients and Customers,We are truly blessed to have customers like you who...
01/04/2024

Happy New Financial Year 2024-25 !!

Dear Valued Clients and Customers,

We are truly blessed to have customers like you who appreciate the value we strive to deliver.

Thank you for choosing us, and we look forward to serving you with the same dedication and commitment.

Your trust in our brand means a lot to us, and we are committed to providing you with exceptional Insurance and Finacial services.

Wish you a very Happy FY 24-25.

Looking forward towards your continuous support for the next financial year 2024-2025!

Thank you,
Vheejay Jagtap

26/01/2024

आभार !!
प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष कार्यक्रमामध्ये इन्शुरन्स विभागात करत असलेल्या कार्याची नोंद घेत LIC Of India या नामांकित आणि सर्वोच्च संस्थे कडून सन्मान ट्रॉफी 🏆देऊन सन्मान व सत्कार 🎁 करण्यात आला,

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने मिळालेल्या या सन्मानाचा स्वीकार सौ. उमा जगताप व कु. वेदांग जगताप यांनी केला या वेळी उपस्थित LIC शाखा प्रमुख मा. श्री. वाघ साहेब, आदरणीय प्रीती मॅडम, सर्व सहकारी आणि शाखा 95L सर्वांचे आभार!!

सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !! 🇮🇳
आपला,
विजय जगताप
Vheejay Jagtap Investment and Insurance Team

भारत देश विविध रंगांचा , विविध ढंगांचा आणि विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा !! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! २६जान...
25/01/2024

भारत देश विविध रंगांचा , विविध ढंगांचा आणि विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा !!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

२६जानेवारी 🇮🇳
जय हिंद !! जय भारत !!

Address

1, Manik Moti Complex, D2, Shop No. 3, Katraj Kondhwa Road, Katraj, Pune
Pune
411046

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

07373802727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vheejay Jagtap Investment & Insurance posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vheejay Jagtap Investment & Insurance:

Share