Janhit Nagari Sahakari Patsanstha Maryadit - JNSP

  • Home
  • India
  • Pune
  • Janhit Nagari Sahakari Patsanstha Maryadit - JNSP

Janhit Nagari Sahakari Patsanstha Maryadit - JNSP || जनहिताय स्वाः इदं न मम ||

11/01/2024

कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत संचालित व जनहित नागरी सह. पतसंसथा यांच्या सौजन्याने गरीब व गरजू रुग्णांसाठी डायलेसीसची व्यवस्था मोफत/माफक दरात उपलब्ध - पुणे महानगरपालिकेचे राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा
https://youtu.be/gQfVSdp0WTI?feature=shared

संस्थेचा 37 वा वर्धापन दिन समारंभ
28/06/2023

संस्थेचा 37 वा वर्धापन दिन समारंभ

मुख्य कार्यालय व कॅम्प शाखेतील कर्मचार्‍यांसमवेत संस्थेचे सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ
05/06/2023

मुख्य कार्यालय व कॅम्प शाखेतील कर्मचार्‍यांसमवेत संस्थेचे सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ

जनहित नागरी सहकारी पतसंस्थेची सन 2023 ते 2028 पर्यंतच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर संस्थेच्या अध्यक...
05/06/2023

जनहित नागरी सहकारी पतसंस्थेची सन 2023 ते 2028 पर्यंतच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडकरतानाचे काही क्षण

|| अभिनंदन ||जनहित नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सुरेश बाळकृष्ण गाटे, यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पत...
25/04/2023

|| अभिनंदन ||
जनहित नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सुरेश बाळकृष्ण गाटे, यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई या राज्य पतसंस्थांच्या एकमेव असलेल्या शिखर संस्थेच्या संचालक मंडळाच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाली. श्री. सुरेश गाटे साहेबांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
जनहित नागरी सहकारी पतसंस्था, पुणे.

जनहित नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मा. ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन यां...
25/04/2023

जनहित नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मा. ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या (ACCU) खजीनदारपदी निवड झाल्याबद्दल मा. विद्याधर तथा बाळासाहेब अनास्कर, अध्यक्ष महाराष्ट्र अर्बन बॅंक्स फेडरेशन यांच्या हस्ते मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सहकार खात्यातर्फे मा. श्री. राजेंद्र देशमुख, विभागीय सहनिबंधक, लेखापरिक्षण, मा. श्री. संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक, पुणे शहर, मा. श्री. निलम पिंगळे, उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर -2 तसेच विविध पतसंस्था व सहकारी बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेषत्वाने स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या रिजनल मॅनेजर पुणे व मुंबई तसेच ईस्ट स्ट्रीट शाखेच्या चिफ मॅनेजर उपस्थित होत्या. मा. अनास्कर साहेबांनी पतसंस्था राष्ट्रीय अर्थकारणातील प्रमुख व्यवस्था असल्याचे विशद केले व मा. काकांनी त्यांचा आशियाई फेडरेशनपर्यंतचा प्रवास उलगडला.

Loan Interest Rate:*Personal Loan: - 11% PA*New Home Sanction Plans - 10% PA*Property Mortgage Loan - 11% PA*Vehicle Loa...
28/12/2022

Loan Interest Rate:
*Personal Loan: - 11% PA
*New Home Sanction Plans - 10% PA
*Property Mortgage Loan - 11% PA
*Vehicle Loan - 10% PA
*Gold Loan - 9% PA

Janhit Nagari Sahakari Patsanstha, Pune donated ₹. 5 Lacs (Rs. Five Lacs) each to “Maharaj Shivachatrapati Pratishthan” ...
23/12/2022

Janhit Nagari Sahakari Patsanstha, Pune donated ₹. 5 Lacs (Rs. Five Lacs) each to “Maharaj Shivachatrapati Pratishthan” & “Bhartiya Sanskruti Sanvardhak Sanstha” as Social Awareness. Hon. Shri Satish Kashinath Marathe, Director RBI was present as “Chief Guest” on this occasion. Shri Mutalik and Shri Rajiv Joshi accepted the cheque respectively. The function was held at Janhit Nagari Sahakari Patsanstha, Camp in the evening on 26/11/2022

22/12/2022
GOLD LOAN SCHEME
04/10/2022

GOLD LOAN SCHEME

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ने सर्व अडचणींचा सामना करून तसेच सामाजिक  जाणीवेतून काम करून दिपस्तंभा प्रमाणे ...
20/09/2022

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ने सर्व अडचणींचा सामना करून तसेच सामाजिक जाणीवेतून काम करून दिपस्तंभा प्रमाणे उभे राहिलेल्या पतसंस्थांचा विभागवर गणपती पुळे येथे उचित गौरव केला
या प्रसंगी पुणे विभागात " जनहित नागरी सहकारी पतसंस्था " प्रथम क्रमांकावर स्थिर राहिली. सबब संस्थेचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी संस्थेच्या वतीने श्री गाटे साहेब, श्री पानसरे साहेब व श्री खोले साहेब यांनी स्वीकार केला.

Address

451, Centre Street Camp
Pune
411001

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 8pm
Thursday 11am - 8pm
Friday 11am - 8pm
Saturday 11am - 8pm

Telephone

+917066331235

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janhit Nagari Sahakari Patsanstha Maryadit - JNSP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Janhit Nagari Sahakari Patsanstha Maryadit - JNSP:

Share