31/08/2022
*वक्रतुंड महाकाय,सूर्य कोटी समप्रभ ।निर्विघ्नं कुरु में देव,सर्व कार्येषु सर्वदा॥*
*'श्री' गणरायाच्या आगमनाने तुमच्या जीवनात सुख,शांती आणि ऐश्वर्य यावे ही प्रार्थना.*
*सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा.!*