Pulgaon City- पुलगांव शहर

Pulgaon City- पुलगांव शहर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pulgaon City- पुलगांव शहर, Cotton mill, pulgaon, Pulgaon.
(1)

02/04/2023
19/02/2023
Place ???
05/04/2020

Place ???

येत्या पाच तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी लाईट घालवा आणि दिवे लावा असं आवाहन पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे. पण आमचं म...
05/04/2020

येत्या पाच तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी लाईट घालवा आणि दिवे लावा असं आवाहन पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे. पण आमचं म्हणणं जरा वेगळं आहे.

लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी असतील त्या सगळ्या लाईट्स लावा. घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा.

आणि जे आपल्या राज्यातील लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या. फक्त १०१ रुपये. (अन त्याचा स्टेट्स आपल्या व्हाॅट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा)

लक्षात ठेवा मित्रांनो, अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत.
उजेडात होते ते पुण्य, अन अंधारात होत ते पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची कोणास संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा! अन ते पुण्याच काम करायच आहे आपल्या राज्यातील आपल्यासाठी आहोरात्र झटणा-या व्यक्तींसाठी...! सो लक्षात ठेवा १०१ रुपयांच आपल मुख्यमंत्री साहाय्यता कक्षात दान देऊन या सर्व लोकांच्या मागे खंबीरपणे उभे राहुयात!!!

सोबत- मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे बॅंक डिटेल्स

Chief Minister's Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720

State Bank of India, Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

➡️ Google pay मध्ये maharashtra government म्हणून एक ऑप्शन आहे तिथूनही करू शकता !

(जमले तर कमेन्ट बॉक्स मध्ये मदत केल्याचा स्क्रीन शॉट टाकावा, म्हणजे इतरांनाही प्रेरणा मिळेल)

02/11/2018

Invitation to share videos on YouTube

24/10/2018

Address

Cotton Mill, Pulgaon
Pulgaon
442302

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm
6pm - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pulgaon City- पुलगांव शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share