27/11/2023
*जीवन उत्सव ( के.नं. ८७१)*
*लाईफ टाईम गॅरंटिड इन्कम,* *लाईफ टाईम गॅरंटिड विमा* *संरक्षण!*
👉 *पॉलिसी मुदत - आयुष्यभर* *( लाईफ टाईम)*
👉 *प्रिमियम टर्म - ५ वर्ष ते १६* *वर्ष*
👉 *वेटिंग पिरियड - १) ५ वर्ष प्रिमियम टर्म - ५ वर्ष*
*२) ६ वर्ष प्रिमियम टर्म - ४ वर्ष*
*३) ७ वर्ष प्रिमियम टर्म - ३ वर्ष*
*४) ८ ते १६ प्रिमियम टर्म - २ वर्ष*
👉 *किमान विमा रक्कम - ५* *लाख, मॅक्झिमम - मर्यादा नाही.*
👉 *९० दिवस ते ६५ वर्ष* *वयोगटाकरिता*
*फायदे*
👉 *प्रिमियम पेईंग टर्म मध्ये दर* *वर्षी गॅरंटिड ॲडिशन रु* *४०/- प्रती हजार विमा* *रकमेकरिता*
👉 *वेटिंग पिरियड नंतर*
*इन्कम बेनिफिट सुरू - विमा* *रकमेच्या १०% दर वर्षी* *आयुष्यभर*
👉 *फ्लेक्झि इन्कम बेनिफिट -* *१० % इन्कम बेनिफिट एल* *आय सी कडे ५.५० %* *वार्षिक चक्रवाढ व्याजाने ठेवण्याची सुविधा*
👉 *फ्लेक्झि इन्कम बेनिफिट* *जमा रकमेतून एका* *वर्षात ७५% रक्कम* *काढता येईल.*
👉 *मृत्यू लाभ - वार्षिक* *प्रिमियमच्या ७ पट किंवा* *भरलेल्या प्रिमियमच्या १०५%* *किंवा मुळ विमा रक्कम या पैकी जे जास्त* *असेल ते प्लस जमा गॅरंटिड* *ॲडिशन*
👉 *कर्ज सुविधा*
👉 *अपघाती विमा संरक्षण,* *क्रिटिकल इलनेस, प्रिमियम वेव्हर* *हे ऑप्शनल रायडर्स*
👉 *वार्षिक, सहामाही, तिमाही,* *मासिक ( नॅच) हप्ता* *प्रकार*
👉 *मोठ्या विमा रकमेकरिता* *आकर्षक सुट*
पोलिसी साठी ☎️ करा 8329005015.